Soybeans Farming Tips : सोयाबीनवरील गोगलगाईंचे नियंत्रण मिळवायचे तर करा ‘हे’ उपाय
Soybeans Farming Tips: सोयाबीनची लागवड महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरीप हंगामातील हे प्रमुख तेलबिया वर्गातील पीक असून शेतकऱ्यांचे बरेचसे आर्थिक गणित या पिकावर अवलंबून असते. परंतु गेल्या काही वर्षाचा विचार केला तर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यासोबतच सोयाबीनवर गोगलगाईचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. मागच्या वर्षी … Read more