शिंदे सरकारच कर्मचाऱ्यांना गिफ्ट ! जुनी पेन्शन योजनेबाबत घेतला ‘हा’ निर्णय, पहा…..
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेवरून गेल्या काही वर्षांपासून मोठे रणकंदन सुरू आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू नाही. मात्र कर्मचाऱ्यांनी ही जुनी योजना 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील बहाल करावी अशी मागणी लावून धरली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. … Read more