सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात ‘हे’ 2 दिवस गारपीट अन वादळी पाऊस पडणार, IMD चा ईशारा
Weather Update : रविवारी आणि काल सोमवारी राज्यातील काही भागात हलक्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. मराठवाड्यातील लातूर शहरात तसेच जिल्ह्यातील काही भागात, मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्ट्यात, पंढरपूर मध्ये पावसाची हजेरी लागली असून हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान तज्ञांकडून नमूद केले जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसहित सामान्य जनतेला चाहूल लागली आहे ती मान्सून … Read more