FD Interest Rates : SBI, HDFC, IDBI बँका एफडीवर देत आहेत दुप्पट परतावा, आताच करा गुंतवणूक…

FD Interest Rates

FD Interest Rates : भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करत नसल्यामुळे, बहुतेक बँका एफडीवर जबरदस्त व्याज ऑफर करत आहेत. अनेक बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक विशेष एफडी योजना सुरू केल्या आहेत. ज्यावर बँका जबरदस्त परतावा देत आहेत. तथापि, या विशेष एफडीमध्ये गुंतवणुकीसाठी एक निश्चित तारीख आहे. तुमची अंतिम मुदत चुकल्यास तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक … Read more

E-Vima Account: उघडा ई-विमा खात आणि तेही मोफत! नाही राहणार विमा पॉलिसीची कागदपत्रे सांभाळण्याची कटकट, वाचा माहिती

e-vima account

E-Vima Account:- विमा ही भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब असून अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजनांमध्ये गुंतवणूक करतात व वेगवेगळ्या विमा पॉलिसीस घेतात. जेव्हा आपण एखादी विमा पॉलिसी खरेदी करतो तेव्हा त्यासंबंधीचे अनेक प्रकारचे कागदपत्रे असतात. त्यामुळे ही कागदपत्रे आपल्याला सांभाळून ठेवणे खूप गरजेचे असते. परंतु आता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने … Read more

Gold ETF: सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर गोल्ड ईटीएफमध्ये ठरेल फायद्याची! काय आहे गोल्ड ईटीएफ? कसे कराल यामध्ये गुंतवणूक?

gold etf

Gold ETF:- सध्या दिवसेंदिवस सोन्याच्या दराने प्रचंड प्रमाणात उसळी घेतली असून कधी नव्हे एवढ्या उच्चांकी पातळीवर सध्या सोने आणि चांदीचे दर आहेत. कारण सोन्याचा विचार केला तर यामध्ये केली जाणारी गुंतवणूक ही अगदी खूप वर्षांपासून केली जाते. आज देखील बरेच व्यक्ती सोने खरेदी करण्याला प्राधान्य देतात. कारण अडीअडचणीच्या कालावधीमध्ये सोन्यातील गुंतवणूक ही बऱ्याचदा फायद्याची ठरते. … Read more

FD Interest Rates : SBI बँकेत एफडी करण्यापूर्वी वाचा ही महत्वाची बातमी, होईल फायदा!

SBI FD Interest Rates

FD Interest Rates : जर तुम्ही नजीकच्या भविष्यात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. खरं तर, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या लोकप्रिय अमृत कलश एफडी योजनेची अंतिम मुदत वाढवली आहे. बँकेने यापूर्वी या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वैध ठेवली होती. … Read more

Fixed Deposit : ‘या’ 5 बँका ग्राहकांना बनवत आहेत श्रीमंत; एफडीवर देतायेत उच्च परतावा, पहा यादी

Fixed Deposit

Fixed Deposit : भारतीय ग्राहक अजूनही त्यांची बचत अशा ठिकाणी गुंतवण्यास प्राधान्य देतात, जिथे त्यांना सुरक्षितता मिळेल. म्हणूनच आज जवळ-जवळ भारतातील सर्व नागरिक एफडी मध्ये गुंतवणूक करताना दिसतात. एफडी मधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तसेच तुम्हाला येथे उत्तम परतावा देखील मिळतो. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या 3 … Read more

Business Idea: केवळ 850 रुपयाचे मशीन खरेदी करून सुरू करा ‘हा’ व्यवसाय! दिवसाला कमवाल सहजपणे एक हजार रुपये; वाचा माहिती

business idea

Business Idea:- व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे साधारणपणे सगळ्यात प्रमुख समस्या प्रत्येकासमोर येते ती म्हणजे त्या व्यवसायासाठी लागणारे पैसे किंवा भांडवल हे होय. कारण या जगामध्ये कुठलीही गोष्ट पैशाशिवाय होत नाही. त्यामुळे याला व्यवसाय देखील अपवाद नाही. परंतु व्यवसायामधील गुंतवणुकीचा विचार केला तर यामध्ये तुमचे व्यवसायाचे स्वरूप म्हणजे तो तुम्ही मोठ्या प्रमाणावर सुरू करणार आहात की … Read more

Multibagger Stocks : रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची मोठी झेप; एकेकाळी एक रुपयांवर करत होता व्यवहार

Multibagger Stocks

Multibagger Stocks : अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्सनी पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. रिलायन्स पॉवरचा आयपीओ 450 रुपयांना आला होता. मात्र काही काळापूर्वी रिलायन्स पॉवरचा हा शेअर 1 रुपयांपर्यंत घसरला. पण आता कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा चांगली वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स गेल्या 4 वर्षात 2300 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत. गेल्या … Read more

Credit Card Tips: क्रेडिट कार्ड वापरत असाल तर चुकूनही करू नका ‘या’ दोन गोष्टी! नाहीतर अडकाल कर्जाच्या विळख्यात

credit card tips

Credit Card Tips:- सध्या विविध आर्थिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन तसेच घर खरेदीसाठी होमलोन व कारलोन सारख्या कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. तसे पाहायला गेलते तर आर्थिक गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डचा वापर हा अनेक कारणांनी फायद्याचा आहे. परंतु क्रेडिट कार्ड … Read more

आता पैसे काढण्यासाठी ना बँक, ना आहे एटीएमची गरज! ‘या’ पद्धतीने मिळतील तुम्हाला घरबसल्या पैसे; वाचा माहिती

india post payment bank

सध्या मोठ्या प्रमाणावर यूपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार केले जातात. या माध्यमातून तुम्ही एखाद्याला पैसे पाठवण्यापासून तर तुमच्या घरातील इलेक्ट्रिसिटी बिल ते मोबाईलचे रिचार्ज करण्यापासून अनेक प्रकारचे व्यवहार तुम्ही आता यूपीआयच्या माध्यमातून करू शकतात हे आपल्याला माहिती आहे. परंतु तरीदेखील बऱ्याच वेळा आपल्याला कॅशची आवश्यकता भासते. अशावेळी रोख रक्कम मिळावी याकरिता बँका किंवा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी … Read more

Business Idea For Student: कॉलेजचे विद्यार्थी असाल तर तुमच्या हातातील स्मार्टफोनचा वापर करा व ‘हे’ व्यवसाय करा! महिन्याला कमवाल हजारो रुपये

business idea for student

Business Idea For Student:- पैसे कमवण्याची सवय ही अगदी शालेय वयापासून स्वतःला लावणे खूप गरजेचे आहे. कारण शालेय जीवनापासून जर पैसे कमावण्याची सवय लागली तर जीवनामध्ये पैशांची कमतरता कधीच भासणार नाही हे मात्र निश्चित. त्यामुळे आपल्याला अनेक शालेय विद्यार्थी किंवा कॉलेज जीवनातील विद्यार्थी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय करताना दिसून येतात. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना काहीतरी … Read more

लखपती, करोडपती व्हायचे असेल तर ‘या’ गोष्टी करा! जीवनातील बदल आर्थिक दृष्टिकोनातून ठरेल फायद्याचा

become rich tips

आयुष्यामध्ये प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते व त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती पैसे कमावण्यासाठी धडपड करत असते.नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून पैसा कमावला जातो व या माध्यमातून जास्तीत जास्त गुंतवणूक करून श्रीमंत होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याला प्राधान्य दिले जाते. परंतु जर आर्थिक दृष्टिकोनातून नियोजन आणि जीवनातील शिस्तबद्धता व काही तत्वे अमलात आणली तर श्रीमंत होणे ही काही अशक्य गोष्ट … Read more

EMI Reduce Tips: ‘या’ गोष्टी केल्या तर गृहकर्जाचा हप्ता करू शकतात कमी! महिन्याचा आर्थिक बोजा होईल कमी

emi reduce tips

EMI Reduce Tips:- स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता होम लोनचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे आणि होमलोन मिळवण्याची प्रक्रिया बँकांकडून सुलभ करण्यात आल्याने सहजपणे होम लोन उपलब्ध होते. त्यामुळे बरेच व्यक्ती होम लोनचा पर्याय निवडून स्वतःचे घर खरेदी करतात. होमलोनचा कालावधी पाहिला तर तो 15 ते 20 वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त असतो. त्यामुळे साहजिकच आपल्याला त्या … Read more

Investment Tips : दुप्पट परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत आताच करा गुंतवणूक

Investment Tips

Investment Tips : आज मार्केटमध्ये अनेक गुंतवणूक योजना आहेत, ज्या तुम्हाला जास्त व्याज देतात, पण या योजना पैशांची सुरक्षितता देतीलच असे नाही. अशातच जर तुम्ही सुरक्षित योजना शोधता असाल तर पोस्टाच्या योजना तुमच्यासाठी फायद्याच्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजना तुम्हाला फक्त सुरक्षितता देत नाहीत तर तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा देखील देतात. आज आपण अशाच एका स्कीमबद्दल … Read more

LIC Policy : LICची भन्नाट योजना! बचतीसह मिळेलं जीवन विम्याचा लाभ

LIC Policy

LIC Policy : आजच्या काळात, प्रत्येकासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे झाले आहे. कारण भविष्यात आपल्याला कोणत्या कामासाठी पैशांची गरज भासेल सांगता येत नाही, त्यामुळे आतापासूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. गुंतवणुकीसाठी सध्या बाजरात अनेक योजना उपलब्ध आहेत. अशातच एलआयसी देखील अनेक बचत योजना चालवत आहे, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून भविष्यासाठी मोठा निधी जमा करू शकता. … Read more

Post Office : एफडी करण्याऐवजी पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, सुरक्षिततेसह मिळतील जबरदस्त रिटर्न्स

Post Office

Post Office : जर तुम्ही मुदत ठेवीपेक्षा जास्त व्याजासाठी एखादी दुसरी योजना शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्यासाठी एक उत्तम योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून अधिक नफा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणुकीवर कोणताही धोका नाही. तसेच, 5 वर्षांच्या एफडीच्या तुलनेत येथे जास्त व्याजाचा लाभ दिला जातो. आम्ही पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र … Read more

Multibagger Stock : छोट्याशा शेअरची धमाल! 28 पैशांवरून पोहचला 12 रुपयांवर, चार वर्षात गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock

Multibagger Stock : स्मॉलकॅप कंपनी रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्सने मागील काही काळापासून जबरदस्त परतावा दिला आहे. रामा स्टील ट्यूब्सचे शेअर्स गेल्या 4 वर्षांत 28 पैशांवरून 12 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 4400 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. रामा स्टील ट्यूब्सने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 3 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीने … Read more

Fixed Deposit : देशातील 2 मोठ्या सरकारी बँका देत आहेत कमाईची उत्तम संधी, आजच करा गुंतवणूक

Fixed Deposit

Fixed Deposit : नुकतीच देशातील दोन मोठ्या सरकारी बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे. या बँका 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत एफडी करण्याची सुविधा देतात. बँक ऑफ बडोदाने एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर व्याजदर वाढवले ​​आहेत. बँक आता 7 ते 14  … Read more

Gold Rate: सोन्याचे दर पोहोचले गगनाला! का वाढत आहे सोन्याचे दर? कसा ठरवला जातो सोन्याचा भाव? वाचा एका क्लिकवर

gold rate

Gold Rate:- सध्या सोने व चांदीच्या दराने प्रचंड प्रमाणात उसळी घेतली असून कधी नव्हे एवढे सोने व चांदीच्या दरात वाढ झाल्याचे सध्या स्थिती आहे.सोने जवळपास 70 हजारच्या पुढे असून चांदीने देखील अशीच काहीशा प्रमाणात उसळी घेतली आहे. सोन्याच्या चढ्यादराचा फायदा हा सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फायदाचा ठरताना दिसून येत आहे. परंतु ज्या घरामध्ये लग्न आहे अशा … Read more