अखेर राज्य कर्मचाऱ्यांना देव पावला ! 4 टक्के महागाईभत्ता वाढीस वित्त विभागाची मंजुरी
7th Pay Commission : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात आला. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेला महागाई भत्ता वाढीचा लाभ जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करण्यात आला आहे. तेव्हापासूनच राज्य कर्मचाऱ्यांना देखील चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळावी ही … Read more