अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील नागरिकांना महत्वाचा सल्ला ! कोवीड व इन्फ्लूएंझा आजाराची लक्षणे…

Ahmednagar News : वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा १३ मार्च, २०२३ रोजी रात्री १२:०० च्या सुमारास अहमदनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुर्देवी मृत्यू झालेला आहे. या रुग्णाचे विविध नमुने तपासणीसाठी पाठविले असता 14 मार्च, 2023 रोजी दुपारी २:०० वाजता खाजगी प्रयोग शाळा तपासणी अहवालामध्ये विद्यार्थी कोवीड-19 व H3N2 … Read more

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत १२०० कर्मचाऱ्यांची भरती !

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी पदभार स्वीकारला. ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर, भानुदास मुरकुटे, अमोल राळेभात, बाळासाहेब साळुंखे, अण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ, अनुराधा नागवडे, प्रशांत गायकवाड, बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्षे आदी उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा बँकेची यापूर्वीची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती, याकडे लक्ष वेधले … Read more

‘सुरभि’ने सुरू केलेली महिला आरोग्य सन्मान योजना प्रेरणादायी – सुनिताताई गडाख

Ahmednagar News:नगर- परिस्थितीअभावी महिला कधी कधी आरोग्योपचार घेण्याचे टाळतात. त्यांना नजरेसमोर ठेवून ‘सुरभि’ने सुरू केलेली महिला आरोग्य सन्मान योजना आणि गर्भवती महिलांसाठीची ‘एएनसी’ कार्ड योजना प्रेरणा देणारी व समाजामध्ये बदल घडवणारी आहे, असे गौरवोद्गार नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनिताताई शंकरराव गडाख यांनी काढले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सुरभि’ने सुरू केलेल्या महिला आरोग्य … Read more

जिल्ह्यातील आधार धारकांनी आधार अद्यावतीकरण करून घ्यावे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे आवाहन

Ahmednagar New:भारत सरकारच्या आधार नोंदणी व अद्यतन विनीयम, 2022 नुसार ज्या आधार धारकांनी आधार नोंदणी केल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये एकदाही स्वतःच्या आधार मध्ये कोणतीही दुरुस्ती अथवा अद्यावतीकरण केलेले नाही, अशा आधार धारकांनी आपली माहिती अद्यावत करण्यासाठी स्वतःचे ओळख व पत्त्याचा पुरावा देऊन आधार अद्यावतीकरण करणे गरजेचे आहे. जिल्हयातील 17 लक्ष 49 हजार 888 इतक्या आधार … Read more

नगरकरांना कळून चुकलय की ‘गंगाधरच शक्तिमान आहे ! दंगल नको.. तर बाजारपेठ, एमआयडीसीसाठी १० हजार कोटींचे पॅकेज आणा

Ahmednagar News : रस्त्यांची दुरावस्था, धुळीचे साम्राज्य यामुळे आधीच अर्धी बाजारपेठ उध्वस्त झाली आहे. माञ काहींना शहरात जातीय तेढ निर्माण करत दंगली घडवून आणायच्या आहेत. षडयंत्र रचली जात आहेत. धार्मिक सण, उत्सवांच्या निमित्ताने जमणाऱ्या हजारोंच्या गर्दीचा गैरफायदा घेत डाव साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र सुज्ञ नगरकरांना कळून चुकलय की गंगाधर हाच शक्तिमान आहे. त्यामुळे दररोज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साखर कारखान्याच्या डिस्टिलरी युनिटला भीषण आग ! 8 कामगार जखमी

अहमदनगरमध्ये शनिवारी संध्याकाळी उशिरा लागलेल्या साखर कारखान्यातून सुमारे 80 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जळालेल्या जखमींपैकी 8 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मालमत्तेचे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि नंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलले ! आता झाली यांची नियुक्ती…

Ahmednagar News

अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.   अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. — Ahmednagar Live24 (@Ahmednagarlive) February 14, … Read more

कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सुध्दा आमच्‍या संपर्कात – ना.राधाकृष्ण विखे पाटील

ना.राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News :- शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री ना.विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षातील बहुतांश नेते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत  परंतू याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. सेनेचे आता काय फक्त दहा ते बारा लोक शिल्लक राहिले आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अनेक राजकीय पक्षात भवितव्य अंधारात ढकलण्यासारखे झाल्याने  लोक पर्याय शोधत असल्याने भाजप सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय उतम  पर्याय … Read more

जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचं निधन कशामुळे झाले ? वाचा इथे

Uday Shelke

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके (वय- 46) यांचे दिर्घाजाराने निधन झाले उदय शेळके यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल होते. लिलावती रूग्णालयात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचं निधन

Uday Shelke passed away

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके (वय- ४६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. सहकार आणि बँकींग क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर बँकेचे अध्यक्ष श्री. उदय गुलाबराव शेळके यांच्या … Read more

???? सत्यजित तांबे यांचा मोठा विजय ! पहा शुभांगी पाटील यांच काय झालं ? | Nashik Pavidhar Election Result Live Updates | नाशिक पदवीधर निवडणूक निकाल

Nashik Graduate Election Result

Nashik Pavidhar Election Result Update: नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2023 Last Updated On 10.32 ???? नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23 एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456. ➡️ सत्यजित सुधीर तांबे : 60161 ➡️ शुभांगी भास्कर पाटील 33776 ➡️ रतन कचरु बनसोडे :2297 ➡️ सुरेश भिमराव पवार … Read more

बारामती पर्व खोटे ठरले सर्व ..!

Ahmednagar Politics: एका वर्षापूर्वी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड तालुक्यातील विविध गावात ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यात बक्षिसे म्हणून नथ, पैठणी दिले होते. परंतु ही नथ नकली होती, तसेच बारामती पर्व खोटे ठरले सर्व. असे टीकास्त्र माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पत्नी पंचायत समितीच्या … Read more

मुंबई – शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी

Shirdi News

Maharashtra News : नव्याने सुरू होणारी मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत रेल्वे पुणे अहमदनगर मार्गे सुरू करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुजय विखे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आले आहे. शिर्डीला जाण्यासाठी पुणे येथून केवळ एकच रेल्वे आहे … Read more

Ration Card News : रेशन कार्डवर गोरगरिबांना 35 किलो मोफत धान्य मिळणार ! पण त्यांचे काय ???

ration card

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. मात्र, या मोफत धान्य वितरणावर रेशन दुकानदारांना कमिशन किती व कधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे रेशन दुकानदार संभ्रमात आहेत. तसेच दुकानदारांचे दुकान भाडे, वीजबिल, मापाडी कर्मचाऱ्यांचा पगार व इतर दैनंदिन खर्च भागविताना दुकानदारांच्या नाकीनऊ येत आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण … Read more

लग्नाच्या विचारात आहात, मग यायला लागतंय; नगरमध्ये रविवारी मराठा वधू-वर पालक मेळावा

Ahmednagar News:सकल मराठा सोयरीक ग्रुप अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत शेतकरी निवास सभागृह किसान क्रांती बिल्डींग मार्केट यार्ड अहमदनगर येथे सकल मराठा वधू-वर व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला नगर शहराचे आ. संग्रामभैय्या जगताप, महानगर पालिकेचे उपमहापौर गणेश भोसले,स्थायी समितीचे अध्यक्ष … Read more

अहमदनगर जिल्ह्यात फुड प्रोसेसिंग क्षेत्रात होणार गुंतवणूक; आरबीके इंटरनॅशनल कंपनीने घेतला पुढाकार.

Ahmednagar News : स्वित्झर्लंड देशातील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून महाराष्ट्रासाठी एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आल्यामुळे राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. या परिषदेमध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी, टाटा ग्रुपचे एन … Read more

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात 29 जानेवारीपर्यंत …. 

अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे  कलम 37 (1) अन्वये 29 जानेवारी, 2023 रोजीच्या रात्री 12-00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.  या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. … Read more

हौसेला मोल नाही ! अहमदनगर जिल्ह्यात गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात पडला पार, अख्ख्या महाराष्ट्रात रंगल्या चर्चा

ahmednagar breaking

Ahmednagar News : शेती व्यवसायात आणि हिंदू धर्मात गाईला मोलाचे असे स्थान लाभले आहे. सनातन हिंदू धर्मात गाईला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे आपल्या हातून गोसेवा व्हावी या अनुषंगाने शतकरी बांधव आपल्या दावणीला गाय कायमच ठेवतात. शेतकरी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे गाईची तसेच दावणीला असलेल्या इतर जनावरांची काळजी घेत असतात. शेतकरी आणि त्याच्या दावणीला असलेल्या … Read more