औरंगजेब तुमचा नातेवाईक झाला? नामांतराच्या स्थगितीवरुन राऊतांचा सवाल
नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे २ दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.औरंगजेब तुमचा नातेवाईक झाला? नामांतराच्या स्थगितीवरुन राऊतांचा सवाल केला आहे. ठाकरे सरकारनं खास करुन औरंगाबादचं … Read more