business ideas marathi : हे झाड लावा आणि आयुष्यभर पैसे कमवा ! जाणून घ्या सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- बदाम ड्रायफ्रुट्स किंवा नट्स म्हणून खाऊ शकतात. याशिवाय स्वादिष्ट आणि गोड पदार्थ बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो. दुधासोबतही याचे सेवन केले जाते. अलीकडे बदामाची शेती व्यवसाय म्हणून खूप लोकप्रिय होत आहे. अशा परिस्थितीत शेती करून कोणीही श्रीमंत होऊ शकतो. बदामाच्या लागवडीबद्दल थोडे विस्ताराने बोलूया.(business ideas marathi ) बदाम हे … Read more

Ahmednagar Corona Breaking: जिल्ह्यात कोरोनाचे वाढले इतके रुग्ण !…

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 472 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Apple Macbook Pro लॉंच करणार स्वस्तात ! पण हे एक फिचर नसेल वाचा स्पेशल रिपोर्ट…

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- ऍपल यावर्षी काही बदलांसह आपले एंट्री लेव्हल मॉडेल सादर करू शकते. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनच्या मते, नवीन एंट्री-लेव्हल मॉडेल मॅकबुक प्रो 2022 असेल, ज्यांनी आपल्या वृत्तपत्रात या आगामी मॅकबुकमधील संभाव्य वैशिष्ट्यांबद्दल माहिती देखील दिली आहे. अर्थात, आपण आणखी एक Apple चिप पाहणार आहोत कारण कंपनी इंटेल चिप्स आणणार आहे, परंतु … Read more

चुम्मा दे गाण्यावर राष्ट्रवादी ‘नाचते’तर मुन्नी बदनाम हुई हे गाणे शिवसेनेला ‘आवडते’: भुतारे

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमावरून नगर शहरात राजकारण सूरु झाले. खऱ्या अर्थाने लोकार्पण सोहळ्याचा श्रेय वाद पाहायला मिळत असताना अश्वारुढ नवीन पुतळ्याच्या नावाखाली गर्दी गोळा करून जनतेला हिंदूंना फसविण्याचा प्रकार हा नगर शहरांतील लोकप्रतिनिधी व शिवसेनेच्या महापौरांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी … Read more

या’ फळाने खाल्ला भाव: किलोला मिळतोय चक्क ‘इतका’ दर

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  सध्या बाजारात शेतमालाची आवक चांगलीच वाढली असून भाजीपाल्यासह फळांना देखील मागणी वाढल्याने भाव देखील चांगले मिळत आहेत. या मोसम मध्ये डाळिंब ,संत्री ,मोसंबी,केळी आदी फळांची आवक होत आहे. मात्र यावेळी वातावरण बदलाने अनेक दुष्परिणाम झाल्याने डाळिंब बागाचे क्षेत्र कमी झाल्याने डाळिंबाची आवक घटल्याने डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे. … Read more

ही स्टायलिश Electric Scooter भारतात 120KM पेक्षा जास्त रेंजसह लॉन्च झाली, फक्त 4 तासात पूर्ण चार्ज होईल

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेऊन, इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड AMO इलेक्ट्रिक बाइक्सने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर/बाईक Jaunty Plus सादर केली आहे. ही स्कूटर 15 फेब्रुवारी 2022 पासून कंपनीच्या डीलरशिपवर उपलब्ध असेल. तसेच, कंपनीने आश्वासन दिले आहे की या इलेक्ट्रिक स्कूटरला तीन वर्षांची वॉरंटी देखील मिळेल.(Electric … Read more

मागील अडीच वर्षांपासून राज्याचा विकास खुंटला

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचा विकास खुंटला असून तालुक्यातील जिल्हा व राज्यमार्गासाठी निधी देण्यास राज्य शासन हतबल असल्याचा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी अमरापूर येथे केला. अमरापूर येथे आमदार स्थानिक निधीतून पंधरा लाख रुपये खर्चाच्या हनुमान मंदिर सभामंडप कामाच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष … Read more

आ. काळेंचा मतदारसंघातील विकासकामांशी कवडीचाही संबध नाही

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या निधीतून राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५२ जीचे कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून त्यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे, हे सर्वश्रुत असताना केवळ येऊ … Read more

शेतकऱ्यांची कांदा लागवड खोळंबली

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- महावितरणच्या देवगाव उप केंद्रावरून दिला जाणारा फत्तेपूर फिडर अंतर्गत कौठा परिसरातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा शनिवार व रविवार दोन दिवसांपासून किरकोळ कामासाठी बंद केल्याने शेतकऱ्याबरोबर कांदा लागवड करणाऱ्या मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. कांदा लागवडीसाठी दोन दिवस मजूर शेतावर बसून राहिले. यामुळे झालेले नुकसान कोण भरून देणार? असा सवाल … Read more

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कमी व्याजदरात कर्ज ! जाणून घ्या सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. शेतकरी गावामध्ये कुणाकडून पण कर्ज घेतात, कारण त्यांना बँकांपेक्षा जास्त व्याज द्यावे लागते. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी, १९९८ मध्ये, केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना वाजवी दरात कर्ज मिळावे यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) सुरू केले. ही योजना … Read more

के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन

K. K. Wagh

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  नाशिक (Nashik) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ (K. K. Wagh) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सिन्नर तालुक्यातील मेंढी गावी त्यांच्या 19 ऑक्टोबर 1932 रोजी जन्म झाला. … Read more

Health news marathi : प्राणघातक आजारापासून दूर राहायचे असेल तर रोज सकाळी ही एक गोष्ट करा !

Flossing

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- तोंडाची स्वच्छता हा प्रत्येकाच्या दैनंदिन दिनचर्येचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तोंड स्वच्छ करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात, ज्यामध्ये जीभ, दात आणि तोंडातील घाण काढून टाकली जाते. डॉक्टरांच्या मते, सकाळची दिनचर्या तुम्हाला काही घातक आजारांपासून वाचवू शकते. त्यामुळे सकाळी तोंड स्वच्छ करणे आणि त्याची योग्य काळजी घेणे खूप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कालवा फुटला ! आवर्तन खंडित, 4-5 दिवसांत…

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- गोदावरीचा डावा कालवा फुटल्याने त्याचे आवर्तन थांबविण्यात आले आहे. चार ते पाच दिवसांत आवर्तन पुन्हा पुर्ववत सुरु होईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सोडण्यात आले होते. उजवा कालवा 200 क्युसेकने तर डावा कालवा अवघा 100 क्युसेकने सोडण्यात आला होता. … Read more

Gold Price Update: : 7920 रुपयांपेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करा !

Gold Price

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  तुम्हाला सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48275 रुपयांवर पोहोचला आहे. तर 999 शुद्धतेच्या एक किलो … Read more

समितीत कांद्याला व सोयाबीनला मिळाले असे भाव..

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रविवारी 2203 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 2800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला 6370 रुपये इतका सर्वाधिक भाव प्रतिक्विंटलला मिळाला. राहाता बाजार समितीत कांदा नंबर 1 ला 2400 रुपये ते 2800 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला 1550 … Read more

Railway Recruitment 2022 : राज्यात 2422 रिक्त पदांसाठी रेल्वेत भरती ! 10 वी पास असेल तरी मिळेल नोकरी…

RRC Railway Recruitment, Sarkari Naukri 2022: Railway Recruitment Cell (RRC) सेंट्रल रिजनने ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 2422 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. त्याअंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टरमध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये अर्ज, निवड आणि भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती तपासू शकतात … Read more

सोशल मीडियातून बदनामी करणारे दोन आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  नेवासे शहरातील मुस्लिम समाजाचे नेते आल्ताफ पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर करत अश्लिल व अक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियातून प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी सायबर क्राईमच्या मदतीने पुणे येथून दुसरा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बदनामी नाट्यात आणखी चार आरोपी फरार आहेत. शहरातील सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर … Read more

सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर दारूबंदी आंदोलन व वारकरी संघाने घेतला ‘हा’ निर्णय..!

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- सरकारने जरी सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण्याची परवानगी दिली. तरी नगर जिल्ह्यातील अकोला येथील सुपर मार्केट चालकांनी आपल्या दुकानात वाईन विक्री करू नये. अशी विनंती दारूबंदी आंदोलन व वारकरी संघाच्या वतीने अकोल्यातील सर्व सुपर मार्केट चालकांना केली. येथील सर्व सुपर मार्केट चालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत, वाईन विक्रीला ठेवणार नसल्याचे … Read more