श्रीगोंद्यातील ‘कुकडी’चे आवर्तन साडेसहा दिवसांमध्येच गुंडाळले
Ahmednagar News : कुकडी प्रकल्पाच्या चालू आवर्तनात ‘टेल टू हेड’ धोरणात करमाळा, कर्जतमधील ओढे, नाले, तलावही भरले, पण श्रीगोंदे तालुक्यात केवळ साडेसहा दिवस कालवा सुरू राहिला. त्यात अनेक चाऱ्या कोरड्या राहिल्या. मुख्य कालव्यापासून १५ ते १६ किमीवर चाऱ्या असताना काही ठिकाणी मुख्य कालव्यालगत ३ किमी अंतरावर पाणी मिळाले, इतर शेतकरी हवालदिल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या … Read more