पारनेर ब्रेकिंग : कार झाडाला धडकून पलटी झाली आणि काही क्षणातच सगळंच संपलं…

breaking

Parner Breaking : पारनेर तालुक्यातील भाळवणी – जामगाव रोडवर भाळवणीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सबस्टेशननजीक मारुती कारने रस्त्यालगत असलेल्या  झाडाला धडकून पलटी झाल्याने काही वेळातच पेट घेतल्यामुळे नागरिकांना ‘द बर्निंग कारचा’ थरार पाहावयास मिळाला. ही घटना मंगळवारी (दि.७) दुपारी १२ च्या सुमारास घडली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, सदरची कार भाळवणीहून जामगावच्या दिशेने जात … Read more

निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार बुधवारी पुन्हा नगरमध्ये; शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफही धडाडणार, सकाळी श्रीगोंद्यात तर सायंकाळी नगरमध्ये प्रचार सभा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार बुधवारी (दि.८) पुन्हा नगरमध्ये येत असून त्यांच्या सोबत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफही या वेळी धडाडणार आहे. माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात हे ही यावेळी उपस्थित राहणार असून या तिन्ही नेत्यांची सकाळी १०.३० वाजता … Read more

विकासाच्या संतुलनाच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न ! : सुजय विखे पाटील

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात जिथे आपण सर्वच आयात करायचो, तिथे आज आपण अनेक देशांना शस्त्रे निर्यात करतो. यापुढील काळात सगळ्यांचा समतोल विकास करत असतांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचे संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे, हेच भाजपचे स्वप्न आहे. भारत आत्मनिर्भर होण्यासाठी, विश्वगुरु … Read more

तुमच्याकडे यंत्रणा, मग रडीचा डाव का खेळता ? अभिषेक कळमकर यांचा सवाल नगरमधील मारहाणीच्या आरोपास प्रत्युत्तर

तुमच्याकडे भरभक्कम यंत्रणा असेल तर असे रडीचे डाव खेळण्याची आवश्यकता नसली पाहिजे. नीलेश लंके यांनी यापूर्वी बऱ्याचदा सांगितले आहे की, निवडणूक निवडणूकीच्या पध्दतीने खेळा.तुमच्या हातून निवडणूक सटतेय हे तुम्ही नगर दक्षिणच्या जनतेला दाखवून देत असल्याचे सांगत नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी डॉ. सुजय विखे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या … Read more

Ahmednagar Politics : अजितदादांनी अहमदनगरच्या राजकारणात ‘डाव’ टाकला ! रोहित पवारांना मोठा धक्का, राजकीय गणिते फिरण्याची शक्यता

Ahmednagar News

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अहमदनगरमधील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. अनेक दिग्गजांना आपल्याबाजूने करत त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. दरम्यान त्यांनी आता अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एक राजकीय डाव टाकला आहे. यावेळी त्यांनी आपले पुतणे कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांना धक्का दिलाय. रोहित पवारांचे … Read more

कोपर्डीत पुन्हा आत्महत्या, निर्भयाच्या भावासह तिघांना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपर्डीच्या यात्रेत तमाशा चालू असताना समोर नाचल्यामुळे मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिविगाळ करुन नंतर नग्न करत मारहाण केली. या प्रकारामुळे तरुणाने आत्महत्या केल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात कोपर्डी घटनेतील पिडीत निर्भयाच्या भावासह तिघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी जोपर्यंत ताब्यात घेतले जात नाहीत तो पर्यंत मयताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा … Read more

राशीन येथील बंधाऱ्यावरील दरवाजावर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राशीन येथील वाघजाई, कर्मणवाडी, मोहिते वस्ती, सरोदे वस्ती, जाधव वस्ती येथील बंधाऱ्यावर शासनाचे वतीने लाखो रुपये खर्चुन शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली यावेत या उद्देशाने बंधाऱ्याला दरवाजे बसवून पाणी अडविण्यात आले होते. त्यामुळे हजारो एकर शेती ओलिता खाली आली आहे. त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. परंतु सदर बंधारे सध्या कोरडेठाक पडले … Read more

शहरातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवले

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तेलीखुंट परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची अल्पवयीन मुलगी (वय १६) यापूर्वी घरातून निघून गेली होती. पोलिसांनी तिचा … Read more

हातगावच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह कालव्यात सापडला

Ahmednagar News

Ahmednagar News : बोधेगाव तालुक्यातील हातगाव येथून गायब झालेल्या नागेश बंडू गलांडे (वय २४) याचा मृतदेह शुक्रवारी (३ मे) दुपारी एक वाजेच्या सुमारास जायकवाडीच्या उजव्या कालव्यात हातगाव शिवारात आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, हातगाव येथील नागेश बंडू गलांडे हा गुरुवारी (२ मे) सकाळी साडेसात वाजता घरातून निघून गेला होता. याबाबत त्याचे मामा शिवाजी तुकाराम घोलप यांनी … Read more

बस प्रवासादरम्यान महिलेचे चार लाखांचे दागिने लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर ते शेवगाव बस प्रवासादरम्यान महिलेच्या चार लाख चार हजार रूपये किंमतीच्या ६३ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची चोरी झाली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता कल्याण पागर (रा. रेणुकानगर, केडगाव, मुळ रा. आंतरे ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी स्मिता या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी गुरूवारी सकाळी साडे … Read more

Ahmednagar Breaking : यात्रे दरम्यान भलतंच घडलं ! युवकाला गमवावा लागला जीव…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील लक्ष्मी माता यात्रे दरम्यान मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील शहरटाकळी येथे घडली. अक्षय संजय आपशेटे (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मृत युवकाच्या मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादी वरून पाच युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शहरटाकळीत … Read more

पारनेर तालुका शिवसेनेची शनिवारी बैठक जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांची उपस्थिती तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांची माहिती

लोकसभा निवडणूकीसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेची शनिवार दि. ४ मे रोजी सकाळी ११ वाजता पारनेर शहरातील सेनापती बापट स्मारक येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी दिली. पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेना शाखाप्रमुख, युवा … Read more

पारनेर मध्ये दोन दिवसांत काय काय घडलं ? विजय औटींचा खा. विखेंना पाठिंबा ते शिवसेनेतून निलंबन…

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला. श्री. औटी यांनी त्यांची भूमिका बुधवारी जाहीर केली. श्री. औटी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. दरम्यान, औटी यांच्या भूमिकेने पारनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडून गेली असून, चर्चेला उधाण आले आहे. आपली भूमिका मांडताना श्री. … Read more

पैठण उजवा कालव्याच्या जायकवाडी जलाशयामध्ये सध्या फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील खडके, मडके, खिर्डी, खामपिंप्री, पिंगेवाडी, हातगाव व कांबी, या ७ गावाच्या शिवेवरून गेलेल्या पैठण उजवा कालव्याच्या जायकवाडी जलाशयामध्ये सध्या फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, चालू वर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही तर सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्रस्वरूप धारण करेल, अशी चिन्हे दिसून येत आहेत. पैठण धरणाची निर्मिती होताना शेवगाव … Read more

हृदय पिळवटून टाकणारी घटना ! भीषण अपघातात दोन भावंडांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर रोडवरील माळी बाभूळगावच्या पुढे असणाऱ्या मानमोडी पुलाजवळ कार व दुचाकीच्या झालेल्या झालेल्या अपघातात दोन सख्या चुलत भावांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संदीप एकनाथ बडे (वय २४) व गणेश भानुदास बडे (वय १६) (रा. येळी ता. पाथर्डी) असे मृत झालेल्या दोन सख्या चुलत भावांची … Read more

Ahmednagar Breaking : आई वडिलांना मारण्यासाठी सुरा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार सुरा हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला राहुरीस पोलीस पथकाने शिताफीने अटक करून ताब्यात घेतले. ही घटना राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे दि. २९ एप्रिल २०२४ रोजी घडली. आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने एक तरुण धारदार सुरा … Read more

अहमदनगर : स्वतःच्या जमिनीत सापडलेले गुप्तधन परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका ! सुनावणी सुरु, आतापर्यंत काय-काय घडलं ?

Ahmednagar News

Ahmednagar News : सन 2021 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या मौजे बेलापूर येथील एका व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीत गुप्तधन सापडले होते. सदर व्यक्तीने हे गुप्तधन आपल्याला परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सध्या या प्रकरणात माननीय न्यायालयात सुनावणी सुरू असून यामध्ये काय निकाल लागतो याकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. आम्ही आपणास … Read more

तुमची कुंडली काढायला लावू नका ! केडगांवमध्ये नीलेश लंके यांचा इशारा केडगांवकरांच्या मी पाठीशी, लंके यांची ग्वाही

आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे. माझे सहकारी पळाले ना मी माझ्या बापाचे नाव बदलून ठेवील. असे सांगत आ. नीलेश लंके … Read more