योगींच्या मंत्रिमंडळातुन पहिल्या कार्यकाळातील अनेक मंत्री वगळले; तर, कोणकोणते मंत्री घेणार नव्याने शपथविधी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक (UP Assembly Election result 2022)जिंकत योगींनी पुन्हा सत्ता काबीज केली आहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणूकामध्ये भाजपने (BJP) मोठी आघाडी घेत चार राज्यात सत्ता राखली आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी रणशिंग फुंकले असून आज ४ वाजता योगींचा शपथविधी आहे. या शपथविधीला देशातल्या बड्या नेत्यांसह … Read more

UPSC Interview Questions : असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर सतत बदलते? विचारात पाडणारे मुलाखतीतील प्रश्न, जाणून घ्या उत्तर

UPSC Interview Questions : स्पर्धा परिक्षांच्या मुलाखतीत ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरे देणे सोपे नसते. उत्तरही आजूबाजूलाच असते, पण आपण त्या उत्तराची (Answer) कल्पनाही (Imagination) करू शकत नाही. अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची (UPSC Exam) तयारी करतात. असे असूनही, परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. हे नेहमी लक्षात ठेवा … Read more

iPhone 13 वर बंपर ऑफर, तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता, कॅशबॅकसह मिळत आहे हजारांची सूट

iPhone

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 iPhone13  :-जर तुम्ही नवीन iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याचे नवीनतम प्रीमियम व्हेरिएंट म्हणजेच iPhone 13 वर सूट मिळत आहे. डिस्काउंट आणि कॅशबॅकनंतर तुम्ही हा फोन परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता. Apple च्या नवीनतम प्रीमियम स्मार्टफोन म्हणजेच iPhone 13 वर आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत. हा आयफोन तुम्ही … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल महिन्यात डीएमध्ये ३१ टक्के वाढ होणार

7th Pay Commission : मध्य प्रदेश सरकारने (Government of Madhya Pradesh) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (DA) वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पगारातही (Salary) लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांना ३१ टक्के डीए मिळणार आहे. व एप्रिल महिन्यापासून पगारही वाढणार आहे. सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना २० … Read more

Health Tips : हे आहेत नारळ पाणी पिण्याचे फायदे ! वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Health Tips :- उन्हाळ्यात तापमानाच प्रमाण जास्त असतात. त्यामुळे लोक आपले शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी लक्ष देत असतात. कारण उन्हाळ्यात शरीराला पाणी जास्त पिण्याची आवश्यकता असते. जर उन्हाळ्यात शरीराला पाणी कमी पडले तर आजारी पडण्याचे लक्षणे आढळून येतात. परंतु या सगळ्यावर एक उत्तम पर्याय म्हणजे नारळच पाणी रोज सकाळी तुम्ही … Read more

Technology News Marathi : IPL 2022 लाइव्ह मॅच मोबाईलवर पाहण्यासाठी ‘हे’ अॅप्स डाउनलोड करा; विनामूल्य क्रिकेटचा आनंद घ्या

Technology News Marathi : क्रिकेटप्रेमी (Cricket) ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती आयपीएल (IPL) 2022 उद्यापासून सुरू होणार असून सर्वाना पहिल्या सामन्याची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या वर्षीचा IPLचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग हॉटस्टार (Hotstar) अधिकृत अॅपवर ऑनलाइन प्रसारित केली जात आहे. मात्र … Read more

कोल्हापुरातील रुग्णालयात मला ठार मारण्याचा कट चालू होता, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

मुंबई : विधानसभेच्या सभागृहात (assembly hall) भाजप (Bjp) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कोल्हापुर (Kolhapur) मधील रुग्णालयात असताना मला ठार मारण्याचा प्लॅन (Plan) चालू होता, असा गंभीर आरोप केला आहे. शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, तब्येत अस्वस्थ असल्याने सिंधुदुर्गातून नितेश राणे यांना कोल्हापूर … Read more

नागरिक तुमचे सरकार पाडू शकत नाहीत म्हणून का ? नेटीझन्सचा सवाल

‘घर नाही म्हणून कित्येक नागरिक मुंबईत उघड्यावर झोपतात. गरिबांच्या योजनांचा विषय निघाला की सरकार म्हणजे पैशाची कमतरता आहे. आणि दुसरीकडे राज्यातील तीनशे आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गरीब नागरिक आमदारांसारखे तुमचे सरकार पाडू शकत नाहीत म्हणूनच ना?’ असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. आमदारांच्या घरांसंबंधी सरकारने काल … Read more

Electric Bike News : 10 सेकंदात 90 Km/तासाचा वेग पकडणारी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; वाचा Okhi 90 स्कूटरचे खास वैशिष्ट्ये

Electric Bike News : देशात पेट्रोल- डिझेल (Petrol-diesel) दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे या गाड्या चालवणे सामान्यांना परवडत नाही. त्यामुळे देशातील लोक इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळाले आहेत. व खिशाला परवडतील अशा गाड्या खरेदी करत आहेत. यातच आता एक नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर 24 मार्च (March) रोजी भारतात लॉन्च केली आहे. Okhi 90 असे या स्कूटरचे … Read more

मोठी बातमी : गौरी गडाख आत्महत्या प्रकरण विधानसभेत, गृहमंत्र्यांनी दिले हे उत्तर…

नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची सून आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या वहीणी गौरी प्रशांत गडाख यांच्या आत्महत्येचे प्रकरण विधानसभेत पोहचले आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यासंबंधी काय कार्यवाही केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर वैदयकीय अहवालानुसार ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट होत … Read more

कांदा बळीराजाला रडवणार? निसर्गही साथ देईना, बाजारभावही मिळेना; शेतकरी मोठ्या अडचणीत

गेल्या वर्षभरापासून निसर्गात होणारे बदल, त्यामुळे कांदा पिकासह इतर पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजाचा आर्थिक ताळमेळ पूर्णपणे बिघडून जात आहे. मागील काही महिन्यात कांद्याची दरवाढ गगनाला भिडली होती, त्यातूनच शेतकऱ्यांना (Farmer) एक आशेचा किरण दिसू लागला होता. मात्र आता चालू बाजारभाव हा पूर्णपणे ढासळला असून कांद्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आधीच … Read more

Gold Price Today : आज १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर किती? जाणून घ्या नवीन किंमत

Gold Price Today : मागील काही दिवसात सोने व चांदी दरवाढ स्थिर नसून किमतीत चढउतार होत आहेत. कारण रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukrine) सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील सराफ बाजारात सध्या अशीच स्थिती आहे. तसेच आता गुढीपाडव्याच्या तोंडावर सोने चांदी खरेदी करण्याची हौस सर्वांना असते. मात्र सराफ बाजारात होणाऱ्या आर्थिक हालचालींमुळे सणाच्या मुहूर्तावर सोने … Read more

मला ३०२ कलमांतर्गत गुंतवण्याचा प्रयत्न, तत्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावं; बार्शीच्या आमदार पुत्राचे फडणवीसांना पत्र

बार्शी : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचा मुलगा रणवीर याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मागणी केली आहे. त्यामध्ये त्याने स्वतःच्या बचावासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी विनंती केली आहे. माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांचे समर्थक भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपल्याला धमकावले असल्याचा आरोप रणवीर राऊतने … Read more

रुग्णालयात मला मारुन टाकण्याची योजना होती; नितेश राणेंचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Maharashtra news :-शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे, तसंच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे आपल्याला मारण्याचा सरकारचा डाव होता, असा आरोप करत राणेंनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून … Read more

मोठी बातमी ! एमपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 maharashtra news :-एमपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी आणि बरोजगार तरुण, तरुणींसाठी ही सर्वात मोठी गूड न्यूज आहे. येत्या काही दिवसातच त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. कारण राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिलं आहे. यात तब्बल 6 हजार 356 जागा भरण्याची गरज असल्याचे मागणीपत्र … Read more

Health Marathi News : मोबाईलने उडवली तरुण मुलामुलींची झोप, सर्वेतून समोर आली धक्कादायक गोष्ट

Health Marathi News : आत्ताच्या युगात मोबाईल (Mobile) ही वस्तू खूप महत्वाची वाटू लागली आहे. सर्व काही मोबाईवर अवलंबून असून कोणतीही गोष्ट सहज रित्या तपासण्याची क्षमता त्यात आहे. मात्र याच मोबाईलच्या जास्त आहारी अनेक तरुण गेले आहेत. भारतीयांच्या झोपेच्या फोनच्या व्यसनामुळे लोकांची झोप सतत खराब होत आहे. फोनच्या अतिवापरामुळे त्यांच्या झोपेवर वाईट परिणाम होत असल्याचे … Read more

योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी; अखिलेश यादव यांना निमंत्रण, उपस्थित राहणार?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक (UP Assembly Election result 2022)जिंकत योगींनी पुन्हा सत्ता काबीज केली आहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणूकामध्ये भाजपने (BJP) मोठी आघाडी घेत चार राज्यात सत्ता राखली आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी रणशिंग फुंकले असून आज २५ मार्चला (25 March) योगींचा शपथविधी आहे. या शपथविधीला देशातल्या … Read more

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही कायम; जाणून घ्या किती दरवाढ झाली

Petrol Price Today : रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्चा तेलाच्या किमती कमी जास्त होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Disel) दरावर (Rate) होत आहे. मात्र युद्धाचा परिणाम पाहता पेट्रोल-डिझेलची दरवाढ दररोज होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाची किंमत कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ३ आठवडे विक्रमी पातळीवर राहिलेल्या … Read more