अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने अवघ्या १२५० संत्र्याच्या झाडामधून घेतले ७७ लाखांचे विक्रमी उत्पन्न, कसं केलं नियोजन जाणून घ्या सविस्तर!

पाथर्डी: दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या पाथर्डी तालुक्यात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शेतकऱ्यांनी शेतीला नवे यश मिळवून दिले आहे. याच प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आहे भोसे (ता. पाथर्डी) येथील शेतकरी आप्पासाहेब शिंदे आणि त्यांचा मुलगा विजय शिंदे यांची. त्यांनी चार एकर शेतात संत्र्याची १,५०० झाडे लावून यंदा ७७.६५ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. तालुक्यात संत्रा, डाळिंब, मोसंबी … Read more

Organic Jaggery: ‘हा’ तरुण शेतकरी सेंद्रिय गुळाच्या निर्मितीतून कमावत आहे लाखो रुपये! वर्षात 8 ते 9 लाखांचे उत्पन्न

organic jaggery

Organic Jaggery:- सध्या अनेक तरुण नोकरी नसल्यामुळे व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत व बरेच तरुण आता शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर नशीब आजमावत आहेत. शेतीच्या संबंधित असलेल्या प्रक्रिया उद्योग किंवा इतर उद्योगांचा विचार केला तर भली मोठी यादी तयार होईल. परंतु यामध्ये बाजारपेठेचा अभ्यास आणि तुम्ही जो व्यवसाय कराल त्यातील उत्पादन याला … Read more

Organic Farming: सेंद्रिय शेती करण्यासाठी सरकार देईल 70 हजार ते 25 लाखापर्यंत अनुदान! कसा मिळेल फायदा?

subsidy for organic farming

Organic Farming:- कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना असून या योजनेच्या माध्यमातून मिळालेले आर्थिक अनुदान किंवा थेट आर्थिक मदतीतून शेतकरी शेतीमध्ये अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उभारून शेतीचे उत्पन्न वाढवू शकतात. शेतीसाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबींकरिता अनेक योजनांच्या माध्यमातून सरकार अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करत असते. अगदी याच पद्धतीने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन … Read more

Farmer Success Story: शेणाच्या व्यवसायातून लाखो रुपये कशा पद्धतीने कमवायचे? वाचा या शेतकऱ्याची आयडिया

vermi compost business

Farmer Success Story:- सध्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायावर सर्वस्वी अवलंबून राहणे हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. कारण गारपीट तसेच वादळी वारे, अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे हातात आलेली पिके वाया जातात आणि शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. या दृष्टिकोनातून शेती आधारित व्यवसाय उभारून आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. … Read more

Agri Business Idea: गांडूळ खताचा व्यवसाय करून होता येईल लवकर लखपती! अशा पद्धतीने तयार करा समृद्ध गांडूळ खत

vermicompost business

Agri Business Idea:- शेतीमधून भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर खत व्यवस्थापन खूप गरजेचे असते. व्यवस्थित खत व्यवस्थापनाच्या माध्यमातून भरघोस उत्पादनाला खूप मोठा आधार मिळत असतो. खतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व त्यासोबतच शेणखताचा वापर देखील खूप महत्त्वाचा ठरतो. परंतु हल्लीच्या कालावधीमध्ये शेतीत सेंद्रिय शेती पद्धती ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर … Read more

सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन घेऊन कमावले लाखो रुपये! वाचा कसे मिळवले सेंद्रिय पद्धतीने निर्यातक्षम आंबाचे उत्पादन?

success story

शेतीमध्ये रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेच परंतु पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील खूपच हानिकारक ठरताना दिसून येत आहे. त्यामुळे आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन देखील प्रयत्नशील असून शेतकरी देखील आता बऱ्याच पद्धतीने सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. जेव्हापासून कोरोना येऊन गेला त्यानंतर बरेच व्यक्ती हे आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले असून सेंद्रिय पद्धतीने … Read more

1 एकरातून घेतले आल्याचे 50 गाड्या उत्पादन! वाचा कसे केले या शेतकऱ्याने आल्याचे नियोजन?

ginger farming

कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त पिक उत्पादन घेता येते हे बऱ्याच शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार आणि योग्य व्यवस्थापन, पिकासाठी करावी लागणारी प्रत्येक गोष्ट त्याच वेळेत करणे इत्यादी बाबींमुळे हे शक्य झाले आहे. त्यासोबतच कष्ट तर अपरिहार्य असतोच. त्यासोबतच बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली पिकांची लागवड ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरते. पारंपारिक … Read more

Agri Business Idea : कमी वेळेत भरपूर नफा कमवायचा आहे! तर शेती करत असताना करा हे व्यवसाय,मिळेल पैसा

business idea

Agri Business Idea :- शेती करत असताना शेती सोबत अनेक प्रकारचे व्यवसाय करता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करत असताना अशा व्यवसायांची जोड शेतीला देणे खूप गरजेचे आहे व ती काळाची गरज आहे. सहजपणे शेती करत असताना करता येणारे असे अनेक व्यवसाय आहेत की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे व भांडवल देखील … Read more

Farmer Story: हा शेतकरी 300 एकरवर करतो सामूहिक शेती! वर्षाला 2 कोटी रुपये आर्थिक उत्पन्न, पद्मश्री पुरस्काराने झाला आहे सन्मान

success story

काही व्यक्ती स्वतःच्या लौकिक कामगिरीमुळे एखाद्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमावतात. यामध्ये त्यांचे कष्ट आणि धडाडी तसेच जिद्द कारणीभूत असते. अशा अलौकिक  कामगिरीमुळे अशा व्यक्तींचा योग्य तो सन्मान देखील करण्यात येतो. असेच अनेक सन्माननीय आणि अलौकिक काम करणारे शेतकरी हे शेती क्षेत्रामध्ये असून त्यांचे खूप मोठे काम या क्षेत्रात आहे. तसेच असे व्यक्ती हे स्वतःसोबत … Read more

Top 10 Farming Business: छप्परफाड कमाई करून देणारे भारतातील टॉप 10 कृषी व्यवसाय! शेतकरी झाले कोट्याधीश, तुम्ही केव्हा करणार सुरुवात?

agri releted business

  Top 10 Farming Business:- शेती क्षेत्राचा आता प्रचंड प्रमाणात विकास झाला असून तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी आता विविध प्रकारच्या पिकांची लागवड करू लागले असून शेतीला पूरक ठरतील असे व्यवसाय देखील आता मोठ्या प्रमाणावर भारतात होऊ लागले आहेत. शेतीमध्ये जी काही परंपरागत पिके या अगोदर घेतली जात होती ती आता काळाच्या ओघात मागे पडली असून शेतीमध्ये … Read more

युवा शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी! टोमॅटो पिकातून साधली आर्थिक प्रगती, ‘अस’ केलं नियोजन

Organic Tomato Farming

Organic Tomato Farming : अलीकडे रासायनिक खतांचा दुष्परिणाम लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची कास धरायला सुरुवात केली आहे. या कामी शासनाकडून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. शेती क्षेत्रातील जाणकार लोक देखील आता सेंद्रिय शेतीच करायला पाहिजे असा मोलाचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी देखील आता सेंद्रिय शेतीतून चांगली कमाई करून दाखवली आहे. … Read more

कौतुकास्पद ! 10 गुंठे जमिनीत कलिंगड पिकातून मिळवलं विक्रमी उत्पादन; सेंद्रिय शेतीत मिळवलं यश, पहा ही यशोगाथा

success story

Success Story : शेती व्यवसायात काळाच्या ओघात मोठा बदल होत आहे. आता शेतकरी बांधव पारंपारिक पिकांच्या शेती ऐवजी हंगामी अन नगदी तसेच फळबाग पिकांच्या शेतीकडे वळले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील एका परीक्षेला युवा शेतकऱ्यांनी देखील पारंपारिक पिकांसोबतच कलिंगड या हंगामी पिकाच्या शेतीतून चांगले विक्रमी उत्पादन मिळवून दाखवले आहे. विशेष म्हणजे या तरुणाने सेंद्रिय पद्धतीने कलिंगड उत्पादित … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याची केळी इराकच्या दारी ! सोलापूर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : गेल्या काही वर्षापासून उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतीमध्ये रासायनिक खतांचा भरमसाठ वापर सुरू झाला आहे. त्याचा परिणाम सुरुवातीच्या काही वर्षात शेतकऱ्यांसाठी सुखद राहिला. मात्र आता रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. परिणामी उत्पादनात देखील घट होत आहे. एवढेच नाही तर रासायनिक खतांपासून तयार झालेल्या शेतमालामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम पाहायला … Read more

लई भारी ! सेंद्रिय पद्धतीने शेती करत साधली आर्थिक प्रगती; ‘या’ पिकाच्या शेतीतून मिळवले कमी खर्चात लाखोंचे उत्पादन

success story

Success Story : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले नाव देशपातळीवर झळकवल आहे. विशेषतः सेंद्रिय शेतीमध्ये राज्याने चांगली प्रगती साधली आहे. अलीकडे प्रयोगशील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम पाहता सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना सुरुवातीला मात्र शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना या ठिकाणी … Read more

भले शाब्बास सरकार ! आता शेतकऱ्यांना ‘या’ कामासाठी सुद्धा मिळणार हेक्टरी 27 हजाराच अनुदान, वाचा शासनाचा फ्युचर प्लॅन

organic farming

Organic Farming : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्मे होऊन अधिकच जनसंख्या आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. साहजिकच, देशाची अर्थव्यवस्था हे देखील शेती व शेतीशी आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. परिणामी शासनाकडून कायमच शेती व शेतकऱ्यांना उद्देशून वेगवेगळ्या शासकीय योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासन व राज्य शासन … Read more

कौतुकास्पद! फक्त 30 गुंठ्यात भात अन भाजीपाला पिकाची केली लागवड, झाली लाखोंची कमाई; सेंद्रिय शेतीचा हा प्रयोग शेतकऱ्यांना पाडतोय भुरळ

organic farming

Organic Farming : गेल्या काही दशकांपासून शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात रासायनिक खतामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळण्यास मदत झाली. मात्र, रासायनिक खतांचा संतुलित वापर होणे गरजेचे होते. पण शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर सुरू केला. परिणामी शेत जमिनीची सुपीकता कमी झाली यामुळे पिकाची उत्पादकताही घटली. म्हणून आता शेतकऱ्यांना सेंद्रिय … Read more

प्रयोगशील शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम ! अद्रक, लसूण, मिरचीपासून बनवले सेंद्रिय कीटकनाशक ; पीक उत्पादनात झाली भरीव वाढ

Agriculture News

Agriculture News : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. खरं पाहता रासायनिक कीटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने जमिनीचा पोत ढासळत चालला आहे. शिवाय यामुळे मानवी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत आता जाणकार लोकांकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय कीटकनाशक वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा लक्षात घेता … Read more

पिकावरील कीड नियंत्रणासाठी चिकट सापळा आहे रामबाण! पण पिवळा, काळा, पांढरा, निळा कोणता ट्रॅप वापरायचा ; वाचा याविषयी सविस्तर

Sticky Trap Information Marathi

Sticky Trap Information Marathi : देशातील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पिकांवरील किडनियंत्रणासाठी, पिकाच्या वाढीसाठी रासायनिक कीटकनाशकांचा आणि खतांचा अंदाधुंद वापर सुरू केला आहे. यामुळे किड नियंत्रण निश्चितचं होत, पिकांची वाढ होते मात्र यामुळे जमिनीची सुपीकता, मानवाचे आरोग्य, पैशांचा अपव्यय वाढला आहे. एवढेच नाही तर यामुळे पिकाचा दर्जा देखील खालावला जातो. परिणामी अधिक खर्च करून उत्पादित … Read more