गृहिणींचे बजेट कोलमडणार… खाद्यतेलाच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता !
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- गृहिणींची चिंता वाढवणारी तसेच बजेट अस्थिर करणारी माहिती समोर येत आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलांच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया- युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती, इंडोनेशिया, मलेशियातील तेल निर्यातीवरील निर्बंध तसेच दक्षिण अमेरिकेतील हवामान बदलामुळे तेथून आयात होणाऱ्या पाम तेल, सूर्यफूल, सोयाबीन या तेलांची आवक घटण्याची शक्यता आह़े … Read more