Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये सुजय विखेंविरोधात थेट अमीत ठाकरे ! राज ठाकरेंचा करिष्मा चालला तर विखेंना धक्का बसेलच पण नगरचे चित्रच बदलेल
Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती आहे. अहमदनगरमधील राजकीय वातावरण तसे त्या दृष्टीने फिरू लागले आहे. परंतु मागील वर्षभरापासून चर्चेत असणारी नगर दक्षिण अर्थात ‘अहमदनगर’ मतदार संघाची जागा जास्त चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे विद्यमान खा. सुजय विखे. विखे घराण्याची राजकीय ताकद सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विजयाचा … Read more