राज्यातील सर्वात मोठी बातमी : झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, अहमदनगरचे पद या प्रवर्गासाठी राखीव
Ahmednagar News:महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक … Read more