भीषण पाणीटंचाई, तरी प्रवरा नदीत पाणी सोडण्यास विरोध
Ahmednagar News : सध्या पाणीटंचाईच्या झळा अनेक गावांना बसत आहेत. अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवरा नदीपात्रातील बंधारे भंडारदरा धरणातील पाण्याने भरुन द्यावेत, अशी मागणी होत आहे, परंतु तालुक्यातील कान्हेगाव येथे प्रवरा नदीपात्रात दोन तालुक्यांना अत्यंत जवळून जोडणाऱ्या पुलाचे काम सध्या सुरू आहे. पुलाच्या पायाचे खोदाईचे काम प्रगतीपथावर आहे. अशात नदीला पाणी … Read more