Maharashtra Politics : अजित पवार म्हणतात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होणार !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनदिवसीय बैठकीत २२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा मुंबईतील बॅलाई पियर येथील राष्ट्रवादी भवनात घेण्यात आला. राष्ट्रवादीची दोनदिवसीय लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पक्षबांधणीच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येयधोरणे आखण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना दिली. बुधवारी बैठकीचा दुसरा टप्पा पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार व पदाधिकारी … Read more

Raj Thackeray : अखेर राज ठाकरे यांनी घेतली भूमिका ! थेट मोदी यांनाच पत्र …

Raj Thackeray

Raj Thackeray : देशातील ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटू या दिल्लीत महिनाभरापासून आंदोलनाला बसल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात त्यांची लैंगिक छळवणुकीची तक्रार आहे. आता या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा देत थेट मोदी यांनाच पत्र लिहिले आहे. लैंगिक छळवणूक प्रकरणी खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी महिला कुस्तीपटू या दिल्लीत … Read more

मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस 3 जूनपासून धावणार ! अवघ्या सात तासांत प्रवास, हे असतील स्टेशन…

Mumbai-Goa Vande Bharat

Mumbai-Goa Vande Bharat :- मुंबई – गोवादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची रेल्वे प्रशासनाकडून १६ मे रोजी सीएसएमटी-मडगावदरम्यान चाचणी घेण्यात आली. यशस्वी चाचणी आणि महत्त्वाच्या तांत्रिक बाबी तपासणीनंतर अखेर शनिवार, ३ जून रोजी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस प्रत्यक्ष धावणार आहे. प्रवाशांना वेगवान, सुरक्षित, सर्व सोयी-सुविधा, आरामदायी प्रवास द्यावा, या उद्देशाने भारतीय रेल्वे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! पुण्याहून सुरु होणार ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन, सांगली ते पुणे प्रवास होणार जलद, कसा राहणार रूट, वेळापत्रक, वाचा….

Pune Railway News

Pune Railway News : मध्य रेल्वेने पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे जोडण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे आणि सांगली ही पश्चिम महाराष्ट्रातील दोन अति महत्त्वाची शहरे. पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं तर सांगली ही एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ आहे. यामुळे सांगलीहून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या कायमच उल्लेखनीय राहिली आहे. दरम्यान हेच प्रवासी संख्या … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय ! महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास मिळणार मुद्रांक शुल्कात मोठी सूट, ‘त्या’ जाचक अटीही झाल्यात रद्द

Maharashtra News

Maharashtra News : नारीशक्ती, या जगातील अर्धी जनशक्ती स्त्री आजही समाजात आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. खरंतर महिलांनी आता आपल्या कार्याचा ठसा जवळपास प्रत्येकच क्षेत्रात उमटवला आहे. महिला आता केवळ चूल आणि मूल या फॉर्मुलामध्ये सेट होत नाही. आता महिलांनी हा फॉर्मुला ब्रेक करत वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावले आहे. आता महिला राजकारण, समाजकारण, व्यवसाय, शिक्षण इत्यादी … Read more

Chanakya Niti : सावधान.. अशा महिलांमुळे उध्वस्त होते घर, त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं

Chanakya Niti

Chanakya Niti : कूटनीती आणि राजकारणाचे महत्त्वाचे ज्ञान देणाऱ्या आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नितीशास्त्रात स्त्रियांशी निगडित असे काही गुण आणि अवगुण सांगितले आहेत. जर तुम्ही ते वाचले तर तुमच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होऊ शकतील. परंतु जर तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हीही खूप मोठ्या संकटात सापडू शकता. असे म्हणतात की एक स्त्री आपल्या सद्गुणांमुळे … Read more

Android Smart TV : त्वरा करा! 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येतोय ‘हा’ ब्रँडेड 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही, पहा संपूर्ण ऑफर

Android Smart TV

Android Smart TV : जर तुम्हाला खूप कमी किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर फ्लिपकार्ट सेल तुमच्यासाठी आहे. या सेलमध्ये तुम्ही 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. परंतु हे लक्षात घ्या की ही सेल फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे. तुम्ही या सेलमधून थॉमसन स्मार्ट टीव्ही सहज खरेदी करू शकता. … Read more

KTM Upcoming Bike : भन्नाट मायलेजसह ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता KTM ची नवीन बाईक; जाणून घ्या खासियत

KTM Upcoming Bike

KTM Upcoming Bike : KTM ही आघाडीची दुचाकी कंपनी सतत आपल्या नवनवीन बाईक लाँच करत असते. स्पोर्टी लूक आणि शानदार डिझाईनमुळे कंपनीच्या सर्व बाईक ग्राहकांना भुरळ पाडत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कंपनीच्या बाईक्सची मागणी भारतीय बाजारपेठेत वाढत आहे. अशातच आता कंपनी KTM 250 Adventure आपली नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. अप्रतिम फीचर्स अन् भन्नाट … Read more

Oppo A17k : व्वा.. मस्तच! ओप्पोच्या ‘या’ लोकप्रिय फोनवर मिळतेय 9 हजार रुपयांपर्यंतची सवलत, पहा भन्नाट ऑफर

Oppo A17k

Oppo A17k : ओप्पो ही स्मार्टफोन निर्माता कंपनी त्यांच्या मजबूत फोनसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी कंपनीने Oppo A17k हा स्मार्टफोन लाँच केला होता. जर तुम्ही मजबूत फीचर्स, दमदार बॅटरी आणि कमी किमतीत फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्हाला Amazon वर एक भन्नाट ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही 12,999 रुपयांचा फोन 9 … Read more

Central Employees Salary Hike : मोठी बातमी ! आता पगारात होणार 9000 रुपयांची वाढ; सरकार करणार घोषणा, जाणून घ्या ताजे अपडेट्स

Central Employees Salary Hike

Central Employees Salary Hike : 2024 मध्ये केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्र सरकार 2016 च्या नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करू शकते. या नियमानुसार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचार्‍यांचा डीए 50 टक्के असेल तर तो शून्य असेल, 50 टक्के इतकीच रक्कम असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. मूळ वेतनात … Read more

दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! राज्याच्या ‘या’ विभागात निघाली 512 रिक्त पदांसाठी मोठी भरती, आजच करा अर्ज

10th Pass Government Job

10th Pass Government Job : जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. कारण कि, महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागात काही रिक्त जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदासाठी सातवी पास ते दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. यामुळे जर तुमचे शिक्षण कमी असेल आणि तुम्हाला … Read more

Zodiac Signs : नेहमी ‘या’ राशींच्या लोकांपासून सतर्क राहा, कधीही धोका देऊ शकतात, वाचा सविस्तर

Zodiac Signs

Zodiac Signs : तुमच्या आसपास किंवा तुमच्यासोबत सध्या असे अनेक लोक असतील जे तुमचे हित लक्षात ठेवत असतील. परंतु असे काही लोक आहेत ज्यांच्यासोबत जर तुम्ही कधी पंगा घेतला तर ते तुमच्या अंगलट येऊ शकते. याला कारणही अगदी तसेच आहे. ते कोणालाही मनमानी करु देत नाही. ते जसे प्रत्यक्षात असतात ते तसे नसतात. इतकेच नाही … Read more

IMD Rain Alert: अरे देवा! ‘या’ राज्यांमध्ये धो धो कोसळणार मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Rain Alert: भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 13 राज्यांना पुढील 5 दिवस मुसळधारपावसासह गडगडाटी वादळाचा यलो इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीसह काही राज्यात 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे केरळ, तामिळनाडू, तेलंगणासह कर्नाटकातील अनेक भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराममध्येही पावसाचा … Read more

खुशखबर ! ISRO मध्ये ‘या’ पदाच्या रिक्त जागांसाठी निघाली मोठी भरती, अर्ज कसा करणार? पहा….

ISRO Recruitment 2023

ISRO Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज आम्ही एक मोठी आनंदाची बातमी घेऊन हजर झालो आहोत. विशेषता ज्या तरुणांना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थातच इस्रो मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाची पर्वनीच आहे. कारण की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने विविध रिक्त पदांच्या पदभरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना निर्गमित केली आहे. … Read more

‘या’ दिवशी होणार WTC Final 2023, जाणून घ्या एका क्लीकवर कुठे आणि कसे पाहता येणार

WTC Final 2023

WTC Final 2023: IPL 2023 नंतर आता भारतीय संघ World Test Championship साठी सज्ज झाली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय संघ ७ जूनपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध WTC 2023 फायनल खेळणार आहे. हा सामना लंडनमधील ओव्हल येथे होणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा WTC च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर कांगारूंनी प्रथमच … Read more

अहमदनगर चे नाव बदलले ! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री … Read more

मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला, प्रवाशांच्या मागणीला यश

Mumbai Goa Vande Bharat Express New Halt

Mumbai Goa Vande Bharat Express New Halt :  सध्या राज्यात मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. कोकणातील रेल्वे प्रवासी या एक्सप्रेस ट्रेनसाठी विशेष उत्सुक आहेत. या मार्गावर ही हॉस्पिटल केव्हा सुरू होणार आहे याकडेच कोकणातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागून आहे. या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत … Read more

Reacharge Plan Offer : जबरदस्त ऑफर! Airtel आणि Jio ग्राहकांना मिळणार मोफत अनलिमिटेड 5G डेटा, कसे ते जाणून घ्या सविस्तर..

Reacharge Plan Offer

Reacharge Plan Offer : Airtel आणि Jio या दोन्हीही दिग्गज टेलिकॉम कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकवर्गाची संख्या खूप जास्त आहे. या दोन्ही कंपन्यांचे पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान खूप लोकप्रिय आहेत. अशातच या कंपनीच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता ग्राहकांना मोफत अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल … Read more