Rahul Gandhi : ब्रेकिंग! राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, सुरत न्यायालयाचा मोठा निर्णय…

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी चोरों का सरनेम मोदी क्यो होता है. असे वक्तव्य केले होते. यामुळे हे आता त्यांच्या अंगलट आले आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित … Read more

कौतुकास्पद! शारीरिक अपंगत्व असतानाही शेतीमध्ये केला नवखा प्रयोग; एका एकरात ‘या’ जातीच्या टरबूज पिकातून मिळवले 3 लाखांचे उत्पन्न, पहा….

success story

Success Story : अलीकडे शेती व्यवसायात रस नाही, शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, कमी शेती आहे म्हणून शेती ऐवजी नोकरीच बरी असा ओरड नवयुकांकडून होत आहे. खरं पाहता, नैसर्गिक आपत्तीमुळे नवयुवकांचे हे बोलणं कदाचित योग्य पण असेल मात्र काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटांचा सामना करत शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली आहे. आज आपण अशाच एका … Read more

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांचे येणार अच्छे दिन! लागू होणार जुनी पेन्शन योजना, जाणून घ्या सविस्तर

Old Pension Scheme : देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. तसेच आता ज्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरु नाही अशा राज्यांमधील सरकारी कर्मचारी ही पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप केला होता. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप … Read more

महाराष्ट्रातील ‘त्या’ 15 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

weather update

Maharashtra Rain : राज्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस अजूनही राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात कोसळत आहे. प्रामुख्याने पुणे अहमदनगर धुळे जळगाव छत्रपती संभाजी नगर आणि विदर्भातील काही जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पावसापासून वंचित असलेल्या कोकणात आणि मुंबईमध्ये देखील कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांना देखील आता फटका बसला … Read more

WhatsApp Chat hide : फक्त 5 मिनिटांचे काम अन व्हॉट्सअॅप चॅट होईल hide, जाणून घ्या सोप्पा मार्ग

WhatsApp Chat hide : जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरकर्ते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये सर्वात वयक्तिक माहिती असते ती म्हणजे तुमची चॅटिंग. अशा वेळी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांच्या वैयक्तिक व्हॉट्सअॅप चॅट्समध्ये प्रवेश करू शकत नाही म्हणून वारंवार व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना त्यांच्या WhatsApp चॅट लपवण्याची आवश्यकता असते. कारण अनेक वेळा कुटुंबातील सदस्यांनी … Read more

Raj Thackeray : रात्री राज ठाकरे यांचा इशारा, आणि सकाळी मजारीवर हातोडा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त..

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्री मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. या सभेत त्यांनी माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा केला होता. त्यांनी यावेळी इशारा दिला होता. ही मजार महिन्याभरात न हटवल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. असे असताना दुसऱ्या दिवशीच … Read more

Watch Live Cricket : आता लाइव्ह क्रिकेट पाहणे झाले सोप्पे, फक्त ‘हे’ 5 सर्वोत्तम मार्ग जाणून घ्या

Watch Live Cricket : जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल आणि लाइव्ह सामने आणि स्कोअर स्ट्रीम करायला तुम्हाला आवडत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी निवडलेल्या या 21 सर्वोत्तम मोफत क्रिकेट लाइव्ह स्ट्रीमिंग साइट्स तुम्ही चुकवू शकत नाही. 1) सुपरस्पोर्ट सुपरस्पोर्ट तुमच्यासाठी T20 विश्वचषक, आशिया कप, PSL, BBL, WBL आणि IPL घेऊन येतो. सारख्या स्पर्धांचा सर्वोत्तम अनुभव देईल. … Read more

ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 20 मिनिटात; भूमिगत मार्गाच्या वाढीव खर्चास प्राधिकरणाची मान्यता, केव्हा सुरु होणार काम? पहा….

thane news

Thane News : सध्या राज्यभर वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी रस्त्यांची उभारणी जोमात सुरू आहे. या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या कामाला आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पाहता अधिक गती देण्याच्या सूचना देखील शासनाकडून येत आहेत. मुंबई शहर व उपनगरात देखील वेगवेगळी रस्ते विकासाची कामे … Read more

Aadhar Card : तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड आहेत हे कसे ओळखायचे? अडचणीत येण्यापूर्वी ‘या’ स्टेप फॉलो करा…

Aadhar Card : तुम्ही मोबाईलचे सिम कार्ड विकत घेण्यासाठी गेला तर तुम्हाला आधार कार्ड द्यावे लागते. सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्ड खूप गरजेचे आहे. अशा वेळी लोक दुसऱ्याच्या आधार कार्डवर सिम खरेदी करत असतात. यामुळे संबंधित तरुणाला मोठी अडचण निर्माण होते. यातून तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही सावध राहिले पाहिजे. आज आम्ही तुम्हला तुमच्या आधार … Read more

Gautami Patil : ‘गावोगावी पावसाळ्यात जशी छत्री उगवते तशी गौतमी पाटील’, तमाशातील बाई चापून चोपून साडी नेसते..

Gautami Patil : सध्या डान्सर गौतमी पाटील खूपच चर्चेत आली आहे. तिच्या डान्सचे अनेक चाहते आहेत. असे असताना आता मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनीच गौतमीवर निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. पावसाळ्यात जशा छत्री उगवतात तशी गौतमी पाटील असल्याची टीका त्यांनी केली आहे. यामुळे आता गौतमी काय उत्तर देणार … Read more

WhatsApp Earning Tips : मस्तच ! आता घरबसल्या व्हॉट्सअॅपवरून सहज कमवता येतील पैसे, कसे ते जाणून घ्या

WhatsApp Earning Tips : जर तुम्हाला घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे मार्ग सांगणार आहे. व्हॉट्सअॅपवरून पैसे कमवण्याचे काही मार्ग – कोणतेही उत्पादन स्वतंत्रपणे विक्री करा – तुमच्या स्वतःच्या वेबसाइट किंवा ब्लॉगद्वारे व्यवसाय करा – व्हॉट्सअॅप व्हाउचर विकणे किंवा खरेदी करणे – इतर … Read more

Eknath Shinde : ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली..

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या सर्व आमदार-खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतर आता त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार-खासदार अयोध्येत जावून … Read more

Voice Changer Apps : आता तुम्हीही सहज बोलू शकता मुलींच्या आवाजात, फक्त ‘हे’ 5 अॅप्स आत्ताच डाउनलोड करा

Voice Changer Apps : जर तुम्हालाही मनोरंजनासाठी मुलींचा आवाज काढायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही जिथे आहात तिथे बसून व्हॉईस चेंजर अॅपद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना प्रँक करू शकता. कॉल दरम्यान सर्वोत्तम व्हॉइस चेंजर अॅप्सची सूची तुमच्या मित्रांना प्रँक कॉल करण्यासाठी तुमच्यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. येथे आम्ही Android आणि iPhone साठी … Read more

Raj Thackeray : शिवधनुष्य एकाला झेपले नाही, माहीत नाही दुसऱ्याला तरी झेपेल का? राज ठाकरे यांचा शिंदेवर निशाणा..

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावरून कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अनेकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही, मला माहित होते. एकाला झेपले नाही दुसऱ्याला बघा आता झेपते का? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना … Read more

Ravindra Dhangekar : आमदार झाल्यानंतर धंगेकर करणार पत्नीची इच्छा पूर्ण, काय आहे नेमकी इच्छा..

Ravindra Dhangekar : पुण्यातील कसब्याच्या पोटनिवणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला. धंगेकरांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. यानंतर त्यांनी आपल्या पत्नीचेही स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे त्यांचे स्वप्न काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमदार धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा त्या म्हणाल्या, पतीचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तेच माझ्यासाठी मोठे … Read more

Raj Thackeray : शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, मी उद्धव ठाकरेंना विचारले…, राज ठाकरेंनी सांगितला तो किस्सा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मला शिवसेनेतून बाजूला करायचा प्रयत्न सुरू होता, असे राज ठाकरे म्हणाले. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो आणि म्हटले गाडीत बस आपल्याला बाहेर जायचे आहे. … Read more

WhatsApp Status Save : व्हॉट्सअॅपवर दुसऱ्याचे स्टेटस कसे सेव्ह करायचे? फक्त ‘हा’ एकच आहे सोप्पा मार्ग; जाणून घ्या

WhatsApp Status Save : WhatsApp हे सर्वाधिक वापरले जाणारे ऍप्लिकेशन आहे. व्हॉट्सअॅप अंतर्गत अनेक फीचर्स आहेत, त्यापैकी एक स्टेटस आहे. अशा वेळी जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कॉन्टॅक्टची स्टेटस आवडली असेल तर तुम्ही ते सेव्ह करू शकता. व्हॉट्सअॅपमध्ये इतरांचे स्टेटस सेव्ह करण्यासाठी या स्टेप फोल्लो करा – सर्वप्रथम, तुमच्या व्हॉट्सअॅप अकाउंटवर लॉग इन करा. – तुमच्या … Read more

WhatsApp : व्हॉट्सअॅपवर मूळ फोटो क्वालिटीमध्ये फोटो कसा पाठवायचा? आले आहे नवीन तगडे फीचर…

WhatsApp : जर तुम्हीही WhatsApp वापरकर्ते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल की यातुन फोटो सेंड केल्यानंतर त्याची क्वालिटी कमी होते. मात्र आता तुमची ही अडचण दूर होणार आहे. कारण कंपनीने अलीकडेच iPhone वर ‘डेटनुसार मेसेज, टॅब्लेटसाठी अँड्रॉइड बीटासाठी स्प्लिट व्ह्यू यासारखी वैशिष्ट्ये जारी केली आहेत. यामध्ये व्हॉट्सअॅपने नुकत्याच … Read more