Mumbai News : जुनी पेन्शन योजना; आमदार, खासदाराप्रमाणे OPS लागू करा नाहीतर देशभर….; ‘या’ कर्मचारी संघटनेचा इशारा
Mumbai News : 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना बहाल करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस योजना रद्दबातल करत एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू केली असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नवीन पेन्शन योजना ही सर्वस्वी शेअर बाजारावर आधारित आहे, यामध्ये कौटुंबिक पेन्शन … Read more