आज आणि उद्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ! कोणत्या भागात पाऊस हजेरी लावणार ? हवामान खात्याने दिला नवीन अंदाज
Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता उष्णतेने होरपळत आहे. उन्हाचे चटके असह्य होत असल्याची परिस्थिती आहे. महाराष्ट्रासारखीच परिस्थिती राजस्थान, गुजरात अशा असंख्य राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उन्हामुळे होणारी होरपळ आता थांबणार आहे. भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची … Read more