Sell 10 Rupee Old Note : मस्तच! ही 10 रुपयांची नोट बनवेल तुम्हाला लखपती, अशाप्रकारे करा विक्री

Sell 10 Rupee Old Note : अनेकांना जुन्या नोटा आणि जुनी नाणी जमा करण्याचा छंद असतो. जर तुम्हाला अशी आवड असेल तर तुम्ही आता लखपती होऊ शकता. कारण सध्या मार्केटमध्ये १० रुपयांची नोट लाखो रुपयांना विकली जात आहे. तुम्ही ती सहज विकू शकता. जर तुमच्याकडे 10 ची जुनी नोट असेल तर तुमचे नशीब बदलणार आहे. … Read more

Hyundai Cars Discount : एप्रिलमध्ये Hyundai च्या या कारवर मिळतेय हजारोंची बंपर सूट, किती होणार पैशांची बचत? जाणून घ्या सविस्तर

Hyundai Cars Discount : तुम्हीही ह्युंदाई कंपनीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Hyundai Motors एप्रिल २०२३ मध्ये त्यांच्या काही ठरविक कारवर बंपर सूट देत आहे. तुम्हीही तुमच्या स्वप्नातील ह्युंदाई कंपनीची कार कमी पैशांमध्ये खरेदी करू शकता. कंपनीकडून देण्यात येणाऱ्या डिस्काउंटमुळे तुमच्या पैशांची बचत … Read more

Aadhaar card : आधार कार्ड हरवले आहे? काळजी करू नका, या सोप्या पद्धतीने करा डाउनलोड

Aadhaar card : भारत सरकारकडून देशातील सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. कोणत्याही ठिकाणी कागदपत्रे द्यायची असतील तर सर्वात प्रथम आधारकार्ड मागितले जाते. आधार कार्डबाबत केंद्र सरकारकडून दिवसेंदिवस नवीन नियमावली जाहीर केली जात आहे. तसेच देशातील सर्व पॅनकार्डधारकांना आणि रेशन कार्डधारकांना आधार लिंकिंग … Read more

Business Idea : शेतकऱ्यांनो!! करा ‘या’ मसाल्याची लागवड, महिन्याभरातच कमवाल बक्कळ पैसा

Business Idea : अनेकांना घरी बसून व्यवसाय सुरु करायचा असतो परंतु त्यांना कोणता व्यवसाय सुरु करायचा? त्यात किती नफा मिळेल? यांसारखे अनेक प्रश्न पडतात. त्यांच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या मसाल्याचा व्यवसाय सुरु केला तर तुम्हाला खूप पैसे कमावता येतील. या जमिनीवर करा लागवड लसूण लागवडीसाठी चिकणमाती सर्वात चांगली माती आहे. … Read more

Jio Phone Plans 2023 : जिओ सिमकार्ड वापरात असाल तर ही बातमी वाचाच ! होईल चांगलाच फायदा…

Jio Phone Plans 2023

Jio Phone Plans 2023 : जर तुम्ही जिओ फोन वापरकर्ते असाल तर टेलिकॉम कंपनीकडे तुमच्यासाठी अनेक उत्तम योजना आहेत. Jio फोन वापरकर्त्यांसाठी फक्त 75 रुपयांपासून प्लॅन सुरू होतात. तसे, Jio फोन रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग, दैनिक डेटा, एसएमएससह इतर अनेक फायदे देखील मिळतात. जर तुम्ही तुमच्या Jio फोनसाठी रिचार्ज प्लॅन देखील शोधत असाल, तर … Read more

Benefits Of Plums : कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणावर रामबाण उपाय आहे ‘हे’ फळ, जाणून घ्या खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Benefits Of Plums : धावपळीच्या जीवनात अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. सध्या कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक उपाय करूनही काहीजणांना कसलाच आराम मिळत नाही. परंतु तुम्ही आता कोणत्याही औषधाशिवाय या आजारांवर नियंत्रण मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या आहारात फक्त एका फळाचा समावेश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नुकसानीपोटी ६ कोटी रुपयांची मदत !

Radhakrushn Vikhe

अहमदनगर : यापूर्वी संगमनेर तालुक्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नूकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने ६ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. नव्याने झालेल्या नूकसानीची भरपाई देण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही. या संकटात सरकार तुमच्या सोबत असल्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी … Read more

Business Idea : सरकारी मदत घेऊन सुरु करा ‘या’ जास्त मागणी असणाऱ्या उत्पादनाचा व्यवसाय, व्हाल लखपती

Business Idea : सध्या असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही अगदी घरबसल्या सुरु करू शकता. तसेच तुम्हाला या व्यवसायासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज पडणार नाही. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय तुम्ही हा व्यवसाय घरी बसून सुरु करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या व्यसायासाठी केंद्र सरकार मदत करत आहे. तुम्ही आता पीएम मुद्रा योजनेद्वारे सहजपणे कर्ज घेऊ शकता. परंतु … Read more

OnePlus लॉन्च करणार जगातला पहिला लेदर स्मार्टफोन ! स्पेसिफिकेशन्स असे आहेत कि लगेच खरेदी कराल…

OnePlus

चिनी टेक कंपनी OnePlus आपल्या लोकप्रिय OnePlus Ace 2 मॉडेलचे स्पेशल एडिशन लॉन्च करणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की OnePlus Ace 2 स्पेशल लावा रेड व्हेरिएंट 17 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता लॉन्च केला जाईल. लावा रेड व्हेरियंटच्या प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, विशेष लेदरसह लाल रंगाचे फिनिश त्याच्या मागील पॅनेलवर दिसेल, जे याला अतिशय … Read more

काश्मीर ते कन्याकुमारी रस्त्याची तयारी ! नितीन गडकरी म्हणाले ‘स्वप्न’ पूर्ण होईल…

Kashmir To Kanyakumari

भारताचा प्रत्येक कानाकोपरा आता रस्त्याने जाता येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी काश्मीर ते कन्याकुमारी हा मार्ग सुकर करण्याचे आश्वासन दिले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी हा महामार्ग होण्याचे स्वप्न पुढील वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, काश्मीर ते कन्याकुमारी हा रस्ता व्हावा हे स्वप्न होते. मात्र रोहतांग … Read more

Mini Air Cooler : उकाड्याने तुम्हीसुद्धा हैराण झालात? महागडा एसी नाही तर हा स्वस्तातला मिनी कूलर मिनिटांत बर्फासारखी थंड करतो खोली

Mini Air Cooler : मागील काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे उकाड्याने सर्व जण हैराण झाले आहेत. मार्केटमध्ये एसी, कूलर आणि पंखे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मागणी जास्त असल्यामुळे या वस्तूंच्या किमतीही जास्त आहेत. प्रत्येकालाच या महागड्या वस्तू खरेदी करता येत नाही. शिवाय त्यांना वीज बिलही जास्त येत आहे. … Read more

Indian Railways : डब्यावर असणाऱ्या ‘या’ अक्षरांमुळे वाचतो तुमचा जीव! कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Indian Railways : भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. रेल्वेच्या दररोज हजारो गाड्या धावत असतात. या रेल्वे गाड्यांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असतात. त्यामुळे सर्वात जास्त भारतीयांचे आर्थिक जीवन हे रेल्वेवर अवलंबून आहे. जरी लाखो प्रवाशी रेल्वेने प्रवास करत असले तरीही रेल्वेच्या बाबत काही रंजक गोष्टी अनेकांना माहिती नसतात. अनेकदा तुम्ही रेल्वेच्या डब्यांवर X … Read more

Delhi-Mumbai Expressway : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ?

Delhi-Mumbai Expressway :- दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. दिल्ली ते दौसा दरम्यानही हा हायवे सुरू झाले आहे. यामुळे दिल्ली आणि जयपूर प्रवासाचा वेळ जवळपास निम्मा झाला. आता या एक्स्प्रेस वेवरून दिल्ली ते गुजरात हा प्रवासही अवघ्या 10 तासांत पूर्ण होणार आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा 8 लेनचा प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे … Read more

Kisan Credit Card : संधी सोडू नका! शेतकऱ्यांना सरकार देत आहे लाखो रुपयांचे कर्ज, त्वरित करा अर्ज

Kisan Credit Card : केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकी एका योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना होय. देशभरात अनेकजण शेती करत आहेत. या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पैशांची गरज पडते. त्यामुळे ते किसान क्रेडिट कार्डद्वारे कमी व्याजदराने बँकांकडून सहजपणे कर्ज मिळवू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे अल्प … Read more

मोदी सरकारचा आणखी एक कारनामा ! ही सरकारी कंपनी विकणार…

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCIL) च्या खाजगीकरणासाठी सरकार मोठा निर्णय घेणार आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आणि यामुळेच आता या कंपनीचा शेअर चांगलाच चर्चेत आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCIL) ची विक्री करण्यासाठी आर्थिक बोली आमंत्रित करण्याची सरकारची योजना आहे. दोन वर्षांच्या विलंबानंतर सरकार त्याची विक्री करणार आहे. सरकारी कंपनी … Read more

एल निनो म्हणजे काय ? त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होतो ? जाणून घ्या हे महत्वाचे दहा पॉईंट्स

What is El Nino : खाजगी अंदाज एजन्सी स्कायमेट वेदरने सोमवारी सांगितले की भारतातील मान्सून यावर्षी कमी असेल आणि सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ला निनाची परिस्थिती संपुष्टात आल्याने आणि एल निनोच्या परिणामांमुळे दुष्काळ पडण्याची शक्यता 20 टक्के असल्याचा अंदाज आहे. मान्सून हंगामात सलग चार वर्षांच्या सामान्य आणि सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर नवीन अंदाज … Read more

नगरकरांसाठी खुशखबर! अमृत पाणी योजनेचे काम मे अखेर पूर्ण होणार!

Ahmednagar News : केंद्र सरकारच्यावतीने नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या ‘मे’ महिन्याअखेर ही सर्व कामे पूर्ण होऊन दररोज नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला जाईल. अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. विळद पंपिंग हाऊस येथे अमृत पाणी योजनेचे पंप व मोटार बसवण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. … Read more

बॅटऱ्या चोरणारे तिघे जेरबंद : गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील रांजणगाव येथील भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या एक्स्चेंजमधील बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील तिघे संशयित श्रीरामपूरमध्ये जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी, राहाता तालुक्‍यातील रांजणगाव येथे बीएसएनएलचे एवस्चेंज आहे. येथील २५ हजार ६०० रुपये किंमतीच्या स्क्रॅब बॅटऱ्या खोलीचा कडी-कोयंड तोडून चोरी … Read more