गूगल भारतात 526 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार ! ‘या’ शहरात विकसित करणार आशिया खंडातील सर्वात मोठे डेटा सेंटर

Google Investment News

Google Investment News : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असणाऱ्या युद्धामुळे तसेच इजराइल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे काही देशांचे परस्परांमधील संबंध खराब झाले आहेत. त्यातल्या त्यात अमेरिकेने टेरिफ वॉर सुरू केले आहे. यामुळे भारताचे आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री संपूर्ण जगाला ठाऊक … Read more

गूगलमध्ये काम करणाऱ्या इंजिनियर्सला किती पगार मिळतो ? सॉफ्टवेअर की इलेक्ट्रिक कोणाला जास्त पगार ? वाचा सविस्तर

Google Engineer Salary

Google Engineer Salary : इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मल्टिनॅशनल कंपनीत इंजिनीयर म्हणून स्वप्न पाहणाऱ्या अवलिया तरुणांची संख्या आपल्याकडे फारच अधिक आहे. भारतातील विद्यार्थ्यांचा नेहमीच इंजीनियरिंग करण्याकडे कल असतो. मात्र अलीकडे मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळवताना उमेदवारांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. खरे तर इंजीनियरिंग झाल्यानंतर गुगल सारख्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असते. दरम्यान जर तुमचेही … Read more

Google चा मोठा निर्णय ! आता हा स्मार्टफोन तब्बल 8 वर्षे वापरू शकाल…

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे अपडेट्स महत्त्वाचे वाटत असतील, तर गुगलने केलेल्या मोठ्या घोषणेने तुम्हाला आनंद होईल. आता गुगलच्या नवीन पिक्सेल फोनसाठी तब्बल 8 वर्षे सॉफ्टवेअर अपडेट्स मिळणार आहेत! दीर्घकाळ सपोर्ट असलेला स्मार्टफोन का महत्त्वाचा? स्मार्टफोन घेताना त्याची कॅमेरा क्वालिटी, प्रोसेसर आणि बॅटरी बघितली जाते, पण सॉफ्टवेअर … Read more

Google Pixel 6a : त्वरित ऑर्डर करा गुगलचा ‘हा’ शानदार फोन! निम्म्या किमतीत येईल खरेदी करता

Google Pixel 6a

Google Pixel 6a : बाजारात गुगलच्या स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. मागणी जास्त असल्याने या फोनच्या किमतीही जास्त आहेत. त्यामुळे अनेकांना कंपनीचे स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. परंतु आता तुमच्यासाठी एक संधी आहे. तुम्ही आता Google Pixel 6a हा फोन निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. काही दिवसांपूर्वीच कंपनीने हा फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. यावर … Read more

गुगलला दयावी लागेल 7000 कोटींची भरपाई? काय आहे त्यामागील कारण? वाचा डिटेल्स

google

गुगल म्हटले म्हणजे तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती तुम्ही नुसती सर्च बॉक्समध्ये टाईप केले तरी लागलीस तुमच्यासमोर ती माहिती उपलब्ध होते. गुगल हे सर्वाधिक वापरले जाणारे आणि सर्वाधिक पसंतीचे असे सर्च इंजिन असून अगदी ग्रामीण भागातील व्यक्तींना देखील गुगल माहिती आहे. अनेक प्रकारच्या सुविधा गुगलच्या माध्यमातून पुरवल्या जातात. गुगल हे टॉपचे सर्च इंजिन … Read more

Google Pixel Buds Pro : उत्तम फीचर्स, 11 तासांच्या बॅटरी लाइफसह नवीन अवतारात लाँच होतेय गुगलचे इअरबड्स

Google Pixel Buds Pro

Google Pixel Buds Pro : अनेक कंपन्या आपले नवनवीन इअरबड्स बाजारात आणत आहेत. जर तुम्ही नवीन इअरबड्स घेण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. कारण उत्तम उत्तम फीचर्स, 11 तासांच्या बॅटरी लाइफसह नवीन अवतारात गुगलचे नवीन इअरबड्स नवीन रंगात लाँच होणार आहे. गुगल आपले इअरबड्स Google Pixel Buds Pro नवीन रंग प्रकारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. … Read more

Google Pixel 8 : गुगलच्या नवीन सीरिजची लाँच डेट आली समोर, काय असणार खासियत? जाणून घ्या

Google Pixel 8

Google Pixel 8 : भारतीय बाजारात सॅमसंग, विवो, रेडमी आणि ओप्पो यांसारख्या स्मार्टफोनप्रमाणे गुगलच्या स्मार्टफोन्सलाही मोठ्या प्रमाणात असते. कंपनीही आपले नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. त्यातील काही स्मार्टफोनच्या किमती कमी असतात तर काहींच्या किमती जास्त असतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या नवीन Pixel सीरीज फोन Google Pixel 8 बद्दल माहिती समोर आली आहे. अशातच … Read more

Google Pixel 7 : स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी! गुगलच्या फोनवर मिळतेय ‘इतकी’ सवलत, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Google Pixel 7

Google Pixel 7 : तुम्ही आता स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. काही दिवसांपूर्वी गुगलने आपला नवीन स्मार्टफोन Google Pixel 7 लाँच केला होता. ज्यावर तुम्हाला आता आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत मिळत आहे. अशी धमाकेदार संधी तुमच्यासाठी Flipkart वर उपल्बध आहे. कंपनीच्या या फोनची किंमत 59,999 रुपये इतकी आहे. परंतु 50MP कॅमेरा आणि … Read more

Google Pixel 6a Offer : भन्नाट ऑफर! अवघ्या 999 रुपयात Pixel 6a खरेदी करण्याची संधी, कसे ते जाणून घ्या

Google Pixel 6a Offer : भारतीय टेक बाजारात प्रत्येक वर्षी असंख्य कंपन्या आपले शानदार स्मार्टफोन्स लाँच करत असतात. शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमुळे या सर्व कंपन्यांमध्ये आपल्याला कडवी टक्कर पाहायला मिळते. मागणी जास्त असल्याने या सर्व स्मार्टफोनच्या किमती खूप जास्त असतात. दरम्यान जर तुम्हाला कमी किमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. … Read more

Google Pixel 7a : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा Google Pixel 7a, पहा ऑफर

Google Pixel 7a : मार्केटमध्ये लाँच होणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये शानदार फीचर्स दिले जात असल्याने या फोनच्या किमती खूप जास्त आहेत. अशातच जर तुम्ही कमी किमतीत फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही आता गुगलचा Google Pixel 7a हा फोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. काही दिवसांपूर्वी कंपनीने हा फोन लाँच केला … Read more

Google Pixel 6a : भन्नाट ऑफर.. Pixel 7a लाँच होण्यापूर्वी 16,000 रुपयांनी स्वस्त झाला ‘हा’ सर्वात जास्त विक्री करणारा 5G फोन, पहा किंमत

Google Pixel 6a : गुगलचे स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर ते मार्केटमध्ये एकच खळबळ उडवून देतात. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला Google Pixel 6a हा स्मार्टफोन लाँच केला होता. या फोननेदेखील चांगला धुमाकूळ घातला आहे. या फोनची मूळ किंमत 43,999 रुपये इतकी आहे. परंतु आता तो 16,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. अशी भन्नाट ऑफर तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे. … Read more

Google Chrome : वापरकर्त्यांनो सावधान! त्वरित अपडेट करा क्रोम, नाहीतर तुम्हाला सहन करावे लागणार मोठे नुकसान

Google Chrome : देशभरात गुगल क्रोम वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण गुगल क्रोम या वेब ब्राउझर सर्वात जास्त वापर करत असतात. कोणतीही माहिती शोधायची असेल तर आपण लगेच या वेब ब्राउझरची मदत घेतो. गुगल यात सतत नवनवीन अपडेट आणत असते. जर तुम्हीही गुगल क्रोम वापर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आता … Read more

Smartphone Update : नागरिकांनो सावधान ! ‘हे’ Apps तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात ; आजच करा डिलीट

Smartphone Update : आपल्या देशात कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणात लोकं घरी बसून ऑनलाईन पद्धतीने दररोज लाखो रुपयांचे व्यवहार करत आहे. त्यामुळे आता स्मार्टफोन  यूजर्सची सुरक्षा ही मोठी समस्या बनली आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आज देशात वेगवेगळ्या पद्धतीने दररोज अनेकांची फसवणूक होत आहे. यामुळे आम्ही तुम्हाल सांगतो तुम्ही मोबाईलमध्ये  अॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी  नेहमी विचार करावा  तसे न केल्यास तुमचे … Read more

Google Users Alert : गुगलवर सर्च करताय ‘या’ गोष्टी? वेळीच सावध व्हा नाहीतर खावी लागणार जेलची हवा

Google Users Alert : जगभरातील जवळपास सर्वजण गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. गुगलवर एका मिनिटात कितीतरी माहिती समोर येते. गुगल अर्थातच माहितीचे भांडार आहे. अनेक क्लासेस गुगलवर उपलब्ध आहेत. याच गुगलमुळे सर्व जग एकत्र आले आहे. गुगलचे खूप फायदे आहेत. तसेच गुगलचे खूप तोटेही आहेत. जर तुम्ही गुगलवर कोणतीही बेकायदेशीर माहिती शोधली तर तुम्हाला … Read more

Google Update : सावध राहा ! गुगलवर एक चूक अन् खात्यातून गायब झाले 8.24 लाख रुपये ; तुम्ही ‘ही’ चूक करत नाहीना ?

Google Update :  इंटरनेटवर वाढत असणाऱ्या सुविधांमुळे एकीकडे लोकांचा फायदा देखील होत आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणत लोकांची आर्थिक फसवणूक देखील होत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सायबर फ्रॉड्स लोकांची फसवणूक करण्यासाठी बनावट नंबरचा अवलंब करत आहे. अशीच एक ताजी घटना समोर आली आहे. जिथे एका कुटुंबाची आठ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. आम्ही … Read more

Google दोन वर्षांत संपणार, इंटरनेट वापरकर्त्यांसाठी निर्माण होणार नवीन संकट ?

Google will end in two years,

ChatGPT हे टूल Google ची जागा घेईल असा विचार करणे पूर्णपणे योग्य आहे. जीमेलचे निर्माते पॉल बाउचेट यांनी नुकतेच ट्विटरवर सांगितले की आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल पुढील दोन वर्षांत सर्च इंजिन कंपनी गुगलला संपवू शकते. गुगलचा सर्वात फायदेशीर ऍप्लिकेशन शोध लवकरच ओपन एआयच्या टूल्सने बदलला जाऊ शकतो. ChatGPT ने नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च केल्याच्या अवघ्या एका … Read more