Ahmednagar Politics : लोखंडे-विखे असोत की वाकचौरे-लंके ! चौघेही एका पक्षाशी एकनिष्ठ नाहीत ? ‘असा’ आहे त्यांच्या विविध पक्षबदलाचा इतिहास
Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच गरमागरम झाले आहे. महायुतीचे लोखंडे-विखे, महाविकास आघाडीचे वाकचौरे-लंके असे उमेदवार असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी सुरु आहे. आपलाच पक्ष किती श्रेष्ठ हे देखील हे लोक पटवून देत आहेत. पण तस जर पाहिले तर उमेदवारांनी आपल्या विरोधातील पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर टीका करण्याचा … Read more