Health Benefit Of Papaya: सकाळी उठा आणि उपाशीपोटी पपई खा! ऍसिडिटी तर पडेल दूर पण वजन देखील राहील नियंत्रणात, वाचा माहिती

health benifit to papaya

Health Benefit Of Papaya:- संतुलित आहार आणि शरीराचे आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणजेच शरीराला आवश्यक असणारे जे काही पोषक घटक असतात ते आहारातून मानवाच्या शरीराला मिळत असतात. तेव्हाच शरीराची सगळी कार्य ही व्यवस्थित आणि संतुलित पद्धतीने चालतात. त्यामुळे संतुलित आहार खूप महत्त्वाचा असतो. यामध्ये अनेक प्रकारच्या फळांचा वापर केला जातो आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे … Read more

Ahmednagar News : ‘अशी’ बुडवली संपदा पतसंस्था ! निर्मितीपासून तर घोटाळ्यापर्यंत व थेट जन्मठेप शिक्षेपर्यंत…

Ahmednagar News

Ahmednagar News : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळाप्रकरणी आरोपी ज्ञानदेव सबाजी वाफारे, त्याची पत्नी सुजाता, साहेबराव बाळासाहेब भालेकर, संजय चंपालाल बोरा, रवींद्र विश्वनाथ शिंदे अशा पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याशिवाय १२ संचालक व कर्जदारांना ३ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली. पतसंस्था घोटाळ्यात जन्मठेपेची शिक्षा … Read more

Ahmednagar News : जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरात काही भागात टँकरने पाणी तर काही भागात नळाला पाणी सुटल्यानंतर रस्त्यावरून पूर सदृश वाहणारे पाणी, आशा पार्श्वभूमीवर धामणगाव रस्त्यावरील पाईपलाईन गेल्या पंधरा दिवसांपासून फुटली असून त्या विभागात पाणीपुरवठा असेल त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. पालिका प्रशासन अथवा पाणीपुरवठा विभागाचे याकडे लक्ष नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत … Read more

शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील तलाव व बंधारे भरून द्यावेत : माजी आ. घुले

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या वर्षी पाऊस अतिअल्प झाल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पिकाची दैनीय अवस्था झाली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे उद्भभव कोरडे पडल्यामुळे नागरीकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसून जनावरांचा चारा देखील सुकु लागला आहे. सध्या मुळा धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चालू उन्हाळी आवर्तनातून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील टेलच्या भागातील शेतकऱ्यांना उभ्या पिकासाठी … Read more

Horoscope Today : कर्क राशीसह ‘या’ 6 राशींचे चमकेल नशीब, आर्थिक लाभाची आहे शक्यता, वाचा आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर ग्रह आणि नक्षत्रांचा खोवर प्रभाव पडतो. माणसाचे आयुष्यही ग्रहांच्या दिशेवर अवलंबून असते. कुंडलीत ग्रहांची स्थिती योग्य असल्यास व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो. त्याच वेळी, जर ग्रहाची स्थिती कुंडलीत विरुद्ध दिशेने असेल तर अनेक समस्यांना समोरे जावे लागते. आज आपण तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहूनच तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये अ’जीत’ राहण्यासाठी पुतण्यासह ‘पॉवर’फुल काकांचाही खेळी ! राजकारण ‘पवारां’भोवतीच फिरतेय

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मागील काही वर्षांचा अभ्यास केला तर अनेक संस्था, दूधसंघ, सहकारी संस्था राष्ट्रावादीकडेच आहेत. अगदी २०१९ ची विधानसभा जरी पाहिली तरी लक्षात येईल की अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचेच बहुतांश आमदार निवडून आले होते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीने आपले पाळेमुळे पक्की रोवली. दरम्यान साधारण दीड वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. … Read more

महिला सक्षमिकरणावर डॉ. सुजय विखे पाटील दिला भर: अश्विनी थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमिकरणावर सुजय विखे पाटील यांनी विशेषभर दिला. कारण महिला सक्षम झाल्याशिवाय कुटुंबांचा विकास होणे शक्य नाही अशी धारणा दादांची आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक महिलांचा सन्मान करण्यासाठी अनेक महिला गटांची निर्मीती केली. बटत गटांच्या मार्फत महिलांना रोजगार दिला आणि स्वावलंबी बनविले. २०० हुन अधिक महिला बचत गटांना स्टॉल वाटप केले. अनेक … Read more

आली रे आली नवीन पल्सर आली! बजाजने लॉन्च केली ‘बजाज पल्सर N250’; वाचा या पावरफुल बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत

pulsur n250

बजाज ऑटो ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी निर्मितीमध्ये खूप लोकप्रिय असून या कंपनीच्या अनेक बाईक या भारतामध्ये ग्राहकांच्या मोठ्या पसंतीस उतरलेले आपल्याला दिसून येतात. गेल्या कित्येक वर्षापासून बजाज कंपनीने अनेक वेगवेगळे वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमतींमध्ये अनेक बाईक मॉडेल्स लॉन्च केलेली आहेत. त्यामध्ये बजाजचे पल्सर ही थेट शेतकऱ्यांपासून तर कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत लोकप्रिय अशी बाईक आहे. याच … Read more

Budh Gochar 2024 : लवकरच बुध बदलणार आपली चाल, ‘या’ 4 राशींच्या लोकांवर होईल सर्वाधिक परिणाम!

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. बुध ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जातो. बुध हा ज्ञान, नोकरी, बुद्धिमत्ता, व्यवसाय, कौटुंबिक जीवन, अध्यात्म इत्यादींचा कारक मानला जातो. म्हणूनच बुधाच्या संक्रमणाला विशेष महत्व आहे. बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे. अशातच जूनमध्ये बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणाचा … Read more

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीच लढाई : खा. लोखंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपली लढाई असून आपण ती जिंकणार असल्याचा विश्वास खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला. खासदार लोखंडे यांच्या मतदार संघातील ६ विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचा नुकताच मेळावा घेतला. त्यात ते बोलत होते. कार्यकर्ता मेळाव्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी आता पहिल्या टप्प्यात शहरातील विविध सामाजिक … Read more

Ahmednagar News : संरक्षणासाठी कंपाउंड केलं, बिबट्या जमिनीत बिळ पाडून आत घुसला.. अहमदनगरमध्ये थरार

Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याचा ग्रामीण भागातील वावर वाढला आहे. पशुधनावर हल्ला करून फस्त करणे, माणसांवर हल्ले करणे आदी गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. दरम्यान आता बिबट्यानेही कमालच केली असल्याचे एक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी तार कंपाउंड लावले. पण बिबट्याने जमीन उकरत बिळ करून त्यातून आत प्रवेश केला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील … Read more

‘या’ तारखेला ज्या बालकांचे 6 वर्ष वय पूर्ण होणार त्यांनाच यंदा पहिलीत प्रवेश !

Maharashtra News

Maharashtra News : तुम्हीही तुमच्या घरातील बालकाला पहिलीच्या वर्गात दाखल करणार आहात का ? हो, तर मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरे तर, केंद्र शासनाने कमी वयात बालकांवर शिक्षणाचा ताण येऊ नये यासाठी नर्सरी पासून ते पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी काही नियम तयार केले आहेत. या नियमानुसार आता 3 वर्षांच्या बालकाला … Read more

मला राज्यातून तडिपार करण्याचा डाव ! मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारविरुद्ध संताप

Maharashtra News

Maharashtra News : मी मॅनेज होत नाही, असे समजल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी डाव टाकून माझ्या विरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. एसआयटी चौकशी लावून मला राज्यातून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. परंतु, मी अजिबात घाबरणार नाही. करून करून काय करणार, तुरुंगात टाकणार असतील, तरीही मी भीत नाही. मराठा आरक्षणाविरोधात असणाऱ्यांना सोडणार नाही. तुरुंगात … Read more

H5N1 बर्ड फ्लू कोरोनापेक्षा जास्त आहे धोकादायक? काय असतात याची लक्षणे? मानवामध्ये पसरतो का याचा संसर्ग? वाचा ए टू झेड माहिती

bird flu

एखाद्या संसर्गजन्य आजाराची साथ म्हटली म्हणजे अंगावर काटा उभा राहतो. कारण कोरोना महामारीने अशा प्रकारच्या संसर्गजन्य साथीच्या आजारांमुळे काय परिस्थिती ओढवू शकते हे अख्ख्या जगाने अनुभवले. अजून देखील या धक्क्यातून नीटसे सावरता येत नसून जग कोरोना महामारीतून आताशी कुठे हळूहळू बाहेर निघताना दिसून येत आहे. त्यातच आता एव्हीयएन इनफ्लूअंझा साथीचा धोका जगाला निर्माण झाल्याची स्थिती … Read more

Ahmednagar News : नगरमध्ये पीएम किसान योजनेचे तीन तेरा ! अर्ज घ्यायला कर्मचारीच नाही, प्रक्रियाही बंद, ४२ हजार लाभार्थ्यांची संख्या आली ९ हजारांवर

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना केल्या असून त्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी अनेक योजना देखील कार्यान्वयीत केल्या. यातीलच एक महत्वाची म्हणजे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’. या योजनांतर्गत सरकार शेतकऱ्यांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रति हप्ता दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करते. ही योजना अतिशय उत्तम … Read more

Maharashtra News : राज्यात उष्माघाताचे ४१ रुग्ण

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला असला तरी उन्हाचा चटका वाढत आहे. त्याचा फटका राज्यातील ४१ जणांना बसला आहे. वाढलेल्या उष्म्यामुळे मुंबईकर हैराण झाले असले तरी मुंबईत अद्याप एकाही हीट स्ट्रोकच्या रुग्णाची नोंद झालेली नाही. जसजसा एप्रिल महिना सरत आहे, तसतसा उन्हाचा तडाखाही वाढत … Read more

Ahmednagar News : राज्यात सर्वात आधी अहमदनगरमध्ये ! मंदिरांत डिजिटल दानपेट्या, क्यूआर स्कॅन करून दान, नो चोऱ्या नो चिल्लर..

Ahmednagar News

Ahmednagar News : आता जग बदलत चाललं आहे. सगळी दुनिया हायटेक झाली आहे. ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन खरेदी असे सगळे ऑनलाईन झाल्यानं जमानाचं ऑनलाईन झाला आहे. आता मंदिरेही हायटेक झाली आहेत. अहमदनगरमधील काही मंदिरात आता डिजिटल दानपेट्या बसविण्यात आल्या आहेत. मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक ऑनलाइन पद्धतीने दान करत आहेत. संगमनेर मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून संगमनेर शहरातील … Read more

Ahmednagar News : विहिरीजवळच जळाल्या एकाच कुटुंबातील चार चिता ! एनडीआरएफचे पथक..ग्रामस्थांची चार तासांची शिकस्त..पोकलेनने बाहेर काढले मृतदेह

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरावी अशी घटना ऐन सणासुदीला घडली. गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेली गुढी उतरायला देखील कुटुंब राहिलं नाही. नेवासे तालुक्यातील वाकडी येथे मांजराला वाचविण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडून मृत्यू झालेल्या पाच जणांना साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीबाहेर काढण्यात बुधवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर (१२.३० वाजता) यश आले. यासाठी एनडीआरएफचे पथक, ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. यासाठी … Read more