Lok Sabha Election : ‘खा. विखे यांना धमकी देणाऱ्या व्यक्ति विरोधात कायदेशीर कारवाई करा’, महायुतीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Ahmadnagar Lok Sabha Election

Ahmadnagar Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांना धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्ति आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या विरोधात ताताडीने कारवाई करावी तसेच खा.डॉ विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. खा.डॉ सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची ध्वनिफीत समाज माध्यमातून … Read more

Post Office Scheme : महिलांसाठी पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना, फक्त 2 वर्षात बनवेल श्रीमंत!

Post Office Scheme

Post Office Scheme : भारतीय पोस्ट ऑफिस महिलांसाठी एक विशेष योजना चालवत आहे. या योजनेमुळे महिला दोन वर्षांत श्रीमंत होऊ शकतात. विशेष म्हणजे ही योजना फक्त महिलांसाठी आहे. महिलांना सरकारच्या या योजनांद्वारे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. चला तर मग पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेबद्दल जाणून घेऊया. पोस्ट ऑफिस महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना चालवत … Read more

Health Tips: किडनी स्टोनचा त्रास असेल तर खाण्यापिण्याची पाळावी पथ्य! वाचा किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये?

kidney stones

Health Tips:- चांगल्या आरोग्यासाठी जितका संतुलित आहार घेणे गरजेचे आहे व खाण्यापिण्याच्या सवयी वेळेत पाळणे गरजेचे आहे अगदी त्याचप्रमाणे जर एखादा आजार किंवा व्याधी असेल तर खाण्यापिण्याच्या बाबतीत काही काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. त्यामुळे आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो व काही आजारांचे निदान होते. यावेळी डॉक्टरांकडून आपल्याला खाण्यापिण्याच्या बाबतीत पथ्य पाळायला सांगितले जाते. अगदी … Read more

‘या’ सोप्या ट्रिक वापरा आणि माठातले पाणी गारेगार करा! भागेल तहान आणि आरोग्याला होईल फायदा

cold water tricks

उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवतो. त्यामुळे जरा कुठे आपण बाहेर फिरून आलो तरी आपल्याला प्रचंड प्रमाणात तहान लागते व आपल्याला थंडगार पाणी प्यावेसे वाटते. याकरिता आपण बऱ्याचदा फ्रीजमधील पाण्याचा वापर करतो. परंतु कित्येकजणांना या फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यामुळे  सर्दी खोकल्याचा त्रास होण्याचा संभव असतो. तसेच बऱ्याचदा ते आरोग्यासाठी हितकारक नसते. अशावेळी ‘जुनं ते … Read more

State Bank of India : SBI च्या 400 दिवसांच्या एफडीवर मिळत आहे भरघोस परतावा, आजच करा गुंतवणूक…

State Bank of India

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अमृत लक्ष विशेष मुदत ठेव योजनेची वैधता पुन्हा एकदा वाढवली आहे. SBI च्या या विशेष मुदत ठेव योजनेमध्ये सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळते. SBI च्या अमृत कलश योजनेत आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ठेवी ठेवता येतील. SBI च्या वेबसाइटनुसार, या योजनेतील … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो मुले सांभाळा ! हेरॉइनसह अनेक अमलीपदार्थ आलेत अगदी तुमच्या गावापर्यंत

drug

Ahmednagar News : अमली पदार्थ हे समाजातील तरुण पिढी बरबाद करण्याचे, संपवण्यासाठी जबाबदार असे घटक आहेत. याची विक्री करणे किंवा ते बाळगणे हा गुन्हाच आहे. असे पदार्थ व त्यांची विक्री शक्यतो मोठा शहरात होताना आपण बातम्यांत पाहायचो. पण नगरकरांनो आता हे लोन अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. अलीकडील काळात पोलिसांच्या काही कारवाया पहिल्या तर लक्षात … Read more

Ahmednagar News : बिबट्याचा शेतकऱ्याच्या घरात हौदोस ! सहा बोकड चार शेळ्या ठार केल्या, नंतर..

leaopard

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात बिबट्याचा हौदोस ही गोष्ट नित्याचीच झाली असून नागरिकांत दहशत पाहायला मिळत आहे. आता आणखी हिंस्त्र घटना अहमदनगरमधून समोर आली आहे. बिबट्याने शेतकऱ्याच्या दारात अगदी हौऊस घातलेला पाहायला मिळाला. संगमनेर तालुक्यातील गणपीरदरा (आंबी खालसा) येथे ही घटना घडली. या हल्ल्यात सहा बोकड व चार शेळ्या ठार झाल्या आहेत. गणपीरदरा … Read more

छोटी बचत देईल तुम्हाला लाखो रुपये! ‘या’ 3 योजनांमध्ये प्रतिमाह 500 रुपयाची गुंतवणूक बनवेल तुम्हाला लखपती

saving scheme

‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही उक्ती गुंतवणुकीच्या बाबतीत यथार्थपणे लागू होते. ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबा थेंबाने तळे साचू शकते. त्याचप्रमाणे तुमची छोट्या स्वरूपातली सातत्याने केलेली गुंतवणूक तुम्हाला लाखो रुपये देऊ शकते. गुंतवणूक करायची म्हणजे तुम्हाला लाखो रुपये लागतील असे काही नाही. तुम्ही अगदी पाचशे रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात व काही वर्षांनी लाखो रुपयांचे मालक होऊ … Read more

Ahmednagar Politics : सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणारा शिंदेंचा नव्हे लंकेंचाच कार्यकर्ता? एकत्रित फोटो व्हायरल

nilesh lanke

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगर जिल्हयाच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीये. याचे कारण म्हणजे खा. सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची दिलेली धमकी. एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. यामध्ये सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे म्हटले जात असल्याचे ऐकू येत आहे. ही क्लिप कामोठ्यातील भरसभेत ऐकवण्यात आल्यानंतर विखे … Read more

Best 7 Seater Car : ‘या’ 7 सीटर कारला देशभरात मोठी मागणी; Scorpio, Innova आणि Fortuner सारख्या जबरदस्त गाड्यांची बोलती केली बंद!

Best 7 Seater Car

Best 7 Seater Car : देशातील लोकांमध्ये 7 सीटर कारची लोकप्रियता वाढू लागली आहे. यामुळेच आता कंपन्या त्यांच्या 5-सीटर SUV कारचे 7-सीटर मॉडेल्स लाँच करत आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ हे या सेगमेंटमधील एक प्रसिद्ध नाव आहे, परंतु एक अशी कार आहे जिचा दबदबा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि ही कार वर्षभर तिच्या सेगमेंटमधील विक्रीच्या बाबतीत … Read more

Ahmednagar Breaking : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा तिघांनी केला खून, अहमदनगरमध्ये पुरले, नंतर पालकांकडे मागितली नऊ लाखांची खंडणी

murder

Ahmednagar Breaking : पुणे येथून बेपत्ता झालेल्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा अहमदनगर मध्ये खून करण्यात आलाय. एका महाविद्यालयीन मित्रासह तीन जणांनी खंडणीसाठी तिचे अपहरण करून तिचा गळा दाबून तिला मारून टाकल्याचे पोलीस तपासात प्राथमिक माहिती समोर आली आहे. रविवारी (७ एप्रिल) अहमदनगरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत तपस सुरु केला होता. याप्रकरणी … Read more

LIC Policy: महिन्याला 26 हजार रुपयांचा फायदा मिळवायचा असेल तर एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ठरेल फायद्याची! वाचा माहिती

lic policy

LIC Policy:- पैसा कमावण्याला जितके महत्त्व आहे तितकेच त्या पैशांची बचत आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे या गोष्टीला खूप महत्त्व आहे. कारण तुम्ही पैसा कितीही कमावला. परंतु त्या पैशांची बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक केली नाही तर तुमच्याकडे पैसा राहत नाही अशा परिस्थितीत तुमचा कितीही पैसा कमावलेला वाया जातो. त्यामुळे भविष्यकालीन आर्थिक गरजांच्या दृष्टिकोनातून पैशांची … Read more

Samsung Galaxy : संधी चुकवू नका! सॅमसंगने स्वस्त केला आपला जबरदस्त स्मार्टफोन, बघा…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या सॅमसंगचा एक फोन मोठ्या डिस्कॉऊंटसह मिळत आहे. सॅमसंगने हा फोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च केला होता, या फोनचे नाव Galaxy A15 असे आहे. या मिड रेंज स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. हा फोन दोन प्रकारात येतो. फोनच्या दोन्ही व्हेरियंटची किंमत कमी करण्यात आली आहे. हा … Read more

Ahmednagar Politics : खा. सुजय विखेंना ‘गोळ्या घालणे’ प्रकरणाचे अनेक पैलू समोर ! आरोप असणाऱ्या व्यक्तीनेच सांगून टाकले खरे काही.. सुसंस्कृत राजकारणात खळबळ

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा थरार अगदीच क्लायमॅक्स कडे चालला की काय असे चित्र आता निर्माण झाले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आदी गोष्टी सध्या सुरु आहेत. खा. विखे यांनी लंके यांच्या शिक्षणावर तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुपे एमआयडीसीमधील दहशत आदी गोष्टींवर घणाघात केले होते. तर त्या टीकेला निलेश लंके यांनी देखील आपल्या … Read more

Gold Rate: सोन्याचे दर 70 हजार रुपयांच्या पार! पण तुम्हाला आहे का माहिती कसे ठरतात सोन्याचे दर? वाचा माहिती

gold rate

Gold Rate: सध्या लग्नसराईचा कालावधी सुरू आहे आणि याच कालावधीमध्ये मात्र सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी अशी वाढ झाल्याचे आपण बघत आहोत. सध्या सोन्याचे दर हे 70 हजार रुपयांच्या पुढे गेल्याचे चित्र आहे व हीच दरवाढीची स्थिती चांदीची देखील आहे. जे लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात त्या लोकांसाठी मात्र सोन्या आणि चांदीचे असे वाढलेले बाजार भाव … Read more

Tata Group Stock : गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची संधी; टाटा समूहाच्या ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी…

Tata Group Stock

Tata Group Stock : जर आपण आज अप्पर सर्किटवरील शेअर्सबद्दल बोललो तर टाटाच्या एसी उत्पादन कंपनी व्होल्टासचे नाव समोर येते. हा शेअर सध्या रॉकेटच्या वेगाने पळत आहे.  एसीच्या वाढत्या मागणीनुसार व्होल्टासचे शेअर्स अप्पर सर्किटला आले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 20 लाख युनिट एसीची विक्री केली आहे. कपंनीच्या या घोषणेनंतर, व्होल्टासच्या शेअर्सनी 10 टक्क्यांच्या … Read more

Business Success Story: 10 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू झालेले बालाजी वेफर्स पोहोचले 4 हजार कोटी पर्यंत! वाचा चंदूभाई विरानी यांचा खडतर प्रवास

chandubhai virani

Business Success Story:- आज आपण जे काही उद्योग समूह पाहतो किंवा यशस्वी उद्योजक पाहतो ते एका रात्रीत यशाच्या शिखरावर पोहोचलेले नाहीत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खडतर तपश्चर्या करावी लागली आहे व तेव्हा कुठे त्यांना हे यश मिळाले आहे. कारण कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला यश हवे असेल तर ते लागलीच आपल्याला मिळत नाही. त्याकरिता तुम्हाला प्रचंड प्रमाणात कष्ट, … Read more

Water Drinking Time : स्वतःला निरोगी ठेवायचे असेल तर ‘या’ वेळेला प्या पाणी, आरोग्य राहील चांगले…

Water Drinking Time

Water Drinking Time : पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. पाणी केवळ आपली तहान भागवत नाही तर आपले शरीर देखील निरोगी ठेवण्यास मदत करते. पाणी आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा भाग आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या वाढू शकतात, त्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. एखाद्याने रोज 3 लिटर म्हणजे 7 ते 8 … Read more