Electric Scooters : देशातील या शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर देतात २०० किमीची रेंज, टॉप स्पीड पाहून लोकही खरेदीस उत्सुक…

Electric Scooters : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याने आता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर अधिक भर देत आहेत. तसेच इंधनाच्या किमती वाढल्याने वाहन खरेदीदार देखील इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी देखील वाढली आहे. मागणी वाढल्याने कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन देखील वाढवले आहे. सध्या भारतीय बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर दाखल … Read more

Honda Amaze : स्वस्तातील होंडा अमेझ कारमध्ये देखील मिळतात होंडा सिटी कारसारखी जबरदस्त वैशिष्ट्ये! खरेदीसाठी लोकांची गर्दी…

Honda Amaze : आजकाल भारतीय ऑटो बाजारामध्ये एसयूव्ही सेगमेंटच्या अनेक कार धुमाकूळ घालत आहेत. पण तसेच सेडान सेगमेंटमधील कार देखील कमी नाहीत. तुम्हीही सेडान सेगमेंटमधील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सेडान सेगमेंटमध्ये होंडा मोटर्सच्या अनेक कार भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. होंडा अमेझ कारमध्ये देखील होंडा सिटी सेडान कारसारखी जबरदस्त … Read more

8th Pay Commission Update : कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाचे मोठे अपडेट, पगार 44% पर्यंत वाढणार! जाणून घ्या सविस्तर

8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये नुकतीच वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळू शकते. कारण ८व्या वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगामधील महागाई भत्ता लागू केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांकडून ८वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली … Read more

Poultry Farming Business : ‘ही’ कोंबडी कुक्कुटपालनासाठी उत्तम ! एका अंड्याची किंमत असते ‘इतकी’ !

Poultry Farming Business :- तुम्ही गावात राहून व्यवसाय किंवा नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी पोल्ट्री फार्म व्यवसाय हा एक चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय आज लोकांना झपाट्याने आकर्षित करत आहे. तुम्ही शेतकरी असाल किंवा बेरोजगार, किंवा अभियंता, पोल्ट्री फार्मचा व्यवसाय तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. हजारो लोक या व्यवसायात सहभागी होऊन मोठा नफा कमावत … Read more

Ration Card Update : रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! सरकारची मोठी तयारी ‘त्यांची’ कार्डे होणार रद्द….

Ration Card Update :- शिधापत्रिकाधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. खरे तर सरकारकडून शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन नियम केले जात आहेत. त्याचबरोबर सरकारकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. शासनाच्या तयारी अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार्‍या धान्यात कोणत्याही प्रकारची अडवणूक होणार नाही. रेशन दुकानांवर आवश्यक नियमांनुसार इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल उपकरणे अनिवार्य करण्यात आली आहेत. पीडीएस केंद्रात धान्याच्या वजनात अनियमितता असल्याच्या … Read more

Government Scheme: उन्हाळ्यात चालवा एसी, कूलर आणि पंखा ; येणार नाही वीज बिल! फक्त करा ‘हे’ काम

Government Scheme: देशात वाढत असणाऱ्या महागाईमुळे आज सामान्य जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यातच उन्हाळा सुरु झाला आहे. ज्यामुळे आता घरात मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत आहे. तुम्हाला हे माहिती असेलच कि उन्हाळ्यात लोकांचा वीज खर्चही वाढतो, त्यामुळे बिल मर्यादेपेक्षा जास्त येते. यामुळे आज या लेखात आम्ही तुम्हाला अशी एक पद्धत सांगणार आहोत … Read more

Vivo Y100 5G Discount Offer : बंपर ऑफर! 30 हजारांचा Vivo 5G स्मार्टफोन खरेदी करा 3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत, त्वरित घ्या लाभ

Vivo Y100 5G Discount Offer : तुम्हीही नवीन आणि स्वस्तातील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी विवो कंपनीचा दमदार स्मार्टफोन खूपच स्वस्त मिळत आहे. विवोच्या स्मार्टफोनवर ई -कॉमर्स वेबसाईटकडून मोठी सूट दिली जात आहे. Vivo Y100 5G या स्मार्टफोनवर हजारोंची सूट दिली जात आहे. त्यामुळे कमी बजेट असणारे हजारोंची बचत करून ब्रँडेड स्मार्टफोन … Read more

Nokia C12 Plus Smartphone : खिशाला परवडणारा नोकियाचा स्मार्टफोन लॉन्च! जाणून घ्या जबरदस्त फीचर्स आणि किंमत

Nokia C12 Plus Smartphone : नोकिया कंपनीच्या स्मार्टफोन्सची भारतात पहिल्यापासूनच क्रेझ आहे. जुने मोबाईल ते स्मार्टफोन्सपर्यंत नोकियाचे अनेक फोन अधिक लोकप्रिय आहेत. आता स्मार्टफोन्सचा जमाना आला आहे. त्यामुळे जुने फोन नाहीसे होत आहेत. आता नोकिया कंपनीकडून खिशाला परवडणारा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये दमदार फीचर्स असणारा स्मार्टफोन मिळत आहे. Nokia … Read more

10 Seater Car in India : आता 7 सीटर कार विसरा! खरेदी करा ही स्वस्तातील 10 सीटर कार, पहा फीचर्स आणि किंमत

10 Seater Car in India : फोर्स कंपनीकडून भारतातील पहिली १० सीटर पॅसेंजर कार लॉन्च केली आहे. या कारला फोर्स सिटीलाइन असे नाव देण्यात आले आहे. नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडत असतात. पण आता मोठे कुटुंब असणाऱ्यांसाठी फोर्स कंपनीची फोर्स सिटीलाइन ही कार उत्तम पर्याय आहे. ही कार पाहिल्यांनंतर … Read more

Passenger Rights In Train : रेल्वेमध्ये पाऊल ठेवताच प्रवाशांना मिळतात हे अधिकार, दररोज प्रवास करणाऱ्यांनाही माहिती नाहीत

Passenger Rights In Train : भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दळणवळणाचे सर्वात मोठे साधन रेल्वेला ओळखले जाते. दररोज रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करत असतात. पण त्यांना रेल्वेचे अनेक नियम माहिती नसतात. भारतात दररोज 13,000 हून अधिक रेल्वे धावत असतात. या रेल्वेमधून 24 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वे … Read more

IPL 2023 : आयपीएलमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस तेच झाले फ्लॉप, यादीत भारतीय खेळाडूचाही समावेश

IPL 2023 : आयपीएल २०२३ च्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. २०२३ च्या आयपीएलमध्ये अनके विदेशी आणि भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस झाला आहे. पण तेच खेळाडू फ्लॉप झाल्याचे दिसत आहे. ज्या खेळाडूंवर जास्त पैशांची बोली लागली आहे त्याच खेळाडूंची कामगिरी निराशाजनक आहे. आयपीएलच्या १६ हंगामाला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५ सामने १६ व्या हंगामातील … Read more

Flipkart Sale : महागड्या एसीला करा रामराम! खरेदी करा HAVELLSचा ब्रँडेड कूलर फक्त 359 रुपयांना, पहा ऑफर…

Flipkart Sale : आता उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे उष्णतेत देखील प्रचंड वाढ होईला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेकजण बाजारात एसी खरेदी करण्यासाठी जात आहेत. पण किमती जास्त असल्याने सर्वांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता महागडे एसी खरेदी करण्याची गरज नाही. कारण कमी किमतीमध्ये ब्रँडेड कंपनीचे कुलर सध्या बाजारात उपलब्ध आहेत. … Read more

Mahindra Thar 5 Door : प्रतीक्षा संपणार! शक्तिशाली इंजिनसह लॉन्च होणार महिंद्रा थार 5 डोअर, जाणून घ्या नवीन फीचर्स आणि किंमत

Mahindra Thar 5 Door : महिंद्रा कंपनीकडून थोड्याच दिवसांत लोकप्रिय झालेली थार आता पुन्हा एकदा नवीन रूपात लॉन्च केली जाणार आहे. ही कार अनेक नवीन फीचर्ससह लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पुन्हा एकदा थारचे नवीन मॉडेल खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे. शक्तिशाली आणि दमदार फीचर्ससाठी थार भारतीय लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. ऑफरोडिंगसाठी महिंद्राच्या … Read more

Best Summer Destination : उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी ही आहेत टॉप 5 ठिकाणे, हिल स्टेशनचे सौंदर्य तुम्हाला लावेल वेड

Best Summer Destination : उन्हाळा सुरु झाला आहे. या दिवसांमध्ये अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण अनेकांना देशातील काही सुंदर ठिकाणे माहिती नसतात. त्यामुळे अनेकजण विदेशात फिरायला जातात. पण भारतामध्ये अशी काही ठिकाणे आहेत त्याचे सौंदर्य तुम्हाला वेड लावू शकते. भारतात अनेक हिल स्टेशन आहेत ज्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. सध्या उष्णता वाढत … Read more

Optical Illusion : चित्रातील बागेत लपला आहे सुंदर कुत्रा, गरुडासारखी नजर असेल तर लगेच सापडेल…

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवायला आजकाल अनेकांना आवडू लागले आहे. तसेच अशी ऑप्टिकल इल्युजन अनेक शेकडो चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांना ऑप्टिकल इल्युजनची भरपूर चित्रे सापडत आहेत. ऑप्टिकल इल्युजन चित्रे ही डोळ्यांची फसवणूक करणारी असतात. पण जर तुमची नजर गरुडासारखी तीक्ष्ण असेल तर नक्कीच तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन चित्रातील आव्हान सहजपणे … Read more

Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्यावेळी जिभेखाली ठेवा हे औषध, वाचू शकतो जीव; जाणून घ्या हृदयविकाराची लक्षणे

Heart Attack : आजकाल धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे कोणालाही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देईला वेळ नाही. तसेच बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे अनेकांना तरुण वयात गंभीर आजार होत आहेत. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता दिवसेंदिवस हृदयविकाराचे झटके येणे सामान्य गोष्ट होत चालली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे शरीराकडे लक्ष … Read more

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत 1022 पदांची बंपर भरती ! फक्त ‘हे’ उमेदवार अर्ज करू शकतात

SBI Recruitment 2023: तुम्ही देखील देशाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी शोधात असाल तर तुमच्यसाठी एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो स्टेट बँक ऑफ इंडियाने 1000 हून अधिक पदांची भरती जाहीर केली आहे. बँकेने 1 एप्रिल रोजी जारी केलेल्या जाहिरातीनुसार (No.CRPD/RS/2023-24/02), चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर … Read more

Weather Forecast: पुन्हा धो धो ..! दिल्ली ते केरळपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा ; ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Update

Weather Forecast: देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे आता भारतीय हवामान विभागाने 3 ते 5 एप्रिल दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे याच बरोबर देशातील इतर राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 5 एप्रिलनंतर दिल्ली, नोएडा, बिहार, झारखंड, यूपी, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेची … Read more