सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या खोडसळ
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. या मतदारसंघात सलग तीन वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसचाच उमेदवार चौथ्यांदा विक्रमी मतांनी विजयी होईल, असा विश्वास शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सत्यजित तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या खोडसळ असून जाणीवपूर्वक भाजपकडूनच या बातम्या … Read more