PMGKAY : जर तुमच्याकडेही असेल ‘हे’ महत्त्वाचे कागदपत्र तर तुम्हीही घेऊ शकता सरकारच्या योजनेचा लाभ, कसं ते जाणून घ्या
PMGKAY : केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना होय. या योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी गरीब कुटुंबांना अन्न पुरवले जात आहे. जर तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे रेशनकार्ड असणे गरजचे आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून रोज नवनवीन … Read more