पाऊस केव्हा आणि किती पडणार याबाबत पशु-पक्षी देतात ‘हे’ संकेत; वाचा याविषयी सविस्तर
Rain News : गेल्या कित्येक दशकांपासून हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी अपडेटेड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सॅटॅलाइटच्या माध्यमातून म्हणजेच उपग्रहाच्या माध्यमातून आता हवामानाचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ सांगत आहेत. हवामानाचा अचूक अंदाज शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आता दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती कामांचे नियोजन करताना सोयीचे होत आहे. मात्र, यासोबतच गेल्या कित्येक वर्षांपासून निसर्गाच्या काही संकेतावरून देखील … Read more