पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला ‘हा’इशारा..!

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- पारनेर तालुक्यात वीज पुरवठा कमी दाबाने होत नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असून, त्वरीत वीज पुरवठा पुरेश्या दाबाने करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली असून, येत्या पंधरा दिवसात वीज पुरवठा पुरेश्या दाबाने न झाल्यास स्थानिक शेतकर्‍यांसह महावितरण कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ अग्रगण्य बँकेत 150 कोटीची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  नगर अर्बन बँकेसह खातेदार, ठेवीदार आणि सभासदांची सुमारे २८ प्रकरणांत १०० ते १५० कोटी रूपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुमारे २८ प्रकरणांत ही फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राजेंद्र ताराचंद गांधी (वय ५६, रा … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 231 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Electric Vehicles चा बाजार बदलण्यासाठी Mukesh Ambani सज्ज, करणार असे काही

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- रिलायन्स जिओने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात आपली 5 वर्षे पूर्ण केली आणि या 5 वर्षांत कंपनीने वापरकर्त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या. खऱ्या अर्थाने, जिओच्या प्रवेशानंतर भारतातील मोबाईल इंटरनेटचे जग पूर्णपणे बदलले आहे. त्याचवेळी, आता इलेक्ट्रिक वाहनांची वाढती बाजारपेठ पाहता मुकेश अंबानी यांनी मोठी बाजी मारली आहे.(Electric Vehicles) खरेतर, भारतातील … Read more

health tips marathi : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी खाऊ नका !

health tips marathi :- बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. गरम चहामध्ये बिस्किटे किंवा ब्रेड असल्यास त्याची चव आणखी वाढते. चहानंतर लोकांना नाश्ता करायला आवडते ज्यात ते पोहे, समोसे, ऑम्लेट, फळांचा रस इत्यादी खातात. पण सकाळी रिकाम्या पोटी काहीही खाण्यापूर्वी थोडी काळजी घेतली पाहिजे. कारण असे काही पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी खाणे टाळावे, … Read more

अखेर कर्जत तालुक्यातील ‘त्या’देवस्थानचे जुने ट्रस्ट केले बरखास्त..!

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील पिर हजरत दावल मलिक देवस्थानच्या १०२ एकर या वर्ग ३ च्या जमीनीचे व्यवस्थापन करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या व्यवस्थापकीय मंडळाला महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी मंजुरी दिली असून, पूर्वीचे ट्रस्ट बरखास्त केले असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. कर्जत येथे पिर हजरत दावल मलिक या … Read more

लेकीला भेटण्यासाठी चाललेल्या ‘त्या’ महिलेसोबत घडले असे काही की..? नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- लेकीकडे भेटण्यासाठी निघालेल्या एका वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना शेवगाव बसस्थानकावर काल भर दुपारी घडला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे आधीच परिस्थितीने गरीब असलेल्या हातबल वृध्द महिलेस अक्षरशः रडू कोसळले. दरम्यान सायंकाळी उशीरा चंद्रकला भानुदास ढोले ( रा. येळी ता.पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी माया कल्याण … Read more

म्हणून संतप्त पालकांनी त्या ‘झेडपी’ शाळेला ठोकले कुलूप….!

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- अनेकदा मागणी करून ही शिक्षक मिळत नसल्याने कर्जत तालुक्यातील कोरेगाव जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांंच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडी येथे पहिली ते चौथी या चार वर्गात ११० विद्यार्थी संख्या असून सध्या अवघे दोन शिक्षक गेली … Read more

महावितरणचा निष्काळजीपणा भोवला…शेतकऱ्याचा अडीच एकर ऊस जळून खाक

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- महावितरणच्या निष्काळजीपणाचा मोठा आर्थिक फटका नेवासा तालुक्यातील मंगळापूर येथील सुनिल जगन्नाथ शिंदे या शेतकऱ्याला बसला आहे. महावितरण कंपनीच्या उच्चविद्युत वाहिनीचा पोल ऊसावर पडून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शिंदे यांचा अडीच एकर ऊस जळाला आहे. दरम्यान अधिक माहिती अशी की, शिंदे यांचा मंगळापूर शिवारातील गट नंबर 74 मध्ये 12 … Read more

जातीनूसार वस्त्यांना असणारी नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात जातीनूसार वस्त्यांना असणारी नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता जातीऐवजी या वस्त्यांना समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू … Read more

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी20 सामना आज रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- वेस्ट इंडिज विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने भारताने जिंकली. त्यानंतर आता टी20 मालिकेतही विजयी आघाडी घेण्याची संधी भारताला आहे. कारण भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज खेळवला जाणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 6 विकेट्सनी मात दिली. पहिल्या सामन्यात भारताचा … Read more

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहित पवारांवर सोपवली मोठी जबाबदारी

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्यात निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष बळकटीकरणासाठी पक्षातील नेत्यांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच विशेष बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीमध्ये तरुण चेहरे हे निवडणुकांचे नेतृत्व करतील असे दिसून येऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर राज्य पातळीवरील एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्याबाबत खुद्द रोहित पवार यांनीच … Read more

एसटी संपाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, विलीनीकरण अहवालावर…

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. यातच आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. एसटी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. दरम्यान या अहवालासोबतच मुख्यमंत्र्यांचा अभिप्रायही खंडपीठासमोर ठेवण्यात आला. आता या प्रकरणावर 22 फेब्रुवारीला … Read more

मोठी बातमी : लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा…

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरणाची सक्ती नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबत पालक, विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती द्यावी. तसेच पालकांची संमती घेऊनच विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे, असे … Read more

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज अहमदनगर जिल्ह्यात येणार

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तथा राज्याचे पर्यटन मंत्री मा. आदित्‍य ठाकरे हे आज (दि. 18 फेब्रुवारी 2022 )रोजी अहमदनगर जिल्‍हा दौ-यावर येणार आहे. त्‍यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. असा असणार आहे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंचा दौरा शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी … Read more

पोल्ट्रीधारकांची काळजी वाढविणारी बातमी… महाराष्ट्रात पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्यात कोरोनाचं संकट असताना आता यामध्ये आणखी एक भर पडली आहे टी म्हणजे बर्ड फ्लू नावाचं नवं संकट होय. महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने शिरकाव केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांना एव्हीयन इन्फ्लूएंझा या विषाणूची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र … Read more

सीक्यूएव्हीच्या परिसरामध्ये प्रवेश करून चंदन चोरण्याचा प्रयत्न ; चोरटे सीसीटीव्हीत कैद

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या सिक्युएव्ही परिसरामध्ये चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी संध्याकाळी या चोरट्यांनी पुन्हा एकदा सीक्यूएव्हीच्या परिसरामध्ये प्रवेश करून चंदन चोरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण सीक्यूएव्हीच्या परिसराला वेढा दिला होता. सुमारे … Read more

अद्यापही ‘ते’ सर्वजण तिच्याच प्रतीक्षेतच…!

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षांपासून बंद असलेली शाळा, महाविद्यालये अखेर सुरु झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एकीकडे शाळा सुरु झाल्या असल्या तरी दुसरीकडे ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे महत्वाचे साधन असलेली एसटी मात्र अद्याप बंद आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे कसे?असा प्रश्न पालकांना पडला आहे. शाळेची … Read more