Maharashtra Rain|पावसाचा हाहाकार, अहमदनगरला यलो तर पुणे-नाशिकला रेड अलर्ट
Maharashtra Rain:कोकण,विदर्भात धुमाकूळ घातलेल्या नंतर पावसाने आता पुणे, नाशिक, नगर पट्ट्याला लक्ष्य केले आहे. येत्या ४८ तासांसाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी यलो अर्लट जारी करण्यात आला असून शेजारील पुणे आणि नाशिकसाठी मात्र रेड अर्लट जारी केला आहे. त्यामुळे पाऊस आणि पुराचा फटका नगर जिल्ह्यालाही बसण्याचा अंदाज आहे.कालपर्यंत नाशिकमध्ये मुसाळधार पाऊस होता. आज पुण्यात पावसाने दाणादाण उडविली आहे. … Read more