ICAI CA Result 2022 Declared ! सीए फायनल आणि फाउंडेशनचा निकाल जाहीर ! अश्या प्रकारे पहा तुमचा निकाला

ICAI CA Result 2022 Declared : CA फायनल आणि फाउंडेशनचा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने घोषित केला आहे. अधिकृत सूचनेनुसार, निकाल caresults.icai.org आणि icai.nic.in वर पाहू शकता. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ICAI CCM धीरज खंडेलवाल यांनी निकाल जाहीर केला आहे. त्यांनी सांगितले की, चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या सर्व 11,868 विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. … Read more

Trending News : अशी आहे 100 वर्ष जुन्या अंड्याची चव ! महिलेने सांगितले तर इंटरनेटवर खळबळ उडाली

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- दोन दिवस जुने शिळे अन्न खाण्यासाठी आपल्याला आवडत नाही, मात्र एका महिलेने 100 वर्ष जुने अंडे खाऊन जगाला थक्क केले आहे. या महिलेने 100 वर्षे जुन्या अंड्याची चवही लोकांना सांगितली आहे. याचा व्हिडिओ महिलेने इंटरनेटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक सतत याबद्दल बोलत आहेत.(rending News) … Read more

अदानीच्या ह्या शेअरने पुन्हा केले श्रीमंत ! पंधरा हजारांचे झाले ….

Share market today – Adani Wilmar Upper Circuit : या आठवड्यात शेअर बाजारात दाखल झालेली अदानी समूहाची 7 वी कंपनी केवळ गौतम अदानींनाच श्रीमंत करत नाही, तर सामान्य गुंतवणूकदारही त्यातून भरपूर कमाई करून देते आहे. अदानी विल्मरचा शेअर अवघ्या 3 दिवसात 58 टक्क्यांनी वाढला आहे. गुरुवारी सलग दुस-या दिवशी या समभागावर वरच्या सर्कीट दिसते आहे. … Read more

मशीनवर सुरू होता ‘मावा’ उद्योग; पोलिसांनी मारला छापा, सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- केडगाव उपनगरात सुगंधी तंबाखू, सुपारी व इतर साहित्यांचा वापर करून मशीनवर मावा तयार करून विक्री करण्याचा उद्योग कोतवाली पोलिसांनी छापा टाकून उध्वस्त केला. याप्रकरणी मजनु रशीद शेख (वय 32 रा. वैष्णवीनगर, केडगाव, नगर), सादिक रशीद शेख व अविनाश पवार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

Happy Valentine Day 2022: वयाच्या चाळीशी नंतर व्हॅलेंटाईन डे ला या छोट्या गोष्टी करून तुमच्या पार्टनरला खुश करा

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- आजची तरुणाई प्रेमाच्या आठवड्यासाठी म्हणजेच व्हॅलेंटाईन वीकबद्दल अधिक उत्सुक असते. व्हॅलेंटाईन डे एका खास पद्धतीने साजरा करण्यासाठी ते विविध अनोख्या कल्पनांचा अवलंब करतात.(Happy Valentine Day) तर दुसरीकडे ज्या जोडप्यांचं नुकतंच लग्न झालं आहे, तेही आपल्या जोडीदाराला खास वाटावं आणि त्यांच्यासोबत अविस्मरणीय वेळ घालवण्यासाठी व्हॅलेंटाईन डेची आतुरतेने वाट पाहतात, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी जिल्हा परिषद सदस्याचे अपघातात निधन !

Ahmednagar Breaking :- नगर जिल्ह्यातून आताच्या क्षणाला एक वाईट बातमी आली आहे,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय सदाफुले यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ते दुचाकीवरून नगर- जामखेड रोडने जात असताना त्यांच्या दुचाकीला वाहनाने धडक दिली, यात सदाफुले जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगरकडे घेवून येत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्याकडे माहिती प्राप्त झाली … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचे वाढले इतके रुग्ण !…

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 513 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  संगमनेर -22, अकोले-1,राहुरी – 25,श्रीरामपूर-13,नगर शहर मनपा -121,पारनेर -24,नगर ग्रामीण -37,पाथर्डी -27,नेवासा -11, कर्जत -1,राहाता -80,श्रीगोंदा -27,कोपरगाव -58,शेवगाव -18,जामखेड -2,भिंगार छावणी मंडळ -12,इतर जिल्हा -20. अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

Aadhaar pan link process : आधार कार्ड – पॅनकार्डशी लिंक करायचे आहे ? जाणून घ्या सोपी पद्धत…

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- आजकाल बहुतांश कामांसाठी आधार कार्डाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत सरकारने आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.(Aadhaar pan link process) सरकारी आकडेवारीनुसार, 24 जानेवारीपर्यंत 43.30 कोटींहून अधिक पॅन कार्ड आधार कार्डशी जोडले गेले आहेत. … Read more

आमदार संग्राम जगतापांना किरण काळेंनी पाठवली पुस्तके ! म्हणाले तुमचा अभ्यास वर्ग घेऊ

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :-  काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र भेट पाठविले आहे. त्याच बरोबर धर्मवीर संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांवरील पुस्तके भेट दिली असून महापुरुषांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला काँग्रेसने आमदारांना दिला … Read more

Bank Strike : मोठी बातमी ! आता बँक कर्मचारी करणार संप, ह्या दिवशी…

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये बँक कर्मचारी पुन्हा एकदा 23 आणि 24 फेब्रुवारीला संप करणार आहेत. बँक कर्मचारी या बँक संपामागे सरकारची कामगारविरोधी आणि लोकविरोधी धोरणे असल्याचे सांगत आहेत. केंद्रीय कामगार संघटना (CTU) आणि अनेक संघटनांनी संयुक्तपणे संपाची घोषणा केली आहे.(Bank Strike) या संपात देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी … Read more

Ahmednagar Zp Elections : गट-गण रचनेत सोयीस्कर गावांसाठी नेते पोहोचले मुंबईला..

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यात आता जिल्हा परिषद गटांची संख्या ७ होणार आहे. जुन्या जेऊर, दरेवाडी, नागरदेवळे, निंबळक, वाळकी, देहरे या सहा गटात आता अरणगाव या नव्या गटाची भर पडणार आहे. नवीन एक गट तयार करताना जुन्या गटात अनेक फेरबदल होत आहेत. पण होणारा फेरबदल निवडणुकीच्या दृष्टीने लाभदायक की धोकादायक यानुसार … Read more

RBI MPC LIVE : रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय ! EMI बोजा आता वाढणार …

RBI MPC LIVE :- रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) महत्त्वाची बैठक आज संपन्न झाली. बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ सध्या व्याजदर वाढणार नाहीत. त्यामुळे महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांवर ईएमआयचा बोजा वाढणार नाही. RBI Monetary Policy LIVE Updates मे 2020 पासून रेपो … Read more

भारतात लाँच झालीय ही दमदार Electric Scooter जाणून घ्या किंमत आणि फीचर्स !

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप Crayon Motors ने भारतात नवीन कमी-स्पीड Electric Scooter लॉन्च केली आहे. Crayon Motors ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Snow+ नावाने लॉन्च करण्यात आली आहे. Crayon ची नवीनतम इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 64,000 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. स्नो+ इलेक्ट्रिक स्कूटर कमी अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन केली आहे, … Read more

शहर व जिल्ह्यात सेक्सरॅकेट चालविणार्‍या त्या महिलेचा पर्दाफाश करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- शहरात व जिल्ह्यात बेंगलोर, कलकत्ता, पुणे-मुंबई या भागातून मुली मागवून देहविक्रीचा व्यवसाय चालवणार्‍या केडगाव येथील त्या महिलेचा पर्दाफाश होण्यासाठी तिच्या मोबाईलची सीडीआर तपासणी करण्याची मागणी फिरोज पठाण याने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर महिलेने 29 हजार रुपयाच्या उधारीपोटी तब्बल 2 लाख रुपये उकळले असून, सदर महिला त्रास … Read more

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! वेतनात 31000 रुपयांची वाढ निश्चित, पगार कधी वाढणार जाणून घ्या

7th Pay Commission Latest News : केंद्र सरकारी कर्मचारी वर्गासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. पहिला महागाई भत्ता, नंतर एचआरए आणि टीए प्रमोशन मिळाल्यानंतर आता नव्या वर्षात त्यांना पुन्हा पगारवाढीची भेट मिळणार आहे. वास्तविक, फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी निश्चित केले गेले आहे. फिटमेंट फॅक्टर वाढू शकतो हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर … Read more

सव्वा कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एका आरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत १ कोटी १८ लाख ८१ हजार १८ रुपयांच्या प्लास्टिक वस्तूंचा अपहार झाला होता. याप्रकरणी मुख्य आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सागर मोहन तुपे (मुकुंदनगर, नगर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत अशोक माळी, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पती-पत्नीचा मृत्यू ! गावात पसरली शोककळा…

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- वीज पुरवठा खंडित झाल्याने शेततळ्यावर जनावरांसाठी पाणी आणण्यास गेलेले नीलेश रावसाहेब शिंदे (वय २६) व पत्नी पूजा नीलेश शिंदे (२३, अांचलगाव) यांचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाला. ही घटना आंचलगाव शिवारात घडली आहे. शेततळ्यावर वीजपुरवठा खंडीत झाल्याने जनावरांसाठी पाणी आणण्यास गेले असता त्यांचा तोल जावून प्लास्टीक कागदावरून … Read more

Farming Business Ideas :- या’ झाडांची लागवड करा मिळेल ५० लाखांहून जास्त उत्पन्न……

farming business ideas

Farming Business Ideas  :- लहरी व अनियमित पाऊस, त्यातील उत्पादनाला भाव नाही. त्यातच कायम स्वरूपी पाण्याच्या स्त्रोतांची कमतरता असल्याने शेतकरी कायम नुकसानीतच राहतात. यापार्श्वभुमीवर निलगिरीच्या झाडांची लागवड फायदेशीर ठरवू शकते. निलगिरी हे मूळचे ऑस्ट्रेलियातील झाड असून, हे झाड कमी काळात झपाट्याने वाढते . तसेच पानांपासून औषधी तेले, खोडाच्या लगद्यापासून कागद, लाकडापासून जहाज बांधणी, रेल्वे स्लीपर्स … Read more