Lok Sabha Election : ‘खा. विखे यांना धमकी देणाऱ्या व्यक्ति विरोधात कायदेशीर कारवाई करा’, महायुतीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Ahmadnagar Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांना धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्ति आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या विरोधात ताताडीने कारवाई करावी तसेच खा.डॉ विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. खा.डॉ सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची ध्वनिफीत समाज माध्यमातून … Read more