Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजना काय आहे? अर्ज कसा करावा, येथे जाणून घ्या

atal pension yojana

अटल पेन्शन योजना (atal pension yojana) ही पेन्शन योजना आहे. याला APY असेही म्हणतात. ही केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर सर्वसामान्यांसाठीही महत्त्वाची पेन्शन योजना आहे. ही योजना भारत सरकारने(Government of India) 2015 पासून सुरू केली आहे. पूर्वी या योजनेचे नाव स्वावलंबन योजना(Swavalamban Yojana) असे होते. अटल पेन्शन योजना (atal pension yojana) काय आहे? अटल पेन्शन … Read more

Cheapest electric car : ही आहे जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! लुक आणि फीचर्स पाहून पडाल प्रेमात…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- पेट्रोल-डिझेलच्या दरांनी सर्वसामान्यांचे बजेट बिघडवण्यास सुरुवात केली असून आता लोक जास्त मायलेज असलेल्या वाहनांमध्ये रस दाखवू लागले आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक वाहने हा एक असा पर्याय आहे जिथे ग्राहकांना या त्रासातून कायमची मुक्तता मिळते.(Cheapest electric car) त्यामुळे जर तुम्हीही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला … Read more

आवळा लागवड कशी करावी ? एक एकरात मिळू शकतील दीड लाख ! जाणून घ्या सविस्तर…

Farming Business Ideas

Farming Business Ideas :- सर्दी, खोकला, विषाणूजन्य ताप, मधुमेह, त्वचाविकार, आम्लपित्त, पथरी, केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी, स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी, दृष्टी वाढवण्यासाठी, जर कोणी तुम्हाला सांगितले की आवळा हे सर्व गुणकारी आहे तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही.ती व्यक्ती तुम्हाला योग्य सल्ला देत आहे. आता प्रश्न येतो कि आवळा इतका फायदेशीर आहे, तर तो तुम्ही शेतात पिकावू … Read more

अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, १ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाई करून १ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल माल जप्त करून ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे … Read more

पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील नियोजित पुलाच्या कामास सुरुवात

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- दौंड मनमाड रेल्वे मार्गावर पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील नियोजित पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. अंदाजे 247 किलोमीटर लांबीच्या दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणास केंद्र सरकारने 2017 मध्ये मंजुरी दिली होती. या प्रकल्पासाठी एकूण खर्च अंदाजे 233 कोटी गृहीत धरलेला आहे. जुना पूल ब्रिटीशांच्या कालावधीत पूर्ण झालेला असून … Read more

चोरट्यांनी क्षणभरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र केले लंपास; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- धूम स्टाईले महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणार्‍या काही टोळ्या पोलिसांनी मध्यंतरी जेरबंद केल्या होत्या. त्यामुळे नगर शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या. आता पुन्हा धूम स्टाईल चोरट्यांनी धूमाकुळ सुरू केला आहे. अशीच एक घटना शहरात घडली आहे. सावेडी उपनगरातील समतानगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन … Read more

धक्कादायक ! दोन अल्पवयीन मुलींना कारमधून पळविले आणि त्यांच्यासोबत…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागला आहे. यातच शैवाग तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय. शेवगाव-नेवासा रोडवर वरून जाणार्‍या दोन अल्पवयीन मुलींना (वय 10 वर्षे व 13 वर्षे) कारमधून पळवून घेऊन जात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर डांबून ठेवल्याप्रकरणी एकावर शेवगाव पोलीस ठाण्यात … Read more

7th Pay Commission: ह्या पदासाठी मोठ्या पगाराची सरकारी नोकरी ! असा करा अर्ज…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- फेब्रुवारी ह्या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवी वेतनश्रेणी मिळण्याची संधी आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.(7th Pay Commission) इंडिया पोस्टने मेल मोटर सेवा विभागांतर्गत 17 कर्मचारी कार चालक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2022 आहे. इच्छुक उमेदवार … Read more

जलजीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्यातील 11 गावांतील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होतील, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. तसेच लवकरच प्रशासकीय मान्यता मिळताच जलजीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. मंत्री तनपुरे यांनी राहुरी … Read more

आता घरबसल्या स्मार्टफोनवर बदला आधार कार्डवरील चुकीचे नाव, पत्ता…

Aadhar card

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :-  सरकारी काम असो अथवा खासगी, प्रत्येक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड सादर करावेच लागते. यासाठी तुमच्याकडे आधार असणे व त्यावरील माहिती ही अचूक असणे गरजेचे आहे. आधार कार्डवर व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, पत्ता यासह अनेक माहिती उपलब्ध असते. यापैकी कोणतीही माहिती चुकीची असल्यास मोठी समस्या निर्माण होऊ … Read more

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात बदल, खरेदी करण्यापूर्वी, जाणून घ्या आजचे भाव काय आहेत

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- गुरुवारी एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. जर तुम्ही यावेळी दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुम्हाला त्यांच्या किमती जाणून घ्याव्या लागतील. जिथे पूर्वी सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत होती, तिथे आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.(Gold Silver Rate Today) सोन्याचा भाव 0.41 टक्क्यांनी वाढून 49,820 … Read more

बैल गाडी पाण्यामुळे घसरून चारीत पडली; अपघातात बैलाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील भेंडा-जेऊर रस्तावरील गरडवस्ती जवळ ऊसाने भरलेली बैलगाडी घसरल्याने चारीच्या पाण्यात बुडून एका बैलाचा मृत्यू झाला आहे. अधिक माहिती अशी, सध्या मुळा उजवा कालव्याचे पाण्याने बंधारे भरण्यासाठी रस्त्यावरून पाणी सोडल्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर कारखान्यास ऊस वाहतूक करणारे शिवाजी गणपत हंडाळ रा. पाचुंदा, ता. नेवासा … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतनसंदर्भात 5 मोठ्या बातम्या !

7th Pay Commission

7th Pay Commission :  सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे लवकरच घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान, काही राज्य सरकारांनी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. चला जाणून घेऊया 5 मोठे अपडेट, ज्याबद्दल प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला माहित असणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य कर्मचार्‍यांचे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याबाबत सरकारकडून लवकरच घोषणा केली … Read more

पैशाच्या टेन्शनमध्ये तरुणाने विष घेत केली आत्महत्या; नगर तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- गणेश कोंंडिबा कोतकर (रा. कोतकर वस्ती, निंबळक ता. नगर) या तरुणाने उसने दिलेले चार लाख परत न मिळाल्याने तणावाखाली येत विषारी पदार्थ घेत आत्महत्या केली. दरम्यान चार लाख घेतलेल्या व्यक्तीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत गणेश कोतकर यांचा भाऊ संदीप … Read more

15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- 15 वर्षांपासून दरोडा तयारी व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार संजय नारायण फुगारे (रा. केडगाव, अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपी फुगारे याच्याविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मारहाण, शिवीगाळ दमदाटीचा गुन्हा … Read more

टीम इंडियाची विजयी वाटचाल ! पहिल्या टी-20 मध्ये दणदणीत विजय!

T20

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- पहिल्या टी 20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव केला आहे. वनडे प्रमाणे टी 20 मध्ये भारताची दमदार कामगिरी कायम आहे. भारताने तीन टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहितने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने केलेल्या अर्धशतकाच्या … Read more

शुभकार्यासाठी आलेल्या त्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू; विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास १३ महिला विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत सुमारे १३ महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एका हळदी समारंभासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक जमले असतानाच विहिरीवरील जाळी तुटून अनेक जण त्यात कोसळले … Read more

देशातील कोरोना परिस्थितीबाबत महत्वाची माहिती… केंद्राने राज्यांना दिल्या सूचना

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- देशातील करोना रुग्णआलेख घसरला आह़े त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने बुधवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली़ तसेच करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) बुधवारी देण्यात आली. जगभरात गेल्या आठवडय़ात नव्या … Read more