Petrol Diesel Export Ban : पेट्रोल आणि डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय! जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम…

Petrol Diesel Export Ban : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. देशातील इंधनाच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. आता सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील बंदी वाढवण्यात आली आहे. देशांर्गत पेट्रोल आणि डिझेलची कमतरता भासू नये यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात … Read more

सोलापूर महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ रिक्त पदासाठी भरती सुरू; दहावी पास करू शकणार अर्ज, पहा डिटेल्स

Solapur Municipal Corporation Recruitment

Solapur Municipal Corporation Recruitment : दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरी मिळवण्याचा हा एक गोल्डन चान्स राहणार आहे. सोलापूर महानगरपालिकेने विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेच्या माध्यमातून महानगरपालिका विविध पदांच्या 27 रिक्त जागा भरणार आहे. … Read more

Astrology Tips : सकाळी या वेळेपर्यंत झोपणे तुम्हाला बनवू शकते कंगाल, लवकरच व्हा सावध!

Astrology Tips : प्रत्येकाला जीवनात यश हवे असते. त्यामुळे प्रत्येकजण कठोर परिश्रम करत असतो. कठोर परिश्रम करण्याबरोबरच जीवनात काही नियमांचे पालन करणे देखील खूप महत्वाचे असते. ज्योतिषशास्त्रात यश मिळवण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. प्रत्येकाचे दैनंदिन जीवन वेगळे असते. प्रत्येकाचे काम देखील वेगवेगळे असते. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या परीने पैसे कमावण्याचे … Read more

Irrigation Subsidy : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता पाईपलाईन करण्यासाठी मिळणार बंपर सबसिडी, असा करा अर्ज

Irrigation Subsidy : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसेच अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील केली जात आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने सरकारकडून शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी अशा योजना राबवल्या जात आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांना … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; सोयाबीन दरात वाढ होणार का? पहा काय म्हणताय तज्ञ

Soyabean Rate Will Increase

Soyabean Rate Will Increase : गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला विक्रमी दर मिळाला होता. परिणामी या हंगामात राज्यात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढले. मात्र अतिवृष्टी आणि कीटकांच्या आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली. एकरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसला. शिवाय बाजारभाव देखील अपेक्षित मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी या हंगामात पाहायला मिळत आहे. दरम्यान आता … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 70,000 ; ‘या’ तारखेपर्यंत करावा लागणार अर्ज

Maharashtra Farmer Will Get 70,000 : शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, महाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य आहे. राज्याची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासन आपल्या स्तरावर आणि राज्य शासन … Read more

Electric Bike : स्वस्तात जबरदस्त फीचर्स असणारी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च! सिंगल चार्जमध्ये १२५ किमी धावणार…

Electric Bike : भारतीय बाजारात आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर लॉन्च होत आहेत. बाजारातील इलेक्ट्रिक बाईकची मागणी पाहता आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाईक निर्मितीकडे अधिक भर दिला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना खरेदीसाठी अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय मिळत आहे. मुंबईतील सर्वोत्कृष्ट दुचाकी कंपनी Odysse Electric Vehicles ने आपली Vader Electric बाईक बाजारात लॉन्च … Read more

आनंदाची बातमी! मुंबई महापालिकेत नव्याने ‘या’ पदासाठी भरती सुरु; पगार मिळणार तब्बल 40 हजार, पहा अर्ज करण्याची पद्धत्त

Mumbai Mahanagarpalika Jobs

Mumbai Municipal Corporation Recruitment 2023 : मुंबईमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा भरती आयोजित झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महापालिकेतील 35 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना 23 मार्च 2023 रोजी निर्गमित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ‘इतके’ दिवस पडणार पाऊस, उर्वरित महाराष्ट्रात कस राहणार हवामान? पंजाबराव डख यांचा अंदाज काय म्हणतोय?, पहा….

Panjab Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh Ahmednagar District Havaman Andaj April Month : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी एक अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आपल्या हवामान अंदाजाची संपूर्ण राज्याला भुरळ घालणाऱ्या पंजाबराव डख यांनी जिल्ह्यातील हवामानाबाबत एक मोठी माहिती सार्वजनिक केली आहे. खरं पाहता पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तंतोतंत खरा ठरत आहे. … Read more

Mahindra Bike : रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी महिंद्राची जबरदस्त बाईक होणार लॉन्च! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Mahindra Bike : रॉयल एनफिल्डच्या अनेक टू व्हीलर भारतीय बाजारामध्ये वर्चस्व गाजवत आहेत. तसेच तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या टू व्हीलर बाईकची एक वेगळीच क्रेझ आहे. पण आता रॉयल एनफिल्डच्या बाईकला टक्कर देण्यासाठी महिंद्राची बाईक सज्ज झाली आहे. भारतीय बाजारात महिंद्रा कंपनीची जबरदस्त बाईक लॉन्च होणार आहे. या बाईकमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स कंपनीकडून देण्यात येणार असल्याने ग्राहकांना … Read more

Chanakya Niti : सावधान! अशा मुलींशी लग्न करणे ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या त्यामागील कारण

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी जीवनासंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच स्त्री आणि पुरुषांना सुखी संसार करण्यासाठी चाणक्यांनी धोरणे आजही मानवाला चांगलीच उपयोगी पडत आहेत. चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये अशा मुलीशी लग्न धोकादायक असल्याचे सांगितले आहे. मानवाच्या कठीण काळात चाणक्यांनी धोरणे खूप मदत करतात. चाणक्यांनी त्यांच्या या ग्रंथामध्ये स्त्री, पुरुष, … Read more

शेतकऱ्यांनो चिंता नसावी; ‘या’ 6 कारणामुळे कापूस दर वाढणार; तज्ञांचा अंदाज, पण…..

Cotton farming maharashtra

Cotton Rate Will Hike : कापूस हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. याची शेती राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही अलीकडे या पिकाची लागवड वाढली आहे. शिवाय गेल्या अंगामात कापसाला 12 हजारापर्यंतचा दर मिळाला होता यामुळे यंदा याची लागवड किंचित वाढली आहे. लागवड … Read more

महिलांना सरकार देते 6,000 रुपये; थेट बँक खात्यात जमा होते रक्कम, पिंपरी चिंचवड मधील तब्बल 57 हजार महिलांनी घेतला लाभ, तुम्ही आहात का पात्र? पहा….

Government Scheme For Women

Government Scheme For Women : केंद्र आणि राज्य शासन सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच नवनवीन उपक्रम राबवते. अशा नवनवीन उपक्रमांच्या तसेच योजनांच्या माध्यमातून सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनाचा असतो. प्रामुख्याने महिला, विद्यार्थी, शेतमजूर, असंघटित कामगार आणि शेतकऱ्यांसाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यामध्ये महिलांसाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून देखील वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचा मिश्र शेतीचा प्रयोग यशस्वी; एकाच जमिनीत केली शेवगा, वांगी आणि कांदापात लागवड, पहा हा भन्नाट प्रयोग

successful farmer

Successful Farmer : शेती गेल्या काही वर्षांपासून आव्हानात्मक बनली आहे. वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे तसेच शेतमालाला कमी दर मिळत असल्याने बळीराजा संकटात आला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे बळीराजा भरडला जात आहे. पारंपारिक पिकांच्या शेतीत दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत आहे. इंधनाच्या किमती मोठ्या विक्रमी वाढल्या असल्याने कृषी निवेष्ठांच्या किमती देखील वाढल्या आहेत. परिणामी शेती मधला खर्च … Read more

‘या’ भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; गारपिट पण होणार, भारतीय हवामान विभागाचा इशारा

weather update

Weather Update : राज्यात 30 आणि 31 मार्च रोजी बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. प्रामुख्याने विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात देखील पाऊस होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ वगळता जवळपास संपूर्ण राज्यात हवामान कोरड आहे. काही जिल्ह्यात मात्र ढगाळ हवामान होते तर काही जिल्ह्यात हलक्या पावसाच्या … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ प्रकल्पामुळे ठाणे ते डोंबिवली प्रवास फक्त 20 मिनिटात होणार; ‘या’ वेळी होणार उद्घाटन, मुख्यमंत्रीपुत्र खासदार श्रीकांत शिंदेची माहिती

Thane To Dombivali New Bridge

Thane To Dombivali New Bridge : सध्या राज्यभर वेगवेगळ्या रस्ते विकासाची कामे केली जात असून मुंबई शहर व उपनगरात सर्वाधिक कामे सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहर व उपनगरात वाढणारी लोकसंख्या, वाढणारी वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडी देखील प्रचंड होऊ लागली आहे. परिणामी स्वप्ननगरी, मायानगरी मुंबई आता वाहतूक कोंडी साठी संपूर्ण जगात ओळखली जात आहे. … Read more

Interesting Gk question : ‘वंदे मातरम’ या पवित्र शब्दाचा अर्थ काय आहे?

Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. हे … Read more

Business Idea : कमी भांडवलदारांसाठी उत्तम व्यवसाय ! फक्त 50,000 रुपयांमध्ये होईल सुरु, दरमहिन्याला कराल चांगली कमाई

Business Idea : जर तुम्हाला स्वतःचा एक व्यवसाय सुरु करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला कमी भांडवलामध्ये सुरु करता येईल असा एक उत्तम व्यवसाय सांगणार आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया देत आहोत. हा असा व्यवसाय आहे. ज्यामध्ये 50 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो. आम्ही तुम्हाला … Read more