उद्योजकांच्या पाठीशी उभा राहणारा खासदार निवडून द्यावा लागेल – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतक-यांना पाच रुपये अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे जिल्ह्यातील ६७ हजार ५४८ शेतक-यांना ६१ कोटी रुपयांचे अनुदान होवू शकले. केंद्र आणि राज्य सरकार हे शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंत्री विखे पाटील यांनी श्रीगोंदा, पारनेर या … Read more