अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 600 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

दुचाकी चोरणारे दोघे भिंगार कॅम्प पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीसांनी दुचाकी चोरी करणा-या दोघांना जेरबंद केले आहे. दिपक दिलीप साके (रा. दाणी पिंपळगाव ता.आष्टी, जि.बीड), राहुल छगन काळे (रा. अंभोरा ता.आष्टी जि.बीड) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अक्षय सुनिक काळे (रा. चिचोंडी पाटील ता. नगर जि. अहमदनगर) हा फरार असून पोलिस त्याचा … Read more

Health Tips : अंधारात मोबाईल पाहिल्याने डोळ्यांना नुकसान होऊ शकते, ही काळजी घ्या

अहमदनगर Live24 टीम,  04 फेब्रुवारी 2022 :- आजच्या काळात मोबाईल हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. घरापासून ऑफिसपर्यंत प्रत्येकजण मोबाईलवर अवलंबून आहे. केवळ मोबाईलच नाही, तर लॅपटॉप, कॉम्प्युटरचाही अधिक वापर होत आहे. पण त्यातून निघणारे किरण तुमच्या डोळ्यांसाठी किती घातक आहेत याची तुम्हाला कल्पना नसेल. मोबाईलमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे तुम्हाला मॅक्युलर डिजनरेशनच्या समस्येला सामोरे … Read more

india richest man 2022 : अंबानीना मागे टाकून हा भारतीय बनला देशातील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती ! पहा कोण आहे तो ?

india richest man 2022:

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  india richest man 2022:- जगभरातील शेअर बाजारातील सततच्या घसरणीचा प्रमुख अब्जाधीशांच्या संपत्तीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे अब्जाधीशांच्या क्रमवारीतही बदल झाला आहे. या गोंधळात अदानी समूहाचे गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.आता गौतम अदानी जगातील 10 श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत. संपत्ती कमी झाली, … Read more

भक्तिमय वातावरणात श्री विशाल गणेश मंदिरात गणेश जयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- श्री विशाल गणेश मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या गणेश यागाची आज सांगता झाली. पुजारी संगमनाथ महाराज यांनी विधीवत पुजा केली. गणेश यागचे यजमानपद उद्योजक विजयकुमार बोरुडे यांनी स्वीकारले होते. पौरोहित्य नाशिक येथील मुकुंद शास्त्री मुळे यांनी … Read more

वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सरकारने घेतलेल्या वाइन विक्रीच्या निर्णयाला विरोध करताना, महिला नेत्यांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली असली तरी, त्यांच्या अडचणी काही संपल्या नाहीत. कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सातारा पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतलं आहे. कराडकर यांच्या फलटणच्या पिंपरद येथील मठावर पोलीस दाखल झाले … Read more

‘ती’ गॅस पाईपलाईन उठली नागरिकांच्या मुळावर..! नगर -दौंड रस्त्यावर खंडाळा येथे अपघात; तरुण गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  नगर- दौंड रस्त्यावर गॅसच्या पाईपलाईनचे काम सुरू असून, कामात नियोजन नसल्याने नियोजन शून्य कामामुळे नागरिक वैतागले आहेत. त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे. खंडाळा शिवारात गॅसच्या पाइपलाईनच्या कामाच्या चुकीच्या नियोजनामुळे अपघात घडल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आला. अपघातात किरण … Read more

Success Story : UPSC ची तयारी करण्यासाठी बँकेची नोकरी सोडली, असे मिळाले यश, जाणून घ्या परीक्षेसाठी टिप्स

अहमदनगर Live24 टीम,  04 फेब्रुवारी 2022 :- UPSC 2020 परीक्षेत उत्तीर्ण होऊन 30 वा क्रमांक मिळवणारा दिव्यांशु चौधरी दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाला. आयएएस होण्यासाठी त्यानी लाखो पगाराची बँकेची नोकरी सोडली. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी त्यानी जिद्दीने मेहनत घेतली.(Success Story) उत्कटतेने मेहनत करूनही 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी होऊ शकला नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आपल्या … Read more

Apple iPhone Offer : Apple चा सर्वात भारी मोबाईल मिळतोय स्वस्तात ! पहा काय आहे ऑफर…

अहमदनगर Live24 टीम,  04 फेब्रुवारी 2022 :- जर तुम्ही लेटेस्ट आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही iPhone 13 स्वस्तात कसा खरेदी करू शकता ते जाणून घ्या. ही ऑफर Amazon वर उपलब्ध आहे. वेगवेगळा रंग आणि स्टोरेजनुसार ऑफर देखील बदलू शकते. म्हणून, पेमेंट करण्यापूर्वी, तुम्ही खरेदी करत असलेल्या फोनवर काय ऑफर आहे ते तपासा.(Apple iPhone … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नागरिकांची फसवणूक करणारा तोतया सीआयडी अधिकारी जेरबंद!

Ahmednagar Breaking News :- अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सामान्य नागरिकांची मी उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत त्यांना गंडा घालणारा तोतया सीआयडी अधिकाऱ्यास जेरबंद केले आहे. संदिप आत्माराम खैरनार (रा . वरनपाडा ता.मालेगाव जि .नाशिक) असे ‘त्या’ भामट्याचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढल्या असुन त्याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुपा पोलिसांना … Read more

Ahmednagar News :- डायल ११२ मुळे वाचले एकाचे प्राण…’या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- नागरिकांना आपतकाली परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी.या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या डायल ११२ या प्रणालीमुळे आज एका सामान्य नागरिकाचे प्राण वाचविण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, जिल्ह्यात वारंवार मारहाण , भांडण तंटा यांसारख्या घटना घडत असतात. याबाबत तात्काळ माहिती मिळालेल्या … Read more

देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! 23 पॅसेंजर ट्रेन्स दोन वर्षांनंतर पुन्हा सुरू , यादी पहा

indian railways

indian railways good news :- मार्च 2020 मध्ये देशात कोरोनाने प्रवेश केल्यानंतरच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यादरम्यान सर्व प्रवासी गाड्याही बंद होत्या. लॉकडाऊन उघडल्यानंतर अनेक विशेष गाड्या चालवण्यात आल्या. आता हळूहळू कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना पुन्हा पॅसेंजर गाड्या चालवल्या जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांना आणि दररोज एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा … Read more

Apple’s Electric Car : जबरदस्त टेक्नॉलॉजी सोबत Apple ची पहिली कार येणार, डिझाइन आले समोर!

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- Apple च्या आगामी Electric Car बाबत बऱ्याच दिवसांपासून माहिती आणि लीक बातम्या येत आहेत. मात्र, त्या तंत्रज्ञानासह कंपनी आपली पहिली कार कधी बाजारात आणणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, नुकतीच एक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की Apple ने आपल्या कारवर खूप … Read more

ओमिक्रॉनचा सबवेरियंट आफ्रिकेतील पाच देशांमध्ये पसरला ! जग पुन्हा चिंतेत…

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- ओमिक्रॉनच्या नवीन सबव्हेरियंटने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. आतापर्यंत आफ्रिकेतील पाच देशांमध्ये पसरलेल्या या उपप्रकाराने डब्ल्यूएचओलाही त्रास दिला आहे. या नव्या सबवेरियंटचा तपास अद्याप सुरू असल्याचे सांगण्यात आले. कोरोना महामारीमध्ये व्हायरसच्या अनेक प्रकारांनी आतापर्यंत जगात दार ठोठावले आहे. डेल्टा ते अल्फा आणि बीटा ते ओमिक्रॉन पर्यंत, प्रत्येक … Read more

दानपेटीचे लॉक न तुटल्याने चोरट्यांनी कटरने दानपेटी फोडली

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे . यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील श्री क्षेत्र रेणुकामाता मंदीराचा दरवाजा तोडून धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी बाहेर काढून लॉक न तुटल्याने खालच्या बाजुला दान पेटी कट करून नोटा … Read more

वीज सुरळीत न झाल्यास आंदोलन… शेतकर्‍यांचा उर्जामंत्र्यांना इशारा

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात महावितरणाच्या लोडशेडिंगमुळे हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाणाच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले आहे. तसेच पुढील पाच दिवसात म्हणजेच 9 फेब्रुवारीपर्यंत वीज सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संतप्त शेतकर्‍यांनी उर्जामंत्र्यांना तसेच वीज वितरणच्या अधिकार्‍यांना दिला आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी वर्गासाठी आनंदाची बातमी !

7th Pay Commission

7th Pay Commission :- केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) गेल्या वर्षी जुलैमध्ये वाढवण्यात आला होता. पण, ही भेट अपूर्णच राहिली. कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२० ते जून २०२१ पर्यंतच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळाली नाही. डीए जाहीर झाल्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना सातत्याने महागाई भत्त्याची मागणी करत आहेत. निवृत्ती वेतनधारकांनी महागाई सवलतीच्या थकबाकीबाबतही मागणी केली. या प्रश्नावर सरकारकडून कोणताही … Read more

कार्यकर्त्यांनी केंद्राच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचाव्यात ..!

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या सर्व आघाड्या व बुथ रचनांची माहिती घेऊन प्रलंबित निवडी लवकरच जाहीर करुन आगामी निवडणुकींच्या दृष्टीने बुथ रचना मजबूत करा. पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपामध्ये संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीचा योग्य तो सन्मान पक्ष करत असतो. केंद्रात भाजपाचे ८ वर्षांपासून सरकार असून, … Read more