Miss Universe Harnaaz Sandhu : हरनाज संधू बनली मिस युनिव्हर्स ! जाणून घ्या कोण आहे हरनाज…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- भारताची हरनाज संधू मिस युनिव्हर्स बनली आहे.तब्बल २१ वर्षांनंतर एका भारतीय सौंदर्यवतीला हा किताब मिळाला आहे. लारा दत्ता 2000 साली मिस युनिव्हर्स बनली होती. तेव्हापासून भारत या विजेतेपदाची प्रतीक्षा होती.70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये झाली. तर बॉलीवूड अभिनेत्री Urvashi Rautelala मिस युनिव्हर्स स्पर्धेला जज … Read more

कॉलेज तरुणाला मारहाण ! सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  श्रीगोंदे शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकणाऱ्या एका तरुणाला वर्गात शिकत असताना बेंचवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात आली. त्या तरुणाला बांधून बेदम मारहाण करत, त्याचे चित्रीकरण करून, तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर अपलोड करण्यात आला. या बाबत श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण … Read more

Gold-Silver rates today: सोने- चांदीच्या किंमतीत पुन्हा बदल, आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- आज सोमवारी सोने आणि चांदी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वाढताना दिसत आहे. 0.06 टक्क्यांच्या (28 रूपये) वाढीसह MCX वर सोने 48,213 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. दरम्यान, (209 रुपयांची) 0.34 टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवून,चांदी 61,300 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती … Read more

एसटीचे 21 हजार कर्मचारी कामावर परतले; निलंबन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- शासनात विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यामुळे एसटीची चाके ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाश्याना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 21 हजाराहून अधिक कर्मचारी कामावर परतले आहे. अधिक … Read more

एटीएम फोडून चोरटयांनी लाखोंची रक्कम केली लंपास; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- नगर मनमाड रोडच्याकडेला असलेले इंडीया कंपनीचे एटीएम अज्ञात चोरटयांनी फोडले असल्याची घटना घडली आहे. हि घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे.(Ahmednagar Crime) दरम्यान या एटीएम मधून 1 लाख 64 हजारांची रोकड लंपास केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील माहामार्गाच्या कडेला असलेले हे … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या काशी दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथे श्री काशी विश्वनाथ धामचे उदघाटनकरणार आहेत. खरं तर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत.(PM Narendra Modi) पण पंतप्रधान मोदींचा हा दौरा फक्त निवडणूक दौरा म्हणून पहाता येणार नाही. तो काहीसा खास आहे. कारण तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान … Read more

जिल्ह्यात धिम्या गतीने रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात आतापर्यंत ऊस, कांदा यांच्यासह 5 लाख 2 हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यात कांदा पिकाची लागवड ही विक्रमी 1 लाख 4 हजार 748 हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे.(Rabbi crops) जिल्ह्यात ऊस आणि कांदा पिकाशिवाय 2 लाख 85 हजार 121 हेक्टरवर (39 टक्के) पेरण्या झालेल्या आहेत. … Read more

पुन्हा खतांच्या किमती वाढल्याने बळीराजा सापडला आर्थिक संकटात

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- रब्बी हंगामाच्या तोंडालाच रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने रासायनिक खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली असून, खत कंपन्यांकडून दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.(Baliraja financial crisis) एकीकडे अवकाळी पाऊस, तर दुसरीकडे पूरपरिस्थितीने हैरान झालेल्या शेतकऱ्यासमोर आता नवे संकट उभे ठाकले आहे. पावसाळ्यात पाऊस वेळेवर झाला … Read more

Petrol-Diesel prices today: पेट्रोल शंभरीखाली येईना! तब्बल महिनाभरापासून भाव जैसे थेच

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- भारतीय तेल कंपन्यांनी आज (सोमवार) पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. जवळपास 40 दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Petrol-Diesel prices toda) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होत असताना वाहन इंधन, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देशभरात स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम विपणन … Read more

जिल्हयातील लोक न्यायालयांत ५० कोटी १४ लाख रुपयांची वसुली

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात ११ डिसेंबर रोजी लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. यात ९४८९० प्रकरणे ठेवण्यात आली होती.(Lok acalat ahmednaga) यापैकी १७५१३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढत ५० कोटी १४ लाख रूपयांची वसूली करण्यात आली. सर्वाधिक प्रकरणे निकाली काढणे व वसुलीत अहमदनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर … Read more

गडाख म्हणाले… शिवसैनिकांना कोणतीही अडचण आली तरी मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांना कोणतीही अडचण आली तरी मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसंपर्क अभियान सुरू आहे.(Shankarrao Gadakh)  त्यानुसार शिवसेनेचे मंत्री ना. शंकरराव गडाख यांचा जिल्हाभर दौरा सुरु आहे. गडाखांच्या या दौऱ्यामध्ये युवकांचे संघटन करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी … Read more

सर्वोच्च न्यायालयात आज ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- सर्वोच्च न्यायालयात आज सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी ओबीसी आरक्षणावर सुनावणी होत आहे. ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुन्हा पुढे ढकलाव्यात अशी मागणी राज्य सरकारने नव्या याचिकेत केली आहे.(OBC reservation) त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य … Read more

चोरट्यांची हिंमत तर पहा… पोलीस वसाहतीतुन वाळूचा ट्रक चोरट्याने पळविला

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. महसूल खात्याने कारवाई करून येथील पोलीस वसाहतीच्या आवारात लावलेला वाळूने भरलेला ट्रक अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.(Ahmednagar Crime) या घटनेने खळबळ उडाली आहे. कारवाई करून आणलेली वाहने देखील सुरक्षित राहत नसल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. याबाबत … Read more

मध्यरात्री येत बिबट्याने शेळीवर हल्ला चढवला; या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परीसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्‍यांची शेळी गंभीर जखमी झाल्याची घटना भोकर परीसरात घडली.(Leopard news)  वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. भोकर परीसरात काही महिन्यांपासून बिबट्यासह मादी व बछड्याचा वावर आहे, बिबट्याने या परीसरातील अनेक कुत्रे, शेळ्या, मेंढ्या फस्त केल्याच्या … Read more

भाजप सरकारमुळेच महावितरणची ‘ही’दुर्दशा राज्यमंत्री ना. तनपुरे यांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-   भाजप सरकारच्या काळात जरी वीज बिल वसुली झाली नसली तरी तत्कालीन राज्य सरकारने महावितरण कंपनीला तेवढ्या प्रमाणात अनुदान देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी हे अनुदान न दिल्यामुळे आज महावितरणची ही दुर्दशा झाली आहे.(Prajakt Tanpure) त्यावेळी थकबाकी जवळपास ३० हजार कोटींच्या घरात होती. भाजप सरकारने वितरण कंपनीला अनुदान दिले … Read more

….आता थोडावेळ देखील टीव्ही लावण्याची इच्छा होत नाही!

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-   गेल्या काही दिवसापासून राजकारणाची पातळी खालावत चालली असून, राजकारण भरकटत चालले आहे. थोडावेळ देखील टीव्ही लावण्याची इच्छा होत नाही. (Monika Rajale) अशी खंत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली. पाथर्डी तालुक्यातील एका। विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन … Read more

यांचे’ डोके ठिकाणावर आहे का ? माजी आमदार कर्डिले यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- ज्या माणसाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, अशा विकृत प्रवृत्तीला पुन्हा उमेदवारी देण्याचे शिवसेनेचे नेते जाहीरपणे सांगताहेत यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा सवाल करत.(Shivaji Kardile) सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडिओ अगोदर त्यांनी तपासून पहावा. मग आमच्या विरोधात भाष्य करावे, तुमच्या जवळचे लोक आतून काय करतात हे आता … Read more

‘त्यांच्या’ नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित : प्रा. राम शिंदे यांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाला निधी देऊन इम्पिरिकल डेटा तातडीने गोळा करण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याऐवजी ओबीसींचे नेते म्हणवून घेणारे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मर्जी राखण्यासाठीच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेत नाहीत, असा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.(Ram Shinde) ओबीसी समाजाच्या राजकीय … Read more