प्रवासात अंगावर थुंकल्याचा जाब विचारताच तरूणाला सात जणांकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- दुचाकीवरून समोर चाललेला व्यक्ती पाठीमागे न पाहताच थुंकला. पाठीमागे असलेल्या तरूणाच्या अंगावर ती थुंकी उडाली. याचा जाब विचारल्यावरून सात जणांनी तरूणास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजता कायनेटीक चौकातील जाधव वडेवाले यांच्या दुकानासमोर घडली. मारहाणीत अक्षय किशोर गुप्ता (वय 30 रा. श्रीकृष्णनगर, केडगाव) हा तरूण … Read more

Health Tips : बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला ,ताप, वेदना….अशी घ्या परिवाराची काळजी

Health Tips

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- Health Tips : सध्या हवामानात झपाट्याने बदल होत आहेत. दिवसा कडक सूर्यप्रकाश आणि सकाळ-संध्याकाळ सौम्य थंडी असलेले हे हवामान आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. या ऋतूमध्ये वातावरणात अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया वेगाने वाढतात, त्यामुळे लोक आजारी पडण्याची शक्यताही वाढते. यामुळेच मार्चच्या उत्तरार्धात आणि एप्रिलच्या सुरुवातीला अनेक … Read more

‘या’ कडधान्यांच्या काडा पासून तयार करा कमी खर्चात कंपोस्ट खत; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा इतर रासायनिक गोष्टींचा वापर न करता कमी वेळेत उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत या तंत्रज्ञानात तयार करता येते. बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने मूग उडीद आणि सोयाबीन यासारख्या कडधान्याच्या उपलब्ध काडाचा उपयोग करून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. हे बायोडायनॅमिक पद्धतीने कमी खर्चात आणि वेगाने तयार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शालेय विद्यार्थीनीचा धरणाच्या भिंतीवरुन पडुन दुर्दैवी मृत्यु

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24 :- भंडारदरा धरणाच्या भिंतीवरून मोबाईल वर चित्रीकरण करण्याच्या नादात तोल गेल्याने एका शालेय विद्यार्थीनीचा धरणाच्या भिंतीवरुन पडुन दुर्दैवी मृत्यु झाला असुन या मृत्युमुळे भंडारदरा धरणाच्या ढिसाळ सुरक्षे यंत्रणेचे पुन्हा लक्तरे वेशीवर टांगले गेले आहेत. अकोले तालुक्यातील ब्रिटिश कालीन भंडारदरा धरण हे उत्तर नगर जिल्ह्याची जीवन रेषा समजले जाणारे.या … Read more

PM Kisan: या योजनेत गुंतवणूक करून शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते, असा करा अर्ज

PM Kisan

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- PM Kisan : भारत सरकार देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. भारत सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घ्या ज्यामध्ये गुंतवणुकीवर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते. किसान मानधन योजना असे या योजनेचे नाव आहे. भारतातील अनेक शेतकरी सरकारच्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. … Read more

खरं काय! महावितरणने दिला शॉक म्हणून शेतकऱ्यांनी तेलंगानात घेतल्या जमिनी

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधा पासून ते राजकारणाच्या एसी ऑफिस मध्ये एका गोष्टीची विशेष चर्चा रंगली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम. महावितरणने (MSEDCL) रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिके ऐन बहरात असतांना वीज तोडणीचा कार्यक्रम हाती घेतल्याने शेतकऱ्यांचे (Farmers) पार कंबरडे मोडले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, तसेच रब्बी हंगामातील … Read more

Fake Note Alert: तुमच्या खिशात ठेवलेली 500 रुपयांची नोट खोटी आहे का? अशा प्रकारे काही मिनिटांत ओळख खरी कि बनावट

Fake Note Alert

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- Fake Note Alert: काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये नोटाबंदी केली होती आणि नवीन नोटा जारी केल्या होत्या. तेव्हापासून बाजारातून बनावट नोटांना आळा बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सराईत गुन्हेगारांनी नव्या रुपयांच्या बनावट नोटाही तयार केल्या. या बनावट नोटा हुबेहुब खऱ्या नोटांसारख्या दिसतात. काळजीपूर्वक काळजी न … Read more

लई भारी! कापसाला मिळाला 12 हजार रुपये रेट; ‘या’ ठिकाणी लागली कापसाला ऐतिहासिक बोली

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :-यावर्षी कापसाचे खऱ्या अर्थाने सोने होत आहे असं म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. गत पन्नास वर्षात या पांढर्‍या सोन्याला जेवढा दर मिळाला नव्हता तेवढा दर या हंगामात मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Growers) सुखावल्याचे चित्र बघायला मिळत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील कापसासाठी संपूर्ण … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी ! सिव्हिलमधील ऑक्सिजन प्लॅटवर चोरट्यांचा डल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:-  जिल्हा शासकीय रूग्णालयातील सेंट्रल ऑक्सिजनची लाईनचे चोरट्यांनी नुकसान करून ऑक्सिजन पुरवठा करण्याकरीता असणारे साहित्य चोरून नेले. यामुळे काही काळासाठी जिल्हा रूग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान या प्रकरणी शुक्रवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा प्रल्हाद उंदरे (वय 40 … Read more

Jio Recharge Plans : IPL सामने स्वस्तात बघायचे आहेत, तर हे आहेत Jio चे सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन

Jio Recharge Plans

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- Jio Recharge Plans: देशातील लोक बऱ्याच दिवसांपासून आयपीएलची वाट पाहत होते. त्याची प्रतीक्षा आज संपणार आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. जर तुम्हाला सामन्याच्या स्ट्रीमिंगचा आनंद घ्यायचा असेल, … Read more

कृषिमंत्र्याची मोठी घोषणा! द्राक्ष बागेच्या सुरक्षेसाठी 100 हेक्‍टर क्षेत्रावर राबविला जाणार ‘हा’ नावीन्यपूर्ण प्रयोग

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :- कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी द्राक्ष बागायतदारांच्या हितासाठी विधानसभेत एक मास्टर प्लॅन बोलून दाखवला. राज्यात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. याची शेती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात बघायला मिळते. नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठीच ओळखला जातो. आता राज्यातील द्राक्ष बागायतदारांसाठी (Grape Growers) एक दिलासादायक … Read more

बिग ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीस आले शिर्डित ! म्हणाले राजकारण गेलं चुलीत…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Politics :- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट समाना रंगलेला पहायला मिळाला. त्यावरून टोकाचे राजकारण सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच फडणवीस यांनी शिर्डीतून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला. सध्याच्या घडामोडींच्या संदर्भाने ते म्हणाले, ‘राजकारण गेलं चुलीत. मात्र, … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सबस्टेशनमध्ये घुसून कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24:- कार्यालयात घुसून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना मारहाण करण्यात आली. अकोळनेर (ता. नगर) सबस्टेशन येथे ही घटना घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघा सख्या भावांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास सुरेश भोर व विजय सुरेश भोर (दोघे … Read more

Weather : उन्हाळ्यातही हवामानात होतोय बदल, IMD ने दिला ‘या’ भागांना सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात उन्हाची पातळीने सातत्याने वाढत आहे, यामुळे आता उष्णेतेचे वारे वाहत आहेत, मात्र हवामानातील (Weather) होणाऱ्या बदलांमुळे पाऊसाची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) दिवसभर ऊन राहिल्याने वाढत्या तापमानामुळे (Temperature) नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उत्तर भारतातील काही पर्वतीय भागात बर्फवृष्टीची नोंद झाली, ज्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली. भारतीय … Read more

CNG Gas Prices: या 10 शहरांमध्ये CNG कार चालवणे सर्वात महाग, गॅसचे दर वाढले

CNG Gas Prices

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- CNG Gas Prices : पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ देशातील अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे आता सीएनजी कार चालवणेही महाग झाले आहे. कानपूरसह या 10 शहरांमध्ये सीएनजी कार चालवणे आता सर्वात महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळण्यासाठी सामान्य माणूस सीएनजी कार खरेदी करतो, … Read more

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा! e-Kyc बाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 PM Kisan Yojana:- 2014 मध्ये भारतात भाजपाने सत्ता काबीज केली आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र भाई मोदी यांना पंतप्रधान (Prime Minister Narendra Modi) पदावर विराजमान केले. तेव्हापासून ते आजतागायत मोदी सरकारने अनेक नाविन्यपूर्ण योजना अमलात आणल्या आहेत. यामध्ये अनेक योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. पीएम किसान सम्मान निधि योजना (PM … Read more

UPSC Interview Questions : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या कंपनीचे सिमकार्ड वापरतात? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये असे अनेक प्रश्न विचारले जातात ज्याची उत्तरे इतकी सोप्पी असतात मात्र तेच प्रश्न (Questions) डोकं खाजवायला लावतात. त्या प्रश्नाची उत्तरे अनेकदा आपल्या अवतीभवतीच असतात मात्र आपल्या लक्षात येत नाही. असेच प्रश्न UPSC च्या मुलाखतीतही (Interview ) विचारले जातात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी केवळ पुस्तकी (Book) माहिती पुरेशी … Read more

MG Motors भारतात लाँच करणार नवीन आणि परवडणारी EV, जाणून घ्या काय असेल त्यात खास

MG Motors

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- MG Motors दीर्घकाळापासून भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात विस्तार करण्याची योजना करत आहे. कंपनी यावर्षी नवीन ऑफर देऊ शकते. एका नवीन अहवालानुसार, कंपनी यावर्षी परवडणारी ईव्ही मॉडेल लॉन्च करण्याचा विचार करत आहे. CarToq च्या अहवालानुसार, ब्रिटीश ब्रँड, जो चीनी ऑटोमोबाईल निर्माता SAIC मोटरची उपकंपनी आहे, या मॉडेलद्वारे भारतातील शहरी … Read more