अहमदनगर क्राईम : ऊर्जामंत्र्यांसह वीज वितरणच्या महिला अभियंत्याविषयी अश्लिल पोस्ट टाकणे पडले महागात

Ahmednagar News:वीज कंपनीच्या सहाय्यक अभियंता महिलेच्या बाबतीत फेसबुकवर शिवीगाळ करुन तुम्ही कामात भ्रष्टाचार केल्याचा उल्लेख करुन उर्जामंत्री व महिलेविषयी अश्लील भाषेत कमेंट करणे एकाला आता चांगलेच महागात पडणार आहे. आशा प्रकारची तक्रार जिल्ह्यातील पाथर्डी पोलिसात दाखल करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी प्रल्हाद बाबासाहेब किर्तने याच्या विरु्दध गुन्हा नोंदवला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, किर्तने हे … Read more

जिल्ह्यातील रस्ते राहू द्या; तुम्ही तालुक्यापुरते पहा ..? आमदार निलेश लंके यांच्यावर तालुक्यातुन होतेय टीका..!

Ahmednagar News: केवळ राजकारण म्हणून जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी उपोषणाचा इशारा देऊन ते तालुक्यातील प्रश्नांवरील लक्ष दुसरीकडे वळवू पाहत आहेत. यापूर्वी कधीही नव्हती इतकी दुरावस्था तालुक्यातील रस्त्यांची झाली असून हे रस्ते तात्काळ दुरूस्त करून आमदार लंके यांनी स्वतःचे कर्तव्य बजवावे. जिल्ह्यातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी खा. सुजय विखे हे सक्षम आहेत. त्यासाठीच जनतेने त्यांना खासदार म्हणून … Read more

अखेर नेवासा तालुक्यातील ‘त्या’ प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू..!

Ahmednagar News:नेवासा तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक गुणाजी केरू दगडखैर (वय वर्ष ४८) यांचा काल उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला. दगडखैर यांना शनिवारी रात्री सर्पदंश झाला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावचे सुपुत्र गुणाजी दगडखैर हे शिक्षक नेवासा तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत होते. दरम्यान शनिवारी त्यांना सर्पदंश झाला होता. त्यानंतर … Read more

सत्तेत असणाऱ्यांमुळेच जिल्ह्याचा विकास थांबला – माजी मंत्री थोरात यांचा गंभीर आरोप

Ahmednagar Politics : दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून राजकारण करण्याची नवीन पद्धत अहमदनगर जिल्ह्यात राबविली जात आहे, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. ‘काही मंडळींच्या‘ व्यक्तिगत हट्टा पायी मंजूर झालेली विकास कामे थांबविली जात आहे. गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशावर कारवाईच्या नावाखाली जिल्ह्यात राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. … Read more

…म्हणून त्यांनी चक्क तहसील कार्यालयासमोर घातले ‘जागरण गोंधळ’…! आठ दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास दिला ‘हा’इशारा..?

Ahmednagar News

Ahmednagar News:आज शेतकरी नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना त्याला मदत करण्याऐवजी त्याची विविध प्रकारे अडवणूक केली जात आहे. याकडे सर्वांनीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्याकरिता तसेच निष्क्रिय राज्यकर्ते, कारखानदार तसेच तालुक्यातील अतिशहाणे निष्क्रिय मुजोर अधिकाऱ्यांचे डोके ठिकाण्यावर आणून,त्यांना योग्य सद्बुद्धी द्यावी यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली … Read more

‘त्यांची’ उत्पन्नाचे साधने बंद होत असल्याने स्टंटबाजी …?महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे टीकास्त्र

Ahmednagar News:माध्यमांशी संपर्क करून भाष्य करण्याची फॅशन झाली. वर्तमानपत्रात सतत आपले नाव यावे असे काहींना वाटते. जे आंदोलनाचा इशारा देतात त्यांचे नियमात काम सुरु झाल्याने माफियाशी संबंध उघड होत आहेत. उत्पन्नाचे साधन बंद होत असल्याने त्याचे शल्य निर्माण होत आहे. त्यांचे आंदोलनाचे इशारे केवळ स्टंटबाजी आहे. जनतेचा त्याच्याशी काही संबंध नाही. असे टीकास्त्र महसूलमंत्री राधाकृष्ण … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी मिळणार 70 हजाराच अनुदान ; अहमदनगर जिल्ह्यात उभारले जाणार ‘इतके’ बायोगॅस प्लांट

biogas plant subsidy

farmer scheme : महाराष्ट्र राज्य कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी देखील कृषी विभागाकडून अनुदानाची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन अंतर्गत बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी अनुदान दिल जाणार आहे. हे अनुदान जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून वर्ग केल जाणार आहे. येत्या वर्षात राज्यात 5200 बायोगॅस … Read more

रस्त्यावरील धुळीने घेतला महिलेचा बळी…? ‘या’ ठिकाणी घडली ही घटना..!

Ahmednagar News: रस्त्यावर असलेल्या खड्यामुळे अनेकदा अपघात होतात. मात्र आता रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे देखील अपघात होऊन यात एका महिलेचा बळी गेला असून अन्य पाचजण जखमी झाले आहेत. या अपघातात गोदावरी पांचाळ (रा.लातूर) ही महिला ठार झाली असून इतर पाच जण जखमीवर दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी ,लातूर जिल्ह्यातील सहाजण … Read more

दोघांवर भर रस्त्यात केले फिल्मी स्टाईल तलवारीने वार…!

Ahmednagar News: तू आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार का द्यायला सांगितली. असे म्हणत पाच जणांनी फिल्मी स्टाईलने दहशत निर्माण करत चॉपर व तलवारीने दोघांवर जीवघेने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना राहाता येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संदीप निकाळे याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, दि.१ डिसेंबर … Read more

सोशल मीडियावरून साई भक्तांची फसवणूक केली मात्र आता…?

Ahmednagar News: साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या विविध संस्था व वेबसाईट्स तसेच सामाजिक माध्यमांवरील व्यक्तींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संस्थानने पोलिसांना यादीच दिली आहे. साईबाबा संस्थान हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून ते नोंदणीकृत आहे. साई दर्शनासाठी देश- विदेशातून मोठ्या प्रमाणावर साईभक्त येत असतात. साईंची ख्याती जगभर असल्याने कोट्यवधी साईभक्त संस्थानची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून … Read more

50 Hajar Protsahan Anudan : अहमदनगर जिल्ह्यातील 32 हजार शेतकऱ्यांना मिळाल प्रोत्साहन अनुदान ; 19.92 कोटी खात्यात जमा

50 hajar protsahan anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देणे हेतू गत ठाकरे सरकारने अनुदान देण्याची घोषणा केली होती. 2019 मध्ये सत्तेत रूढ झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यावेळी पीक कर्जाची नियमित फेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतच अनुदान दिलं जाणार अशी योजना तत्कालीन सरकारने आखली. … Read more

अहमदनगर : शेतकरी पुत्राने एमपीएससीत मारली बाजी ! बनला फौजदार

beed news

Psi Success Story : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचा स्वप्न डोळ्यात घेऊन एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असतात. या परीक्षेत लाखो विद्यार्थी बसतात त्यापैकी काही शेकडो विद्यार्थी अधिकारी म्हणून नियुक्त होत असतात. त्यामुळे ही परीक्षा अधिकच कॉम्पिटिटिव्ह आणि खडतर बनली आहे. मात्र असे असले तरी या परीक्षेत दरवर्षी लाखो विद्यार्थी आपले नशीब आजमावत असतात. महाराष्ट्र लोकसेवा … Read more

अहमदनगर, नासिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन ! ‘या’ प्रकल्पास 1498 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

ahmednagar news

Ahmednagar News : शेतीसाठी पाण्याची निकड लक्षात घेता शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. आता नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी 1498 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता बहाल झाली आहे. यामुळे अहमदनगर नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे याबाबत शासनाकडून शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे मांजरपाड्यासह (देवसाने) वळण … Read more

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केले वाहनांचे सारथ्य

Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ महामार्गाच्या कामाचा झाला श्रीगणेशा ; भूसंपादनाच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना मिळणार 19 कोटी

Nagpur Ratnagiri National Highway

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील तब्बल 18 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एका महामार्गाच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरुवात होणार आहे. पाथर्डी तालुका हद्दीतून जात असलेला कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे नगर-पाथर्डी या मार्गाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. खरं पाहता या मार्गासाठी नगरकरांना तब्बल 18 वर्षे वाट पहावी लागली … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ तारखेला कोसळणार पाऊस ; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वांबुरीत कार्यक्रमादरम्यान वर्तवला अंदाज

Panjabrao Dakh Breaking News

Panjabrao Dakh : परभणीतील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या मते, हवामान विभागाच्या अंदाजाच्या तुलनेत पंजाबरावांचा अंदाज समजायला सोपा आणि तंतोतंत खरा ठरत आहे. याचा त्यांना शेतीचे नियोजन करताना फायदा होत आहे. दरम्यान पंजाबराव डख अहमदनगर जिल्ह्यात आले असता त्यांनी आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला … Read more

Ahmednagar Breaking : आई कामाख्या देवीने सद्बुद्धी दिली ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 138 कोटींच्या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हिरवा कंदील

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अहमदनगर दक्षिण मधील कर्जत जामखेड मतदारसंघासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील एका महत्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आई कामाख्या देवीने मुख्यमंत्री महोदयांना सद्बुद्धी दिली अशा चर्चा स्थानिकांमध्ये रंगल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधन

AhmednagarLive24 : माजी खासदार तुकाराम गडाख (वय ७२) यांचे ह्रदयविकाराने निधन. शुक्रवारी रात्री खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना झाले निधन. पानसवाडीच्या (ता. नेवासा) अमरधाममध्ये दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख (पेशवे), पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.