गावरान आंब्याचे दर्शन झाले दुर्मिळ…! शेतकऱ्यांची संकरित आंब्याला पसंती
Maharashtra News : ग्रामीण भागात उन्हाळा आला की, गावरान आंब्याला मागणी असते. सामान्यपणे अक्षय्यतृतीयापासून आंब्याच्या आमरसाचा आस्वाद घेतला जातो. साडेतीन मुहुतापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेला वेगवेगळ्या जातीचे आंबेदेखील बाजारात येत असल्याने ग्राहकांना सध्या गावरान आंब्याची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावरान आंब्याला पसंती दिली जात असल्याने गावरान आंब्याचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज वर्तवला जात … Read more