अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या बहुचर्चित प्रकरणातील आरोपीचा कोठडीतच मृत्यू !
अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- जिल्ह्यातील पाथर्डी येथे 21 वर्षांपूर्वी माणुसकीला काळिमा फासणारी घटना कोठेवाडी गावात घडली होती. या घटनेतील एका कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. हा कैदी मोक्का अंतर्गत हर्सल तुरुंगात शिक्षा भोगत होता. यासोबतच हर्सूल कारागृहातील आणखी एका कैद्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी … Read more