अरेच्या…’या’ शेतकऱ्याने केली निळ्या कलरच्या बटाट्याची यशस्वी शेती; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Krushi News :- आजच्या शेतकऱ्यांने शेतीत नवनवीन प्रयोग करून पीक पद्धती मध्ये बदल घडवून आणले आहे. पिकांमधून आधीचा नफा कसा मिळवता येईल याचा प्रयत्न शेतकरी करत असतो. अशाच एका शेतकऱ्यांनी शेतीत पीक पद्धतीत बदल करून निळ्या कलर च्या बटाट्याची यशस्वी शेती करून दाखवली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाल पासून … Read more

Crayon Envy इलेक्ट्रिक स्कूटर भारतात अनेक वैशिष्ट्यांसह लॉन्च केली आहे, कोणतेही लायसन्स आणि रजिस्ट्रेशन आवश्यक नाही

Crayon Envy

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 :- इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Crayon Motors ने भारतात नवीन कमी-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर Crayon Envy लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर व्हाईट, ब्लॅक, ब्लू आणि सिल्व्हर या चार कलर ऑप्शनमध्ये देण्यात आली आहे. क्रेयॉन मोटर्सची इलेक्ट्रिक स्कूटर Envy नावाने सादर करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 64,000 रुपयांना सादर … Read more

UPSC Interview Questions : गोल आहे पण चेंडू नाही, मुलं शेपूट धरून खेळतात; उत्तर माहिती नाही? जाणून घ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे

UPSC Interview Questions : UPSC Interview ला असे अनेक प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपल्याला बुचकाळ्यात पडू शकतात. उत्तर सोप्पे असते पण ते आपल्याला डोकं खाजवायला लावते. अशा प्रश्नाची (Questions) उत्तर आज आम्ही सांगणार आहोत. सामान्य जीवनात आपण अनेक गोष्टी पाहतो, ऐकतो किंवा वापरतो. सहसा असे का होते याकडे आपण लक्ष देऊ शकत नाही. त्याचा … Read more

Technology News Marathi : यंदाचे टाटा IPL मोबाईल वर लाईव्ह पाहायचे आहे? करा ‘या’ योजनांचा रिचार्ज; दिसेल Disney+ Hotstar आणि बरेच काही

Technology News Marathi : यंदाच्या टाटा IPL (Tata IPL) 2022 चा हंगाम आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र IPL पाहण्यासाठी आता पैसे द्यावे लागतात. IPL चाहत्यांसाठी आम्ही एक आनांदाची बातमी घेऊन आलो आहे. मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge) केल्यानंतर तुम्हाला IPL पाहता येऊ शकतो. आयपीएल 2022 काही दिवसात सुरू होणार आहे, त्यामुळे क्रिकेट चाहते खूप … Read more

Electric Cars News : Suzuki Motor देशात ५ वर्षात गुंतवणार $1.4 अब्ज; ई-वाहन आणि बॅटरीसाठी २ प्लांट उभारणार

Electric Cars News : देशात आता इलेक्ट्रिक कार (Electric Car) ची मागणी वाढत आहे. पेट्रोल (Petrol) डिझेल च्या (Disel) वाढत्या किमतींमुळे हळूहळू लोक ई-वाहन खरेदी करताना दिसत आहे. देशात चार्जिंग स्टेशन (Charging station) जसजसे वाढत आहेत तसाच इलेक्ट्रिक कार चा खपही वाढताना दिसत आहे. देशातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) मूळ कंपनी सुझुकी … Read more

पेट्रोल आणि डिझेलनंतर आता घरगुती एलपीजीच्या दरात मोठी वाढ

LPG Cylinder Price Hike : 6 ऑक्टोबर 2021 नंतर, घरगुती LPG सिलेंडरची किंमत वाढवण्यात आली आहे. तुमच्या शहरात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत किती आहे ते जाणून घ्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दर आजपासून (मंगळवार) लागू होणार आहेत. 6 ऑक्टोबर 2021 नंतर घरगुती LPG सिलिंडरचे दर वाढले आहेत. आजपासून दिल्लीत … Read more

“शरद पवार साहेब महत्व देत नाही, संजय राऊतांसारखी माणसं सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात”; नितेश राणेंची राऊतांवर सडकून टीका

तुळजापूर : भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तुळजापूरमधून (Tuljapur) शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्यासारखी माणसं सोलापरच्या बाजारात भेटत असाच उल्लेख त्यांनी केला आहे. नितेश राणे म्हणाले, संजय राऊतांना किती महत्त्व द्यायचं हे आता महाराष्ट्रातील राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे. ज्याला शरद पवार (sharad … Read more

7th Pay Commission : प्रतीक्षा संपली ! केंद्रीय कर्मचाऱ्यांना या महिन्यात मिळणार मोठे गिफ्ट

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central staff) एक खुशखबर आली आहे. १८ महिन्यांच्या डीए (DA) थकबाकीवर केंद्र सरकार (Central Goverment) निर्णय घेण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून याची मागणी होत होती. मात्र आता केंद्राकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचारी जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत रोखलेल्या DA थकबाकीची सतत मागणी करत … Read more

शिवसेना आता शरद पवारांची बी टीम, शरद पवारांचे चमचे… अनिल बोंडे यांची शिवसेनेवर घणाघाती टीका

अमरावती : MIM ने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस ला (Congress) जेव्हापासून आघाडीत समावून घेण्याची ऑफर दिली आहे. तेव्हापासून शिवसेनेवर (Shiv Sena) हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीकेची झोड उठली आहे. आता भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात वाढ ! खरेदीदारांच्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या सोन्या-चांदीच्या ताज्या किमती

Gold Price Today : सोन्या (Gold) चांदीचे (Silver) दर (Rate) दिवसेंदिवस कमी जास्त होत आहेत. त्यामुळे सोने खरेदी दारांच्या खिशावर त्याचा परिणाम होत आहे. आजही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज म्हणजेच 22 मार्च रोजी देशात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ (Increase) झाली आहे. देशात 22 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत 47,400 आहे, जी आदल्या दिवशी … Read more

“नरेंद्र मोदी केवळ 2 तास झोपतात, सध्या ते एक प्रयोग करत आहेत, म्हणजे त्यांना झोपावे लागणार नाही”; चंद्रकांत पाटलांचा खुलासा

कोल्हापूर : भाजप (BJP) नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल एक खुलासा केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये बोलता असताना नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या भाष्याचा व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. नरेंद्र मोदी हे किती वेळ … Read more

Health Marathi News : मधुमेह ते संसर्गापासून संरक्षण पाहिजे; झोपण्यापूर्वी ‘हे’ औषध दुधात मिसळून प्या, मिळेल झटपट संरक्षण

Health Marathi News : बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी ही बदलल्या आहेत. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. मधुमेही (Diabetes) रुग्णांचे प्रमाण आता अधिक वाढू लागले आहे. त्यांच्यासाठी आज एक खास उपाय (solution) सांगणार आहोत. रात्रीची सवय तुमच्या आरोग्यावर (Health) परिणाम करू शकते. यामुळेच प्रत्येकाला रात्रीचे जेवण वेळेवर करण्याचा आणि पुरेशी झोप घेण्याचा सल्ला … Read more

MIM ने लग्नाचा प्रस्ताव तिघांना द्यावा, त्यांनी लग्न करावे, हनीमून करावे; नितेश राणेंची महाविकास आघाडीवर सडकून टीका

उस्मानाबाद : भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) सडकून टीका केली आहे. MIM ने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस ला (Congress) आघाडी समावून घेण्याची ऑफर दिली होती. त्यावरून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला (Shivsena) टार्गेट केले जात आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून MIM ला महाविकास आघाडीत घुसवण्याचा … Read more

Petrol Price Today : तब्बल १३७ दिवस स्थिर असलेले पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, जाणून घ्या आजचे दर…

Petrol Price Today : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या (Crude oil) किमतींमध्ये चढ उत्तर पाहायला मिळत होता. त्यामुळे पेट्रोल (Petrol) डिझेल (Disel) चे कमी जास्त होत होते. पेट्रोल डिझेलच्या दरात तब्बल १३७ दिवसांनी वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. आजपासून म्हणजेच मंगळवारपासून पेट्रोल आणि … Read more

अखेर खासदार सुजय विखेंनी कारण सांगितल ! म्हणाले राज्य सरकार मुळेच…

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्ह्याच्या राजकारणात नात्यागोत्या पुढे राजकीय बंधने दुर्लक्षित होऊन चुकीच्या कामाबद्दल कोणी कुणाविरुद्ध बोलायला तयार नाहीत. अशा निष्काळजीपणामुळे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून गरजूपर्यंत पोहोचत नाहीत, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. केंद्र शासनाच्या सहकार्यातून वयोश्री योजनेअंतर्गत एक हजार … Read more

काळ्या टोमॅटोची शेतातून मिळवा लाखोंचा नफा; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi news :- काळे टोमॅटो म्हणले की शेतकऱ्यांना आश्चर्य वाटते की हे नेमके काळे टोमॅटो आहे तरी काय तर काळी टमाटो हे आरोग्यास चांगले असून विविध आजारांवर याच्या सेवनाने मात करता येऊ शकते. भारतात काळ्या टोमॅटोची लागवड सुरू झाले असून ‘इंडिगो रोज टोमॅटो’ , ज्याला युरोपच्या बाजारपेठेचे ‘सुपरफूड’ म्हटले … Read more

वयोवृद्ध बाबांनी विचारले रात्री उशीरापर्यंत डीजे का चालू ठेवला… मग काय झालं वाचा..

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डिजे का चालू ठेवला. असे विचारल्याचा राग आल्याने राहुरी तालुक्यातील पाथरे येथील बाळासाहेब गांगुर्डे या वयोवृद्ध इसमाला तिघा जणांनी मिळून लाथा बूक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याची घटना घडल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दि 21 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाथरे येथे … Read more

ऐन हंगामात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने कोकणातील हापूस आंबा शेती संकटात

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi Marathi :- यंदा कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वातावरणातील बदलामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अवकाळी पाऊस, मधल्या काळातील धुके, गेल्या आठवड्यातील उन्हाचा सरासरी ३६ अंशाचा पारा आणि आता पुन्हा पावसाचे वातावरण झाले आहे. यामुळे ऐन हंगामात कोकणातील आंबा उत्पादनात घट झाली आहे. सुरुवातीच्या काळात आंब्याच्या झाडाला अपेक्षा … Read more