Ahmednagar News : खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा ‘आनंदोत्सव’
Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर येथील आमदार लहू कानडे समर्थकांनी शहरातील यशोधन कार्यालय व येथील नगरपालिकेसमोर जल्लोष केला. यावेळी मंगळवारी (दि.४) सायंकाळी एकमेकांना लाडू भरवत, फटाके वाजवून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. नगर येथे मतमोजणी सुरू झाल्यानंतर खासदार वाकचौरे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. निवडणूकीचा … Read more