Ahmednagar : अखेर ‘त्या’ आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; जाणून घ्या प्रकरण

Ahmednagar Finally a case was filed against 'those' eight people

Ahmednagar: अठरा वर्षांपूर्वी आईला पळवून नेल्याच्या रागातून एका इसमाला मारहाण करुन प्रवरा नदीपात्रात (Pravara River) फेकून दिल्याचा प्रकार पाच दिवसापूर्वी संगमनेरमध्ये (Sangamner) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी (Police) आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आठ जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307, 364, 120 (ब), 201, … Read more

Ahmednagar : थोरातांच्या काळातील ‘त्या’ कारभाराची चौकशी होणार ; विखे-पाटलांचा इशारा,अनेक चर्चांना उधाण

'That' administration during the time of Thorat will be investigated

Ahmednagar : नुकतंच शिंदे सरकारच्या (Shinde government) मंत्री मंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी राज्याचे नवीन महसूल मंत्री (Minister of Revenue) म्हणून शपथ घेतली आहे. यानंतर आज अहमदनगर (Ahmednagar ) मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी मागच्या सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या … Read more

Ahmednagar Tourist place : अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! वीकेंडला भटकंतीसाठी इथे नक्की जा..

Ahmednagar Tourist place Definitely go here for a weekend

Ahmednagar Tourist place : ऐतिहासिक अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) अनेकांसाठी परफेक्ट पिकनिक स्पॉट (perfect picnic spot) ठरू शकतो. याचा मुख्यकारण म्हणजे भंडारदरा येथे असणाऱ्या धरण, ट्रेकिंग, प्राचीन मंदिर, किल्ले, धबधबे होय. येणाऱ्या लाँग वीकेंडसाठी तुम्ही भंडारदराचा प्लॅन आपल्या फ्रेंड्स किंवा कुटुंबासह करू शकतात. भंडारदरा धरणाबद्दल बोलायचं झालं तर दरवर्षी हा धरण १५ … Read more

Ahmednagar Politics : तब्बल २३ वर्षांनंतर विखे पाटलांना मिळाली ही संधी

Radhakrishna Vikhe Patil

Ahmednagar Politics  :- सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आतापर्यंत स्थापन झालेल्या बहुतांश सरकारमध्ये ते मंत्री होतेच. मात्र, एक संधी त्यांना त्यांना तब्बल २३ वर्षांनंतर मिळत आहेत. या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे. यापूर्वी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नाल्यात आढळला ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

Ahmednagar News:कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात बैलबाजार जवळ असलेल्या नाल्यात संजय छबुराव कोपरे (वय ४०) यांचा मृतदेह आढल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. कोपरगाव शहरातील बैल बाजार नजीक असलेल्या नाल्यात सोमवारी सकाळी एका ४० इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सदरच्या इसमाचे नाव संजय छबू कोपरे असल्याचे समजते. तो शहरातील टाकळी नाका … Read more

Vikhe Patil : साईबाबांचे दर्शन घेऊन विखे मुंबईला रवाना, लाल दिवा घेऊनच येणार?

Vikhe Patil :  प्रदीर्घकाळ रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of the State Cabinet) मंगळवारी किंवा बुधवारी केला जाणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्या दृष्टीने मुंबईत (Mumbai) वेगाने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले. संभाव्य यादीतील नेत्यांना निरोप गेल्याचे सांगण्यात येते. नगर जिल्ह्यातून भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मुंबईला रवाना झाले … Read more

लोहमार्ग सर्वेक्षणासाठी खासदार लोखंडे रेल्वेमंत्र्यांना भेटले

Ahmednagar News:बेलापूर-परळी लोहमार्गासाठी तातडीने सर्वे करण्यात येऊन या कामास गती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना भेटून व निवेदन देऊन केली. यामुळे बेलापूर-श्रीरामपूर-नेवासे -शेवगाव- गेवराई -बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामास गती मिळणार आहे. खासदार लोखंडे यांनी केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी भेट घेत दिलेल्या निवेदनात नमूद … Read more

अचानक सुटलेल्या ‘त्या’ एकाच गोळीने दोन कुटुंब केले उदध्वस्त..

Ahmednagar News : सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक सुटलेल्या गोळीने थेट एका शेतकऱ्याच्या डोक्याचा वेध घेतला. मात्र आता त्या सुरक्षा रक्षकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मयत शेतकरी यांचा मुलगा हार्दिक अजित जोशी (रा. श्रीरामपूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षक दशरथ कारभारी पुजारी याला अटक केली असून … Read more

ठाकरेंनी शिवसैनिकांचे ऐकले, कोरगावकरांना हटविले

Ahmednagar Politics: शिवसेनेने अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून भाऊ कोरगावकर यांना हटविले आहे. त्यांच्या जागी विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांची नगर दक्षिण जिल्ह्यासाठी तर उत्तर नगर जिल्ह्यात नाशिकचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरगावकर यांना बदलण्यासाठी नगरमधून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने नव्या नियुक्त्या केल्याचे सचिव खासदार … Read more

संगमनेर येथील ‘त्या’ कारखान्याला ‘वीजचोरी’ करणे पडले महागात….!

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रीपवेल इंजिनीअरिंग वर्क्स या प्लास्टिक दाने निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या वीजजोडणीची महावितरणच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून १० लाख ५७ हजार ८०० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी कारखाना चालविणारे राहुल सोनावणे यांचे विरुद्ध संगमनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रीपवेल इंजिनीअरिंग वर्क्स … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बँकेच्या सुरक्षारक्षाकडून गोळी सुटली, ग्राहक जागीच ठार

Ahmednagar News:श्रीरामपूरमध्ये बँकेसमोर सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटलेले गोळी ग्राहकाला लागून त्याचा जागीच मृत्यू झला. अजित विजय जोशी (वय ५०) रा. वॉर्ड नंबर ७, श्रीरामपूर) असे ठार झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. तर सुरक्षारक्षक रक्षक दशरथ कारभारी पुजारी (वय ५७, रा. बेलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.श्रीरामपूर शहरातील जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या शाखेसमोर ही घटना घडली. दुपारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत झाली ! पहा तुमच्या गटात आणि गावात कोणते आरक्षण ?

Ahmadnagar Breaking :- जिल्हा परिषद गट (Ahmednagar Zilla Parishad) व पंचायत समिती गणांसाठी (Panchayat Samiti) आज (गुरूवार) आरक्षण सोडत आज झाली आहे, प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची, तर संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत झाली आहे. चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत होणार असल्याने इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. सर्वोच्च … Read more

काँग्रेस इलेक्शन मोडवर, थोरांतांवर दिली मोठी जबाबदारी

निवडणुका आल्यावर ऐनवेळी धावपळ आणि जमवाजमव करण्याऐवजी काँग्रेसने यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्था समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे प्रमुख म्हणून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची तर समन्वयक म्हणून पुण्याचे मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात नेहमीच विविध स्तरावर निवडणूक प्रक्रिया सुरू असतात. त्यामुळे निवडणुकीशी निगडीत … Read more

भले शाब्बास पोरा…! नगरच्या शेतकरी पुत्रानं बापाच्या कष्टाची जाण ठेवली, आई-वडिलांच्या लग्न वाढदिवशी भेट दिली एमजी हेक्टर

Ahmednagar News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती (Farming) क्षेत्रावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांची (Farmer) संख्या सर्वाधिक आहे. अल्पभूधारक शेतकरी शेतीत राब-राब राबून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असतात, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करतात. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) कोपरगाव तालुक्याच्या एका अल्पभूधारक … Read more

अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक ! जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंताजनक…

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढते आहे. गेल्या चोविस तासांत तब्बल 129 रुग्ण जिल्हाभरात आढळले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 79 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 89 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

शिर्डी संस्थानवर पुन्हा टांगती तलवार?

Ahmednagar News:मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अस्तित्वात आलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर पुन्हा टांगती तलावर निर्माण झाली आहे. राज्यातील नव्या सरकारकडून यामध्ये बदल केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर आता भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला राजकीय मेळ आणि न्यायालयीन निर्देशांचे पालन करून हे विश्वस्त मंडळ … Read more