पोल्ट्री व्यवसायातून कमवायचा असेल बक्कळ पैसा तर पाळा ‘या’ जातीची कोंबडी! अंडी उत्पादनातून देखील कमवाल पैसा
शेतीला आवश्यक असणाऱ्या जोडधंद्यांमध्ये ज्याप्रमाणे पशुपालन आणि शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो अगदी त्याचप्रमाणे आता पोल्ट्री व्यवसाय देखील व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी करू लागले आहेत. पोल्ट्री व्यवसायामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही संकल्पना आल्यामुळे अनेक शेतकरी आता पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी साधताना आपल्याला दिसून येत आहे. याशिवाय अनेक शेतकरी काही गावरान जातींच्या कोंबड्यांचे … Read more