नगर-मनमाड महामार्गावरील वाईन्स दुकानात आग !
Ahmednagar News : राहुरी शहर येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या एका वाईन्स दुकानात २४ तासात दोनदा आग लागल्याची घटना (दि.२८) घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एक मोटवाणी वाईन्स नावाचे दारुचे दुकान आहे. सदर दुकानात (दि.२७) एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. ती आग ताबडतोब … Read more