Petrol Diesel Prices : कच्चा तेलाच्या किमती घसरल्या ! पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, इथे पहा आजचे दर
Petrol Diesel Prices : देशात दररोज सकाळी पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात येत असतात. आजही पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून जाहीर करण्यात आले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमतीमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. कच्चा तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने चढ उतार होत आहे. आजही कच्चा तेलाच्या किमती घसरल्या आहेत. तेलाची … Read more