पोलिस फायर गाडीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- पोलीस महासंचालक कर्नाटक राज्यात जात असलेल्या पोलिस फायर गाडी व दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणी येथे घडली. ही घटना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास लोणी येथील पीव्हीपी चौकात घडली. सौ गौरी योगेश देशपांडे राहणार लोणी असे मयत महिलेचे नाव आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: कोठेवाडी प्रकरणातील ‘त्या’ आरोपींच्या तीन मुलांना अटक; कारण…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोठेवाडी प्रकरणात मोक्का अंतर्गत औरंगाबाद येथील हर्सूल तुरूंगात काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या हाब्या पानमळ्या भोसले (वय 55) याच्या तीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या कोठेवाडी (ता. पाथर्डी) येथील दरोडा व अत्याचार प्रकरणातील 12 आरोपीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यातील एक … Read more

Gold Price today : आज सोन्या चांदीच्या दरात झाले बदल ! वाचा सविस्तर

Gold Price today :- रशिया आणि युक्रेन संकट दरम्यान, सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार आहे. भारतीय सराफा बाजाराने सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे दर जाहीर केले आहेत. आज सकाळी जाहीर झालेल्या दरानुसार सोने महाग होऊन ५१ हजारांच्या जवळ पोहोचले आहे. त्याचबरोबर चांदीचा दर 65 हजार रुपयांच्या पुढे आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आज … Read more

दुर्देवी घटना.. २ वर्षीय चिमुकल्याचा मालवाहतूक ट्रकच्या धडकेत मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर-मनमाड मार्गावर मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवर मागे आईच्या कडेवर बसलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग मध्ये नोकरी असलेले बापूसाहेब बलमे … Read more

Heavy Throat Treatment: या घरगुती उपायांनी घशातील जडपणाची समस्या दूर होईल

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- जेव्हा एखाद्या व्यक्तीला घशाचा संसर्ग होतो किंवा तो सर्दी ताप इत्यादी समस्यांना बळी पडतो, तेव्हा घसा जड होणे यासारख्या समस्येला लक्षण म्हणून तोंड द्यावे लागते. जर घशाचा जडपणा बराच काळ टिकत असेल तर त्याच्यामुळे इतर काही समस्या असू शकतात.(Heavy Throat Treatment) ही समस्या वेळीच सोडवणे आवश्यक आहे. अशा … Read more

Relationship Tips : पॉकेटिंग रिलेशनशिप म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- आजकाल मुला-मुलींमध्ये अनेक प्रकारची नाती पाहायला मिळतात. जसे की लॉग डिस्टन्स रिलेशनशिप किंवा लिव्ह इन रिलेशनशिप. पण आजकाल पॉकेटिंग रिलेशनशिप ट्रेंड खूप वाढला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे पॉकेटिंग रिलेशनशिप काय आहे आणि ते आपल्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक आहे? जाणून घ्या पॉकेटिंग रिलेशनशिप म्हणजे … Read more

7th Pay Commission : मोठी बातमी! या महिन्याच्या पगारासह 38,692 रुपयांची थकबाकी मिळणार !

7th Pay Commission

7th Pay Commission :- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी होळीचा सण जबरदस्त असणार आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, महागाई भत्त्यात ३% वाढ निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळेल. डिसेंबर २०२१ च्या औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकात (AICPI निर्देशांक) एका अंकाची घट … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  49  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Electric अवतारात येणार Honda Activa कमी किमतीत मिळेल इतकी ड्रायव्हिंग रेंज

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- भारतातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहन विभागाचा विचार करता, Honda तिच्या सर्व-नवीन Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटरसह भारतीय EV स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. खरं तर, ET Auto, ऑटो न्यूज साइट, Honda Motorcycle & Scooter India चे अध्यक्ष, Atsushi Ogata ने दिलेल्या मुलाखतीत HMSI EV उत्पादन देशात लॉन्च झाल्याची पुष्टी … Read more

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केले वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना बोलत होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला असून याप्रकरणी सोमवारी (२८ फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. नेमके काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी? :- … Read more

सर्व्हर डाऊनमुळे रेशनकार्ड धारकांना मिळेना रेशन; रिपाईने दिला इशारा…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- ई-पॉस मशिनमुळे गोरगरीब नागरिकांना धान्य मिळत नसल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.या विषया लवकरात लवकर लक्ष घालून ऑफलाईन धान्य वाटप करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा रिपाईचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष योगेश अप्पासाहेब बनसोडे यांनी दिला आहे. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गरीब रेशनकार्ड धारकांना … Read more

स्वस्तात मस्त Apple चा 5G स्मार्टफोन येतोय; जाणून घ्या सर्वकाही

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- Apple कडून लवकरच iPhone SE3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मार्च २०२२ मध्ये Apple कंपनीकडून याचं लॉन्चिंग करण्याची दाट शक्यता आहे. सर्वात स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन :- दरम्यान या फोनची किंमत जवळपास २२ हजार रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर नव्या iPhone SE … Read more

30 लक्ष रूपये खर्चून होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ठ ; ग्रामस्थांनी काम बंद पाडले

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील कारवाडी फाटा ते कारवाडी गावाअंतर्गत होत असलेल्या रस्त्याचे काम इस्टिमेंट प्रमाणे होत नसल्याने ग्रामस्थ महिलांनी एकत्र येत हे काम बंद पाडले आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा वार्षिक योजना 2021 लेखा 3054 मार्ग व पुल ग्रामीण रस्ते विकास अंतर्गत रा. मा. 07 ते कारवाडी गावादरम्यान 30 लक्ष … Read more

मंत्री गडाखांच्या प्रयत्नांनी सोनई परिसरातील विकासकामांना गती मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- मंत्रिपदाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यासह सोनई परिसराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. एकाचवेळी 14 कोटी रुपये किंमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन केले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती ना.शंकरराव गडाख यांनी दिली आहे. दरम्यान यामुळे सोनई परिसरातील विकासकामांना गती मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सोनई व परिसरातील सोनई ते मोरयाचिंचोरे … Read more

संभाजी महाराजांना उपोषणापासून परावृत्त करा अन्यथा 1 मार्चपासून…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत पोलिसांना निवेदन देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांना उपोषणापासून परावृत्त करावे. अन्यथा 1 मार्चपासून निषेध नोंदविण्यासाठी कर्जत बंद ठेवून साखळी उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांना देण्यात … Read more

आरोग्यमंत्र्यांच्या आश्वसनानंतर पाथर्डी रुग्णालयातील सत्याग्रह आंदोलन मागे

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयाबाबत विविध मागण्या व अनागोंदी कारभाराविरोधात सुरु असलेलं सत्याग्रह आंदोलन अखेर आश्वासनानंतर मागे घेतले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी भेट देऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून सर्व मागण्या सोडविण्याची ग्वाही दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून … Read more

शिवसेनेने मराठी माणसाला वाऱ्यावर सोडून दिले; विखे पाटलांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  ‘मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारेच आता सत्तेत राहून समाजाची फसवणूक करत आहेत. आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे. समाजाची उपेक्षा करणाऱ्या मुख्‍यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मराठा समाजाच्‍या मंत्र्यांनी तात्‍काळ राजीनामे द्यावेत,’ अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, … Read more

देशातील अनेक ‘बिग बाजार’ आज बंद… समोर आले मोठे कारण

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- देशातील दुसरी सर्वात मोठी रिटेलर कंपनी असलेल्या फ्युचर रिटेल लिमिटेड कंपनीनं आज आपले बहुतांश ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरचं काम बंद केलं आहे. कंपनीचे बहुतांश ‘बिग बाजार’ स्टोअर आज बंद असल्याचं दिसून आलं आहे. नेमके काय आहे कारण? :- जाणून घ्या फ्यूचर ग्रूप गेल्या काही महिन्यांपासून आपल्या अनेक स्टोअर्सचं … Read more