Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच सरकार पाडले, कोर्टात मोठा युक्तिवाद

Eknath Shinde : राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठीच सरकार पाडले. शिंदे यांनी सरकार पाडले. त्यामुळे त्यांच्या बेईमानीचे बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, असा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे … Read more

Rohit Pawar : महाराष्ट्रात लागू शकते राष्ट्रपती राजवट? त्यासाठीच राज्यपाल आलेत, रोहित पवारांचे मोठे वक्तव्य…

Rohit Pawar : गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. यामुळे रोज अनेक वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, येत्या काही महिन्यांत राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू शकते का, असा प्रश्न लोकांच्या … Read more

Bhagatsingh Koshari : पहाटेच्या शपथविधीबाबत भगतसिंग कोशारींचा खळबळजनक खुलासा, म्हणाले अजित पवार माझ्याकडे आले आणि….

Bhagatsingh Koshari : राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठा खुलासा केला आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर ते सिद्ध करा. तसेच त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्यांचे पत्र दाखवले. मग शपथविधी झाला आणि … Read more

Bhagat Singh Koshari : तुकडी ढ, इतिहासात 0, भूगोलात 35, कलेत 100 मार्क, कोशारी यांचे मार्कशीट बघितले का?

Bhagat Singh Koshari : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे आज पदमुक्त झाले. त्यांची कारकीर्द खूपच वादग्रस्त राहिली. यामुळे अनेकदा राज्यात मोठा वाद निर्माण झाला. आता नवीन राज्यपाल राज्याला मिळाले आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने कोशारी यांना जाता जाता चांगलेच डिवचले आहे. राष्ट्रवादीने कोश्यारी यांच्याबाबत एक मार्कशीट तयार करत ते सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच … Read more

Governor of Maharashtra : शपथविधीची तारीख ठरली! नवनियुक्त राज्यपाल आज मुंबईत होणार दाखल..

Governor of Maharashtra : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. त्यांच्या जागी आता रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना आता १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी राज्याचे नवे राज्यपाल रमेश … Read more

Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, नव्या राज्यपालांचीही नियुक्ती

Bhagat Singh Koshyari ; राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले … Read more

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोशारी यांची लवकरच उचलबांगडी, नारायण राणेही राज्यपाल होणार?

Bhagat Singh Koshyari : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच राज्यातून देखील त्यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा विरोध आहे. आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात राज्यातल्या विरोधकांनी रान उठवले होते. यामुळे काही कोश्यारी यांना लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या नवीन नावाची चाचपणी … Read more

Ahmednagar Breaking : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ व्यक्तीला राज्यपाल बनवा !

Ahmednagar Breaking :  नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे राज्याचे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी आज अहमदनगरमध्ये स्नेहालय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवा प्रेरणा शिबिराला हजेरी लावली. या शिबिराच्या उद्घाटनावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मला निवृत्ती देत नाहीत अशी मिश्किल टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

राज्यपालांना उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं लागेल- जयंत पाटील

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडीचे सरकार क्षणार्धात कोसळले. त्यावरुन एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि भाजप असा चांगलाच कलगितुरा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील … Read more

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही; संजय राऊतांची टीका

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेमधील दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी नव्या सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार … Read more

कोश्यारींनी आता इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये अन्यथा..; राऊत राज्यपालांवर आक्रमक

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. याचवेळी संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी भूमिकेवर आक्रमकपणे टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालय प्रकरण प्रलंबित असताना स्थापन झालेले हे … Read more

Sharad Pawar : पंतप्रधान मोदींच्या भेटीबद्दल अजित पवारांकडून स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांच्या मोदी भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, बारा आमदारांचे नियुक्तीसंदर्भात आम्ही … Read more

योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट; मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निकालानंतर (Uttar Pradesh Assembly Result) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यपाल (Governor) आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यानंतर लवकरच ते यूपीमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावाही करू शकतात. तसेच राज्यपालांची भेट घेतल्यानंतर योगी थेट राजभवनाकडे रवाना झाले आहेत. भाजप (Bjp) आघाडीला पूर्ण बहुमत … Read more